Maharashtra police bharti – पोलीस दल हे राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करते. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रिक्त पदा नुसार व नव्या आकृतीबंधानुसार वेगवेगळ्या पदांकरिता भरती घेतली जाते. ही महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया गरजेनुसार दरवर्षी किंवा एक ते दीड वर्षाच्या कालावधीमध्ये घेतली जाते.
पोलीस दलात असणारी पदे – Maharashtra police bharti
महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अनेक विविध पदांकरिता भरती प्रक्रिया घेतली जाते त्यातील पोलीस शिपाई हे सर्वात जास्त मागणी असलेले पद असून या व्यतिरिक्त साहाय्य पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार या पदांकरिता ही प्रक्रिया घेतली जाते.
पोलीस दलातील विविध पदे आणि सुरक्षा यंत्रणा याविषयी अधिक माहिती करीता येथे क्लिक करावे.
यासाठी कोण पात्र राहील (Maharashtra police bharti)
- अर्जदार हा भारताचा नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय हे 18 ते 28 दरम्यान असावे.
- अर्जदाराने दहावी आणि बारावी पास असणे आवश्यक आहे.
- अर्जदार गुन्हेगार नसावा
- अर्जदार पुरुष किंवा महिला असावा.
- अर्जदारांच्या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित आहे त्यानुसार त्याच्याकडे प्रमाणपत्र असावे.
- चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे लाईट मोटर वेहिकल परवाना असणे आवश्यक.
Posts in the Police Force
Recruitment process is conducted for many different posts in Maharashtra Police Force out of which police constable is the most sought after post and besides this process is conducted for the posts of Assistant Police Inspector Police Constable.
Click here for more information about various posts and security systems in the police force
Who will be eligible for this?
- Applicant should be citizen of India and resident of Maharashtra.
- Applicant’s age should be between 18 to 28.
- Applicant must have 10th and 12th pass.
- Applicant must not be a criminal
- Applicant should be male or female.
- Applicants who want to avail the reservation should have a certificate accordingly.
- Candidates applying for the post of Driver must possess Light Motor Vehicle License.
Maharashtra police bharti – मैदानी चाचणी :
मैदानी चाचणीमध्ये शारीरिक पात्रतेच्या निकषानुसार अर्जदाराची वजन उंची आणि छाती नेमून दिलेल्या अटीप्रमाणे बसणे आवश्यक आहे. त्यानंतर असलेल्या शारीरिक क्षमतेच्या चाचणीमध्ये अर्जदाराने उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. यामध्ये 100 मीटर धावणे 800/1600 मीटर धावणे आणि गोळा फेक या इव्हेंट चा समावेश असतो.
लेखी परीक्षा – Maharashtra police bharti
शारीरिक चाचणीमध्ये पात्र झालेले उमेदवार लेखी परीक्षेसाठी बसू शकतात. लेखी परीक्षा मध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयांचा समावेश असतो. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढील निकषाकरता बोलाविले जाते.
Field Test : In the field test the applicant must meet the prescribed condition of weight height and chest as per the physical eligibility criteria. Applicants are required to clear the physical fitness test that follows. These include the events of 100m run, 800/1600m run and shot put.
Written Test : Candidates who qualify the physical test can appear for the written test. The written exam consists of subjects such as Marathi Mathematics Intelligence General Knowledge and Current Affairs. Candidates who qualify the written test are called as per the following criteria.
वैद्यकीय तपासणी व कागदपत्र पडताळणी (Maharashtra police bharti)
जे उमेदवार मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा दोन्ही मध्ये उत्तीर्ण होऊन वैद्यकीय तपासणी व कागदपत्र पडताळणी करिता बोलावले आहेत त्यांना या निकष मध्ये पात्र होणे आवश्यक आहे.
यातूनही पात्र झालेली उमेदवार महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ट्रेनिंग करिता बोलाविले जातात.
Maharashtra police bharti – युवकांसाठी सुवर्णसंधी
महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया कठीण जरी असली तरी ही एक युवकांसाठी असलेली खूप छान संधी आहे. कारण मुलांचे तुलनेत मुलींची कमी असलेली संख्या पाहता मुलांकरिता लग्न जुळणे हे जिकरीचे ठरले आहे. त्याकरता मुलांना सरकारी नोकरी असेल तर या गोष्टी लवकर होऊन जातात. आणि त्यात भर जर ती सरकारी नोकरी पोलीस दलातील असेल तर सरकारी नोकरी पैसा आणि त्यासोबतच समाजामध्ये आदराचे आणि प्रतिष्ठेचे स्थान सुद्धा प्राप्त होते. त्यामुळे अनेक तरुण या भरती प्रक्रियेत भाग घेऊन आपले भविष्य उज्वल करण्याच्या तयारीत असतात. आणि कित्येक मुले दरवर्षी या भरती मध्ये पास होऊन महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रुजू होतात.
Medical Examination and Document Verification: Candidates who qualify both the Field Test and Written Examination and are called for Medical Examination and Document Verification must qualify in this criteria.
Qualified candidates are also called for training in Maharashtra Police Force.
Golden opportunity for youth
Although the Maharashtra Police Recruitment process is tough, it is a great opportunity for the youth. Because the number of girls compared to boys is less, marriage matching for boys is decided. For that, if the children have a government job, these things happen quickly. And to add to that if that government job is in the police force then a government job brings money and along with it a position of respect and prestige in society. So many youths are preparing to brighten their future by participating in this recruitment process. And many boys pass this recruitment every year and join the Maharashtra Police Force.
संपूर्ण माहिती करिता अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या