Maharashtra police success story komal vare – आज आपण जिचा प्रवास पाहणार आहोत तिचे नाव आहे कोमल दत्तात्रय वरे. एक सामान्य कुटुंबातील मुलगी तिच्या वडिलांचे असलेले पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता असंख्य अडचणींना तोंड देत पुढे गेली. भरतीला सुरुवात केल्यानंतर आलेला कोरोना आणि त्यानंतर आलेल्या अनेक अडचणींमध्ये स्वतःला सावरून पाय फ्रॅक्चर झाल्यानंतरही तिने दिलेल्या प्रयत्न सुरू ठेवले. शेवटी तिच्या मेहनतीमुळे तिची महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवड झाली.
कोमल वरेचा जन्म आणि बालपण – Maharashtra police success story komal vare
तिचा जन्म भोर तालुक्यातील वरवडी येथे झाला. आई आणि वडील दोघेही शेती करतात. घरची परिस्थिती थोडी बेताचीच होती. मुलीला घरी न बसवता महाराष्ट्र पोलीस बनवून स्वतःच्या पायावर उभे करणे हे तिच्या वडिलांचे स्वप्न होते.
The birth and childhood of Komal Vara
She was born in Varavadi in Bhor taluka. Both mother and father are farmers. The situation at home was a bit desperate. Her father’s dream was to make the girl a police officer and stand on her own feet instead of keeping her at home.
दहावी बारावी मधील उच्च गुण आणि पोलीस भरती तयारीला सुरुवात (Maharashtra police success story komal vare)
वडिलांच्या या स्वप्नाला तिने आपले ध्येय बनवले आणि दहावीला 88 तर बारावीला 87 टक्के गुण मिळवले. पोलीस भरती संदर्भात काहीच माहिती नसल्याने भोर तालुक्यातीलच एकेडमी तिने जॉईन केली.
High marks in 10th 12th and start of police recruitment preparation
She made her father’s dream her goal and scored 88 percent in 10th and 87 percent in 12th. Since there was no information about police recruitment, she joined the academy in Bhor taluka.
Maharashtra police success story komal vare – संकटांचा सामना
सुरुवात छान झाली परंतु 6 महिन्यात कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन पडले आणि नाईलाजाने तिला पुन्हा घरी जावे लागले. पण गावाकडे जाऊनही कोमलने प्रॅक्टिस मात्र थांबवली नाही रोज पहाटे तिचे वडील तिला रनिंग साठी घेऊन जायचे. असाच सराव सुरू असताना एक दिवशी गोळा टाकायचे प्रॅक्टिस करत असताना एका मुलीचा गोळा तिच्या पायावर येऊन पडला आणि पाय फ्रॅक्चर झाला. डॉक्टरांनी तीन महिने बेडरेस्ट करायला सांगितले. प्लास्टर काढल्यानंतर काही दिवस तिला साधे चालता येत नसे.
Coping with adversity
It started well but in 6 months due to corona there was lockdown everywhere and she had to go home again unwillingly. But despite going to the village, Komal did not stop practicing. Every morning her father took her for running. During the same practice, one day while practicing throwing a ball, a girl’s ball fell on her leg and fractured her leg. The doctor advised bed rest for three months. She could not walk for a few days after the plaster was removed.
अभ्यास व जिद्द – Maharashtra police success story komal vare
सर्वजण म्हणायचे की आता ही काही महाराष्ट्र पोलीस होऊ शकणार नाही तरीही तिने कोणाचेही न एकता आपली जिद्द कायम ठेवली. रनिंग चा सराव सुरू असताना पाय सुजणे, पाय दुखणे या गोष्टी व्हायच्या तरी तिने हार मानली नाही. त्यासोबतच संकट काय पाठ सोडत नव्हते तिच्या डॉक्युमेंटमध्येही जरासा प्रॉब्लेम आला. पण तरी तिने अभ्यास आणि प्रॅक्टिस चालू ठेवली स्वतःशीच ती म्हणत असायची की मी पोलीस होणारच. पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये तिने 77 गुण मिळाले त्यानंतर डॉक्युमेंटच्या दिवशी डॉक्युमेंट ही क्लियर झाले.
Study and determination
Everyone said that she would never be a policewoman, but she persisted with her stubbornness. She did not give up even though her feet started to swell and hurt during running practice. Along with that, there was a little problem in her document, which was not leaving the crisis behind. But still she continued to study and practice, she used to say to herself that I will become a policeman. She got 77 marks in the police constable recruitment written exam after which the document was cleared on the document day.
शेवटच आव्हान (Maharashtra police success story komal vare)
आता राहिले ग्राउंड तिचे ग्राउंड घाटकोपरला आले होते. तिचा पाय दुखत होता पायाची पट्टी बांधली होती तरी ती जिवाच्या आकांताने पळत राहिले जसं की जीवनामध्ये शेवटच पळायच आहे. धावताना मध्ये पायाची पट्टी सुटली त्याचा पाय दुखू लागला परंतु तिने त्याकडे लक्ष न देता तरीही ती धावत राहिली.
The last challenge
Now the remaining ground, her ground had come to Ghatkopar. Even though her leg was in pain and bandaged, she kept on running as if it was the last thing in life. In the middle of running, the ankle strap came off and her leg started to hurt, but she ignored it and continued to run.
Maharashtra police success story komal vare – स्वप्नांची पूर्तता
आणि इतक्या संकटाचा सामना करत कोमलने आपले आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले व ती महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झाली. अशा जिद्दी असलेल्या कोमल वरे ला आपल्या ड्रीम वर्दी या संकेतस्थळा कडून सलामी. आणि तुम्हालाही जर असेच यश मिळवायचे असेल तर आपल्या ड्रीम वर्दी डॉट कॉम या संकेतस्थळावर दिलेल्या डेली ऑनलाइन टेस्ट सोडवा तसेच स्टडी नोट्स आणि पोलीस/आर्मी भरती संदर्भात असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आणि परिपत्रके मिळवण्याकरिता या संकेतस्थळावर भेट देत रहा.
आमच्याशी कनेक्ट राहण्यासाठी आमच्या सोशल मीडिया अकाउंटला फॉलो करा.
Fulfillment of dreams
And facing so much trouble, Komal fulfilled her parents’ dream and joined the police force. Salute to such a stubborn gentle groom from our website Dream Vardi. And if you also want to achieve the same success, solve the daily online test given on your dreamvardi.com website and keep visiting this website to get the most important news and circulars related to study notes and police/army recruitment.
Follow our social media accounts to stay connected with us.