Lasavi masavi – लसावी मसावी या घटकांविषयी समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या या लेखात आपण अकेला असून त्यावरील उदाहरणे देखील खाली दिली आहेत.
लसावी मसावी (LCM & HCF) – Lasavi masavi
लघुत्तम सामाईक विभाज्य म्हणजेच इंग्रजीमध्ये लिस्ट कॉमन डिव्हिजर (LCM) आणि महत्तम सामाईक विभाजक म्हणजेच इंग्रजीमध्ये ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर (HCF) या दोन मूलभूत गणितातील संकल्पना विषयी शोध घेताना आमच्या सोबत जोडले जा. येणाऱ्या स्पर्धा परीक्षांकरिता (पोलीस भरती, आर्मी भरती, तलाठी, एमपीएससी आणि इतर) हा घटक खूप महत्त्वाचा आहे. या लेखात तुम्हाला LCM आणि HCF लहान मुलालाही समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.
भाग 1 : विभाज्य आणि विभाजक (Lasavi masavi)
लसावी मसावी या घटकांमध्ये सर्वात अगोदर आपण विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय या संकल्पना समजून घेऊ.
- विभाज्य : पहिल्या संख्येने दुसऱ्या संख्येस पूर्ण भाग जात असेल तर पहिल्या संकेत दुसऱ्या संख्येचा विभाज्य असे म्हटले जाते.
- वरील व्याख्येमध्ये पहिली संख्या 15 पकडून तर दुसरी संख्या ही तीन पकडू. आता यामध्ये 15 ला तीन ने पूर्ण भाग जात आहे. त्यामुळेच 15 हा तीन चा विभाज्य आहे असे आपण म्हणू शकतो.
- विभाजक : जर पहिल्या संख्येने दुसऱ्या संख्येस पूर्ण भाग जात असेल म्हणजेच भागाकारामध्ये 0 बाकी राहत असेल तेव्हा पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येचा विभाजक असते.
- वरील व्याख्या मध्ये पहिली संख्या तीन पकडून तर दुसरी संख्या ही सहा पकडू. तिने सहाला भाग दिला असता बाकी शून्य उरते म्हणजेच तीन हा सहा चा विभाजक आहे.
Part 1 : Divisors and divisors
First of all let us understand the concepts of divisor and divisor in the factors Lasavi Masavi.
- Divisibility: If the first number is fully divisible by the second number, then the first number is said to be divisible by the second number.
- In the above definition let’s take the first number as 15 and the second number as three. Now 15 is divisible by three. Hence we can say that 15 is divisible by three.
- Divisor: If the first number is fully divisible by the second number i.e. leaving 0 in the division then the first number is divisor of the second number.
- In the above definition, the first number is three and the second number is six. When she divides by six, the remainder remains zero, that is, three is a divisor of six.
भाग 2 : Lasavi masavi – सामायिक/महत्तम विभाजक आणि सामायिक/लघुत्तम विभाज्य
आता आपण सामायिक विभाजक आणि महत्तम विभाजक यातील फरक पाहूयात.
- सामाईक विभाजक : सामाईक विभाजक म्हणजे एका संख्येने वेगवेगळ्या संख्यांना जेव्हा पूर्ण भाग जात असेल तेव्हा ती संख्या त्या इतर संख्यांची सामायिक विभाजक असते.
- उदाहरण : दोन या संख्येने 4, 6, 8, 10, 12 या संख्यांना पूर्ण भाग जातो. म्हणून दोन हा 4, 6, 8, 10, 12 चा सामायिक विभाजक आहे.
- महत्तम विभाजक : एखाद्या संख्येस कोणकोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो त्या सर्व संख्या काढल्यास त्यातील सर्वात मोठी संख्या जी असेल ती महत्तम विभाजक आहे.
- उदाहरण : 10 या संखेस 2, 5 आणि 10 या संख्येने पूर्ण भाग जातो. तर यातील सर्वात मोठी संख्या ही 10 आहे. म्हणून 10 चा महत्तम विभाजक दहाच आहे.
आता आपण सामायिक विभाज्य आणि लघुत्तम सामायिक विभाज्य यातील फरक पाहूयात.
- सामायिक विभाज्य : जेव्हा एकाच संख्येला वेगवेगळ्या संख्येने पूर्ण भाग जातो. तेव्हा ज्या संख्येला भागले ती संख्या ज्या संख्येने भाग जातो त्या संख्यांचा सामायिक विभाज्य आहे.
- जसे की 15 या संख्येस 3 व 5 या संख्येने पूर्ण भाग जात असून 15 ही संख्या 3 व 5 या संख्येचा सामायिक विभाज्य आहे.
- लघुत्तम सामाईक विभाज्य : दोन संख्यांचा जेव्हा सर्वात लहान साधा गुणाकार होतो तेव्हा ही सर्वात लहान असलेली संख्या आहे जी त्या दोन संख्यांचा गुणाक आहे.
नाही समजलं? चिंता नसावी : दोन किंवा दोनहून अधिक दिलेल्या संख्यांनी भागता येणारी सर्वात लहान संख्या.
Part 2 : Common/Greatest Divisor and Common/Least Common Divisor
Now let us see the difference between common divisor and greatest divisor.
- Common Divisor: A common divisor is when a number divides two different numbers into a whole, then that number is a common divisor of the other numbers.
- Example: 4, 6, 8, 10, 12 are divisible by two. So two is the common divisor of 4, 6, 8, 10, 12.
- Greatest Divisor: The greatest divisor is the greatest divisor of all the numbers that are divisible by any number.
