Mahatma gandhi – आजच्या या लेखांमध्ये आपण महात्मा गांधी याविषयी पाहणार आहोत हा घटक इतका मोठा आहे की एकच लेखांमध्ये सर्वसामावेश करणे शक्य नाही. त्याच्यामुळे आपण या घटकाचे एकूण सहा भाग केले असून भाग एक मध्ये अ ब क व भाग दोन मध्ये अ ब क असे विभाग राहतील.
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि कार्य – Mahatma gandhi
- महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीत गुजरात मधील खेडा सत्याग्रह शेतकऱ्यांसाठी केला.
- राष्ट्रीय सभेची स्थापना म्हणजेच नॅशनल काँग्रेसची स्थापना दिनांक 28 डिसेंबर 1885 रोजी झाली.
- फैजपूर येथे सन 1936 मध्ये झालेल्या 50 व्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन चे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते.
- राष्ट्रीय काँग्रेसच्या 1907 मध्ये सुरत येथे झालेल्या अधिवेशनात जहालवादी व मवाळवादी अशी फूट पडली.
- राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू होत्या भारतीय नसलेल्या पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट होत्या.
Establishment and functioning of National Congress
- Mahatma Gandhi did village satyagraha for farmers in Gujarat during the freedom movement.
- The National Congress was established on 28 December 1885.
- Pandit Jawaharlal Nehru was the President of the 50th National Congress Session held at Faizpur in 1936.
- In the 1907 session of the National Congress in Surat, there was a split between Jahalists and Mawalists.
- The first Indian woman president of the National Congress was Sarojini Naidu and the first non-Indian woman president was Annie Besant.
ब्रिटिश कायदे (Mahatma gandhi)
- दुसऱ्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधीउपस्थित होते.
- 6 एप्रिल 1919 रोजी रौलेट अॅक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी हरताळ पाळण्याचे आव्हान केले.
- इंग्लंडचे पंतप्रधान रॅम से मॅकडोनाल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला.
- 1909 मध्ये भारतमंत्री लॉर्ड मोर्ले व व्हॉइसरॉय लॉर्ड मिंटो यांच्या संगणमताने मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा संमत झाला. यास मोर्ले-मिंटो कायदा 1909 असेही म्हणतात.
- रोलेट अॅक्ट :
- रौलेट ॲक्ट नुसार इंग्रजांना खालील अधिकार मिळाले.
- कोणतेही ठिकाणची झडती घेणे
- कोणत्याही व्यक्तीला संशयावर नाटक करणे
- अटक केलेल्या व्यक्तीस अपील करताना येणे
British Laws
- Mahatma Gandhi as a representative of the National Assembly at the Second Round Table Conference were present.
- On April 6, 1919, Mahatma Gandhi called for a strike against the Rowlatt Act, a black law.
- British Prime Minister Ramsay Macdonald announced the Caste Judgment on 16 August 1932.
- In 1909, the Morley-Minto Amendment Act was passed by the concurrence of Lord Morley, the Minister of India, and Lord Minto, the Viceroy. It is also known as Morley-Minto Act 1909.
- Roulette Act:
- According to the Rowlatt Act, the British got the following rights.
- Search any location
- To make any person suspicious
- Arrested person appearing on appeal
हेही वाचा>>>>सूर्य आणि ग्रहमाला
Mahatma gandhi – राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि कार्य प्रश्न उत्तरे
प्रश्न 1: महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीत गुजरात मधील शेतकऱ्यांसाठी केलेल्या सत्याग्रहाचे नाव काय?
- खेडा सत्याग्रह
- मिठाचा सत्याग्रह
- मील मालक
- यापैकी नाही
उत्तर :- खेडा सत्याग्रह
प्रश्न 2: इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कोणत्या दिवशी झाली?
- 28 डिसेंबर 1885
- 27 डिसेंबर 1885
- 29 डिसेंबर 1885
- 28 डिसेंबर 1884
उत्तर :- 28 डिसेंबर 1885
प्रश्न 3: फैजपूर येथे सन 1936 मध्ये झालेल्या 50 व्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन चे अध्यक्ष कोण होते?
- पंडित जवाहरलाल नेहरू
- रवींद्रनाथ टागोर
- सुभाष चंद्र बोस
- महात्मा गांधी
उत्तर :- पंडित जवाहरलाल नेहरू
प्रश्न 4: राष्ट्रीय काँग्रेसच्या 1907 मध्ये सुरत येथे झालेल्या अधिवेशनात जहालवादी व …….. अशी फूट पडली?
