Ling vachan in marathi – लिंग व त्याचे प्रकार हा मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती या घटकांतील असून आजच्या या लेखात आपण पहिले असून त्यावर आधारित असेलेली टेस्ट देखील आपण सोडवू शकता
नामाचा लिंग विचार – Ling vachan in marathi
लिंग :
एखाद्या नामाच्या रूपावरून ती वस्तू किंवा घटक हा वास्तविक किंवा काल्पनिक पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीची हे कळते किंवा दोन्हीपैकी कोणतेही जातीची नाही हे ज्यावरून कळते त्यास शब्दाचे लिंग असे म्हणतात.
मराठी भाषेत तीन लिंगे मानली जातात
- पुल्लिंग
- स्त्रीलिंग
- नपुसकलिंग
Gender considerations of names
Gender:
The form of a noun that determines whether the object or entity is real or imaginary is masculine or feminine or neither is called the gender of the word.
There are three genders in Marathi language
- Masculine
- Feminine
- neutering
1.पुल्लिंगी : “तो” हे सर्व नामाचा वापर ज्या नामा करिता केला जातो त्या नामास पुल्लिंगी असे म्हणतात.
उदा. तो मुलगा, तो घोडा
2.स्त्रीलिंग : “ती” या सर्व नामाचा वापर ज्या नामा करिता केला जातो त्या नामास स्त्रीलिंग असे म्हणतात.
उदा. ती मुलगी, ती घोडी
3.नपुसकलिंग : “ते” या सर्व नामाचा वापर ज्या नामा करिता केला जातो त्या नामास नपुसकलिंग असे म्हणतात.
किंवा
नर अथवा मादी असा कोणताच बोध जर एखाद्या नामावरून होत नसेल तर त्यास नपुसकलिंगी मानतात. उदा. ते पुस्तक, ते फुल
1. Masculine : The noun for which “he” is used is called masculine.
E.g. That boy, that horse
2. Feminine: All nouns with the word “she” are called feminine.
E.g. That girl, that mare
3.Napuskalinga: The name for which the noun “they” is used is called Napuskalinga.
Or
A name is considered neuter if it does not convey any sense of male or female.
eg. That book, that flower
काही महत्वाचे नियम (Ling vachan in marathi)
संस्कृत भाषेमधून मराठीमध्ये आलेल्या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंग रूप होताना ही प्रत्यय लागतो.
उदा. सम्राट सम्राज्ञी, विद्वान विदुषी
सामासिक शब्दाचे लिंग ही त्या शब्दाच्या शेवटच्या शब्दाच्या लिंगानुसार असते.
उदा.
- देवपूजा : देवपूजा हा सामासिक शब्द असून याचे लिंग हे शेवटचा शब्द (पूजा) वरून ठरेल. पूजा हा स्त्रीलिंगी शब्द आहे.
- पुरणपोळी : पुरणपोळी हा सामासिक शब्द असून याचे लिंग हे शेवटचा शब्द (पोळी) वरून ठरेल. पोळी हा स्त्रीलिंगी शब्द आहे.
- साखरभात : साखरभात हा सामासिक शब्द असून याचे लिंग हे शेवटचा शब्द (भात) वरून ठरेल. भात हा पुल्लिंगी शब्द आहे.
प्राणीवाचक अकारांत पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे ई कारांत होतात.
उदा. हंस > हंसी, दास > दासी, वानर > वानरी
Some important rules
This suffix is used when the feminine form of a masculine noun that came to Marathi from the Sanskrit language.
E.g. Emperor Empress, Scholar Vidushi
The gender of a samasika word depends on the gender of the last word of that word.
E.g.
- Devpooja: Deopooja is a generic word and its gender can be determined from the last word (pooja). Pooja is a feminine word.
- Puranpoli: Puranpoli is a Samas word and its gender is determined from the last word (Poli). Polly is a feminine word.
- Sakharbhat: Sakharbhat is a common word and its gender is determined from the last word (rice). Rice is a masculine word.
Feminine forms of masculine nouns in the animal case form become e.
E.g. Hans > Hansi, Das > Dasi, Vanar > Vanari
हेही वाचा>>>>साधित नामे | Shabdanchya jati in marathi
Ling vachan in marathi – काही महत्त्वाचे शब्दप्रकार
बहुलिंगी :
काही शब्द पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी तिन्ही लिंगात आढळतात. उदा. पोर, मुल
उभयलिंगी :
काही शब्द दोन लिंगात आढळतात
उदा. हरीण (पुल्लिंग) (नपुसकलिंगी), नेत्र (पुल्लिंग) (नपुसकलिंगी), बाग (पुल्लिंग) (स्त्रीलिंगी)
काही पुल्लिंगी शब्दांचे रूपे सरलिंग होताना स्वतंत्र पद्धतीने होतात.
उदा. बंधू > भगिनी, वाघ्या > मुरळी, पुत्र > कन्या, मोर > लांडोर
Some important phrases
Polygynous:
Some words occur in all three genders, masculine, feminine and neuter.