- Example : The number 10 is fully divisible by 2, 5 and 10. So the largest number is 10. So the greatest divisor of 10 is ten.
Now let us see the difference between common divisor and least common divisor.
- Common Divisor: When the same number is fully divisible by different numbers. Then the number by which the number is divided is the common divisor of the number by which it is divided.
- For example, 15 is divisible by 3 and 5 and 15 is a common divisor of 3 and 5.
- Least Common Divisor: The smallest simple product of two numbers is the smallest number that is a product of the two numbers.
No got it? Don’t worry
The smallest number that can be divided by two or more given numbers.
हेही वाचा>>>>विभाज्यतेच्या कसोट्या – भाग 2 | Vibhajyatechya kasotya
प्रश्न उत्तरे 1 ते 5 | Lasavi masavi
प्रश्न : दोन संख्यांचा लसावी 60 तर मसावी 10 आहे. तर त्या दोन्ही संख्या ओळखा?
- 30 व 20
- 15 व 45
- 60 व 30
- 15 व 5
प्रश्न : सहा व चार या दोन संख्यांचा लसावी काढा?
- 12
- 11
- 13
- 14
प्रश्न : बारा व अठरा या दोन संख्यांचा मसावी किती?
- 6
- 5
- 7
- 8
प्रश्न : 3 मीटर, 5.10 मीटर, 12.90 मीटर अशी लांबी असलेल्या तीन कापडांचे अचूक मोजमाप करण्याकरिता जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांब हवी?
- 30 सेंटिमीटर
- 20 सेंटिमीटर
- 40 सेंटीमीटर
- 50 सेंटिमीटर
प्रश्न : 12 15 आणि 20 मिनिटांच्या फरकाने तीन घंटा अनुक्रमे वाचतात. जर तीनही घंटा एकाच वेळी सकाळी सात वाजता वाजल्या तर त्याच तीन घंटा पुन्हा एकत्र किती वाजता वाजतील?
- 8
- 7
- 9
- 10
स्पष्टीकरण : वरील उदाहरणात 12 15 आणि 20 या संख्येचा लसावी काढायचा आहे. यांचा लसावी 60 येत असल्याने पुढील एकत्र घंटा ही साठ मिनिटानंतर वाजेल. म्हणजेच एक तासाने वाजेल म्हणून उत्तर आठ बरोबर आहे.
Q & A :
Q : The quotient of two numbers is 60 and the quotient is 10. So identify those two numbers?
- 30 and 20
- 15 and 45
- 60 and 30
- 15 and 5
Q : Find the square root of two numbers six and four?
- 12
- 11
- 13
- 14
Q : What is the sum of the two numbers twelve and eighteen?
- 6
- 5
- 7
- 8
Q : What is the maximum length of measuring tape required to accurately measure three cloths of length 3 m, 5.10 m, 12.90 m?
- 30 centimeters
- 20 centimeters
- 40 centimeters
- 50 centimeters
Q : 12 Three bells are read at intervals of 15 and 20 minutes respectively. If all the three bells ring simultaneously at seven o’clock in the morning, at what time will the same three bells ring together again?
- 8
- 7
- 9
- 10
Explanation: In the above example, the number 12, 15 and 20 are to be divided. As they are approaching 60, the next assembly bell will ring after sixty minutes. That is, it will ring in one hour, so the answer is eight.
प्रश्न उत्तरे 6 ते 10 – Lasavi masavi
प्रश्न : 16 व 192 हा दोन संख्यांचा अनुक्रमे मसावी आणि लसावी असेल आणि त्यातील एक संख्या जर 64 असेल तर दुसरी संख्या ओळखा?
- 48
- 47
- 49
- 50
स्पष्टीकरण : प्रश्नांमध्ये दिलेल्या लसावी आणि मसावी यांचा गुणाकार करून आलेल्या उत्तरास प्रश्न दिलेल्या एका संख्येने भागले असता दुसरी संख्या (उत्तर) मिळते.
प्रश्न : 144 व 300 ते 400 दरम्यान असलेली एक संख्या याचा मसावी 72 येतो तर ती संख्या कोणती?
- 360
- 350
- 370
- 380
प्रश्न : पुढील अपूर्णांकांचा लसावी काढा : 2/5, 3/10, 4/15?
- 12/5
- 11/4
- 13/6
- 14/7
प्रश्न : दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 765 असून त्याचा मसावी 3 असल्यास त्याचा लसावी किती?
- 255
- 250
- 260
- 265
प्रश्न : दोन क्रमाने येणाऱ्या सम संख्यांचा लसावी 180 असेल तर त्या संख्या कोणत्या?
- 18 व 20
- 18 व 10
- 18 व 30
- यापैकी नाही
Q & A :
Q : 16 and 192 are prime and prime of two numbers respectively and if one of them is 64 then identify the other number?
- 48
- 47
- 49
- 50
Explanation : The answer obtained by multiplying the Lasavi and Masavi given in the questions is divided by a number given in the question to get the other number (Answer).
Q : If 144 and a number between 300 and 400 is equal to 72, then what is that number?
- 360
- 350
- 370
- 380
Q : Solve the following fractions : 2/5, 3/10, 4/15?
- 12/5
- 11/4
- 13/6
- 14/7
Q : If the product of two two-digit numbers is 765 and its sum is 3, what is its sum?
- 255
- 250
- 260
- 265
Q : If the quotient of two consecutive even numbers is 180, then what are the numbers?
- 18 and 20
- 18 and 10
- 18 and 30
- None of these
अधिक महितीकारिता येथ क्लिक करा