- मवाळवादी
- गांधीवादी
- काँग्रेसवादी
- यापैकी नाही
उत्तर :- मवाळवादी
प्रश्न 5: राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होते?
- सरोजिनी नायडू
- ॲनी बेझंट
- अनिता कान्हेरे
- यापैकी नाही
उत्तर :- सरोजिनी नायडू
National Congress Formation and Working Question Answers
Question 1: What is the name of the satyagraha done by Mahatma Gandhi for the farmers of Gujarat during the freedom movement?
- Village Satyagraha
- Salt Satyagraha
- Mile owner
- None of these
Answer :- Village Satyagraha
Question 2: Indian National Congress was founded on which day?
- 28 December 1885
- 27 December 1885
- 29 December 1885
- 28 December 1884
Answer :- 28 December 1885
Question 3: Who was the President of the 50th National Congress Session held at Faizpur in 1936?
- Pandit Jawaharlal Nehru
- Rabindranath Tagore
- Subhash Chandra Bose
- Mahatma Gandhi
Answer :- Pandit Jawaharlal Nehru
Question 4: In the 1907 session of the National Congress at Surat, there was a split between the Jahalists and ……..?
- Soft-hearted
- Gandhian
- Congressman
- None of these
Answer :- Mawalavadi
Question 5: Who was the first Indian woman President of National Congress?
- Sarojini Naidu
- Annie Besant
- Anita Kanhere
- None of these
Answer :- Annie Besant
ब्रिटिश कायदे प्रश्न उत्तरे | Mahatma gandhi
प्रश्न 6: दुसऱ्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते?
- महात्मा गांधी
- बाबासाहेब आंबेडकर
- रास बिहारी बॉस
- यापैकी नाही
उत्तर :- महात्मा गांधी
प्रश्न 7: रोलेट कायदा 1919 नुसार इंग्रजांना कोणता अधिकार मिळाला?
- संशयावरून कोणत्याही व्यक्तीस अटक करणे
- कोणासही फाशी देणे
- कोणासही गोळी झाडणे
- यापैकी नाही
उत्तर :- संशयावरून कोणत्याही व्यक्तीस अटक करणे
प्रश्न 8: 6 एप्रिल 1919 रोजी कोणत्या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी हरताळ पाळण्याचे आव्हान केले?
- रौलेट अॅक्ट
- कौन्सिल्स ऍक्ट
- ब्रिटिश ऍक्ट
- यापैकी नाही
उत्तर :- रौलेट अॅक्ट
प्रश्न 9: इंग्लंडचे पंतप्रधान रॅम से मॅकडोनाल्ड यांनी …. रोजी जातीय निवाडा जाहीर केला?
- 16 ऑगस्ट 1932
- 15 ऑगस्ट 1932
- 17 ऑगस्ट 1932
- 16 ऑगस्ट 1931
उत्तर :- 16 ऑगस्ट 1932
प्रश्न 10: 1909 मध्ये भारतमंत्री लॉर्ड मोर्ले व व्हॉइसरॉय लॉर्ड मिंटो यांच्या संगणमताने कोणता कायदा संमत झाला?
- मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा
- रॉलेत कायदा
- सायमन कमिशन कायदा
- यापैकी नाही
उत्तर :- मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
British Law Questions Answers
Question 6: Who was present as a representative of the National Assembly in the Second Round Table Conference?
- Mahatma Gandhi
- Babasaheb Ambedkar
- Ras Bihari Boss
- None of these
Answer :- Mahatma Gandhi
Question 7: What right did the British get under Rowlatt Act 1919?
- Arrest any person on suspicion
- Executing anyone
- shoot anyone
- None of these
Ans :- To arrest any person on suspicion
Question 8: Mahatma Gandhi called for hartal against which black law on 6 April 1919?
- Roulette Act
- Councils Act
- British Act
- None of these
Answer :- Roulette Act
Question 9: Ram Say Macdonald, Prime Minister of England… Caste verdict announced on?
- 16 August 1932
- 15 August 1932
- 17 August 1932
- 16 August 1931
Answer :- 16 August 1932
Question 10: Which Act was passed in 1909 by the concurrence of Indian Minister Lord Morley and Viceroy Lord Minto?
- Morley-Minto Amendment Act
- Law of Roulette
- What is the Simon Commission?
- None of these
Answer :- Morley-Minto Amendment Act