E.g. boy, child
Bisexual:
Some words occur in two genders
E.g. Deer (masculine) (neuter), Eye (masculine) (neuter), Garden (masculine) (feminine)
Some masculine nouns form independently of syllabification.
E.g. Brother > Sister, Tiger > Fowl, Son > Maiden, Peacock > Landor
अपवाद | Ling vachan in marathi
प्राणी पक्षी आणि कीटक यांच्या नामाचा उल्लेख हा पुल्लिंगी होतो.
उदा. गरुड, मासा, साप, सुरवंट.
अपवाद : घार, सुसर, घुस, पिसू, जळू, मैना
exception
Names of animals, birds and insects are masculine.
E.g. Eagle, fish, snake, caterpillar.
Exceptions: Ghar, Susar, Ghus, Flea, Leech, Myna
एकच अर्थ असलेल्या शब्दांची तीन वेगवेगळे लिंग – Ling vachan in marathi
उदा. 1
- तो ग्रंथ (पुल्लिंगी)
- ती पोथी (स्त्रीलिंगी)
- ते पुस्तक (नपुसकलिंगी)
उदा. 1
- तो देह (पुल्लिंगी)
- ती काया (स्त्रीलिंगी)
- ते शरीर (नपुसकलिंगी)
वरील दोन उदाहरणांपैकी पहिल्या उदाहरणांमध्ये ग्रंथ, पोथी, पुस्तक या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. तर देह काया आणि शरीर या तीनही शब्दांचा देखील अर्थ एकच आहे.
Words with the same meaning can thus have three different genders.
E.g. 1
- that book (masculine)
- she is female
- that book (neuter)
E.g. 1
- that body (masculine)
- Ti Kaya (Feminine)
- that body (neuter)
In the first of the above two examples, all the three words Granth Pothi Pustak have the same meaning. So the three words body and body also have the same meaning.
शब्दाचे लिंग : प्रश्न १ ते ५ (Ling vachan in marathi)
प्रश्न : पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा?
- हेला
- कालवड
- सुता
- लांडोर
प्रश्न : खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा
- मूर्ती
- पती
- मोती
- धोबी
प्रश्न : भाऊबहीण : लिंग ओळखा
- स्त्रीलिंगी
- नपुसकलिंगी
- पुल्लिंगी
- यापैकी नाही
प्रश्न : पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा : माझे गाव इथून फार दूर आहे?
- नपुसकलिंगी
- पुल्लिंगी
- स्त्रीलिंगी
- यापैकी नाही
प्रश्न : पर्यायांमधील स्त्रीलिंगी शब्द ओळखा
- लांडोर
- सिंह
- वाघ
- हत्ती
Word Gender Questions 1 to 5
Q : Identify the masculine word among the following?
- hella
- Kalwad
- the yarn
- Landor
Q : Identify the feminine words from the following
- Idol
- the husband
- the pearl
- washerman
Q : Siblings: Identify gender
- Feminine
- neuter
- Masculine
- None of these
Q : Identify the gender of the underlined word in the following sentence : Is my village far from here?
- Neuter
- Masculine
- Feminine
- None of these
Q : Identify the feminine words in the options
- Landor
- Lion
- the tiger
- the elephant
Ling vachan in marathi – शब्दाचे लिंग प्रश्न ६ ते १०
प्रश्न : “झाडे”या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते?
- नपुसकलिंग
- पुल्लिंग
- स्त्रीलिंग
- उभयलिंग
प्रश्न : लिंगाच्या एकूण प्रकारांपैकी मुख्य तीन प्रकार कोणते?
- पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग
- पुल्लिंग अभयलिंग बहुलिंग
- बहुलिंग, उभयलिंग, नपुसकलिंग
- यापैकी नाही
प्रश्न : देवघर या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा?
- नपुसकलिंग
- पुल्लिंग
- स्त्रीलिंग
- यापैकी नाही
प्रश्न : वासरू हा नपुसकलिंगी शब्द आहे
- बरोबर
- चूक
- पर्याय एक व दोन बरोबर
- पर्याय एक व दोन दोन्ही चूक
प्रश्न : पुढीलपैकी लिंग रूपाची चुकीची जोडी कोणती?
- जनक जानकी
- बोका भाटी
- कवी कवयित्री
- विधुर विधाता
Word Gender Questions 6 to 10
Q : What is the gender of the singular form of the word “trees”?
- Neutering
- Masculine
- Feminine
- bisexual
Q : What are the three main types of sex?
- Masculine Feminine Neuter
- Masculine Abhaygender Polygender
- Multisexual, bisexual, neuter
- None of these
Q : Identify the gender of the common word Deoghar?
- Neutering
- Masculine
- Feminine
- None of these
Q : Calf is a neuter word
- Right
- mistake
- Option one and two are correct
- Both options one and two are wrong
Q : Which of the following is an incorrect pair of gender forms?
- Genealogy
- Boka Bhati
- Poet
- A widower
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा