Information about planets | भूगोल टेस्ट 2 : सूर्यमाला आणि ग्रहांची माहिती

सूर्यमाला आणि ग्रह

1 / 10

सूर्यग्रहण केव्हा होते?

2 / 10

मिनरलॉजी म्हणजे काय? 

3 / 10

सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? 

4 / 10

दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप वर्षांमध्ये एकूण किती दिवस असतात? 

5 / 10

दोन रेखावृत्तांच्या मध्ये किती मिनिटांचा फरक असतो 

6 / 10

पृथ्वीवरील वार आणि तारीख मध्ये होणारा बदल ज्या रेखावृत्तामुळे होतो ते रेखावृत्त आणि त्यास आंतरराष्ट्रीय वार रेषा देखील म्हणतात असे रेखावृत्त कोणते?

7 / 10

पृथ्वीचा शुक्रानंतर येणारा सर्वात जवळचा ग्रह कोणता? 

8 / 10

पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे ……. म्हणतात.

9 / 10

दोन ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी कोणते परिमाण वापरतात?

10 / 10

सूर्यमालेतील सूर्य नंतर सर्वात पहिला येणारा ग्रह कोणता? 

Your score is

The average score is 76%

0%

Information about planets – आजच्या या लेखामध्ये आपण सूर्यमाला व ग्रह यांची माहिती घेणार आहोत यावर आधारित आपण दहा गुणांची ऑनलाइन टेस्ट देखील दिलेली आहे. भूगोल या विषयातील पृथ्वी व त्याचे अंतरंग वातावरण पाणी आणि सूर्य आणि ग्रहमाला या सर्व घटकांचे आपण वेगवेगळे विभाग केलेले असून अधिक माहितीकरता या संकेतस्थळामधील मॉक टेस्ट विभागातील सामान्यज्ञान या पेज वरती भेट द्या.

सूर्यमाला आणि ग्रह – Information about planets

  1. सूर्यमालेतील सूर्य नंतर पहिला येणारा ग्रहबुध
  2. सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रहनेपच्यून 
  3. पृथ्वीचे परिवलन – पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्यास पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. 
  4. पृथ्वीचे परिभ्रमण – पृथ्वीही सूर्याभोवती भ्रमण करते (फिरते)  त्यास पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात.
  5. पृथ्वीच्या सर्वात जवळ असणारे ग्रहशुक्रआणि बुध (अनुक्रमे) आहे.
  6. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रहबुध 
  7. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रहगुरु 

Solar System and Planets

  1. First planet in the solar system after the Sun – Mercury
  2. The last planet in the solar system – Neptune
  3. Rotation of the Earth – The rotation of the earth around the sun is called the rotation of the earth.
  4. Earth’s rotation – Earth also revolves (revolves) around the sun. It is called Earth’s rotation.
  5. The planets closest to Earth are Venus and Mercury (respectively).
  6. The smallest planet in the solar system – Mercury
  7. Largest planet in the solar system – Jupiter

खगोलशास्त्र (Information about planets)

  1. प्रकाशवर्ष – एखाद्या ग्रह किंवा ताऱ्यापासून निघालेला प्रकाश हा दुसऱ्या तारा किंवा ग्रह पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे प्रकाश वर्ष होय. 
  2. आंतरराष्ट्रीय वार रेषा – पृथ्वीवरील वार आणि तारीख मध्ये होणारा बदल ज्या रेखावृत्तामुळे होतो ते रेखावृत्त म्हणजे 180 अंश रेखावृत्त.
  3. रेखावृत्तांमधील फरक – कोणत्याही दोन शेजारी शेजारी असणाऱ्या रेखावृत्त यांच्यामध्ये चार मिनिटांचा फरक असतो. 
  4. लीप वर्ष – दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप वर्षांमध्ये एकूण 366 दिवस असतात.
  5. मिनरलॉजी – मिनरलॉजी म्हणजेच मराठीमध्ये खनिज शास्त्र यामध्ये भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास केला जातो.
  6. सूर्यग्रहण : जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्या बरोबर मध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्याकडून येणारा प्रकाश हा चंद्रामुळे पृथ्वीपर्यंत येण्यापासून रोखला जातो त्यास सूर्यग्रहण असे म्हणतात.
  7. सूर्यग्रहणाचे मुख्य तीन प्रकार :
  • खग्रास सूर्यग्रहण 
  • कंकणावरती सूर्यग्रहण 
  • खंडग्रास सूर्यग्रहण 

Astronomy

  1. Light year – Light year is the time taken by light from one planet or star to reach another star or planet.
  2. International latitude – the latitude that causes the change in latitude and date on the Earth is a 180 degree latitude.
  3. Difference between contours – Any two adjacent contours are four minutes apart.
  4. Leap Years – Leap years that occur every four years have a total of 366 days.
  5. The smallest planet in the solar system is Mercury and the largest planet is Jupiter.
  6. Mineralogy – Mineralogy in Marathi means the study of underground substances.
  7. Solar eclipse: When the moon comes between the sun and the earth, the light from the sun is blocked by the moon from reaching the earth, it is called a solar eclipse.
  8. There are three main types of solar eclipse:
  • Khagras solar eclipse
  • Solar eclipse over Kankan
  • Continental Solar Eclipse

हेही वाचा>>>>पृथ्वीचे अंतरंग  | Pruthviche antaran

Information about planets – प्रश्न उत्तरे – सूर्यमाला आणि ग्रह

प्रश्न : सूर्यमालेतील सूर्य नंतर सर्वात पहिला येणारा ग्रह कोणता? 

  1. बुध 
  2. मंगळ 
  3. गुरु 
  4. शुक्र 

प्रश्न : दोन ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी कोणते परिमाण वापरतात?

  1. प्रकाशवर्ष 
  2. प्रकाशकिरण 
  3. सेंटीमीटर 
  4. किलोमीटर 

प्रश्न : पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे ……. म्हणतात.

  1. परिवलन
  2. परिभ्रमण
  3. आकाशगंगा
  4. यापैकी नाही

प्रश्न : पृथ्वीचा शुक्रानंतर येणारा सर्वात जवळचा ग्रह कोणता? 

  1. बुध 
  2. मंगळ 
  3. गुरु 
  4. शनि 

प्रश्न : पृथ्वीवरील वार आणि तारीख मध्ये होणारा बदल ज्या रेखावृत्तामुळे होतो ते रेखावृत्त आणि त्यास आंतरराष्ट्रीय वार रेषा देखील म्हणतात असे रेखावृत्त कोणते?

  1. 180 अंश रेखावृत्त 
  2. 119 अंश रेखावृत्त 
  3. 181 अंश रेखावृत्त 
  4. यापैकी नाही.

Question Answers – Solar System and Planets

Which is the first planet after the sun in the solar system?

  1. Wed
  2. mars
  3. Thursday
  4. Fri

What quantities are used to measure the distance between two stars?

  1. light years
  2. ray of light
  3. centimeter
  4. kilometers

The earth revolves around itself to revolve around the sun. is called

  1. Environment
  2. Rotation
  3. galaxy
  4. None of these

Which is the closest planet to Earth after Venus?

  1. Wed
  2. mars
  3. Thursday
  4. Sat

Which of the following is the line that causes change in Earth’s time and date and is also called International Time Line?

  1. 180 degree circle
  2. 119 degree diagram
  3. 181 degree diagram
  4. None of these.
प्रश्न उत्तरे – खगोलशास्त्र | Information about planets

प्रश्न : दोन रेखावृत्तांच्या मध्ये किती मिनिटांचा फरक असतो 

  1. चार मिनिटे 
  2. तीन मिनिटे 
  3. पाच मिनिटे 
  4. सहा मिनिटे 

प्रश्न : दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप वर्षांमध्ये एकूण किती दिवस असतात? 

  1. 366 
  2. 365 
  3. 367 
  4. 368 

प्रश्न : सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? 

  1. बुध 
  2. मंगळ 
  3. गुरु 
  4. शुक्र 

प्रश्न : मिनरलॉजी म्हणजे काय? 

  1. भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास 
  2. पाण्याचा अभ्यास 
  3. वातावरणाचा अभ्यास 
  4. हवामानातील बदल 

प्रश्न : सूर्यग्रहण केव्हा होते?

  1. अमावस्या
  2. पोर्णिमा
  3. नवमी
  4. एकादशी

Question Answers – Astronomy

How many minutes is the difference between two circles?

  1. four minutes
  2. three minutes
  3. five minutes
  4. six minutes

How many total days are there in leap years that occur every four years?

  1. 366
  2. 365
  3. 367
  4. 368

Which is the smallest planet in the solar system?

  1. Wed
  2. mars
  3. Thursday
  4. Fri

What is mineralogy?

  1. The study of subsurface materials
  2. Study of water
  3. A study of the atmosphere
  4. Climate change

When does the solar eclipse occur?

  1. new moon
  2. full moon
  3. Ninth
  4. Ekadashi

अशाच प्रकारच्या सर्व परीक्षांचे अभ्यासाकरिता आमच्या टेलिग्राम चॅनेल जॉईन व्हा आणि सरकारी नोकरी विषयी नवीन माहितीकरता व्हाट्सअप ग्रुपला ही फॉलो करा.

अधिक माहिती करीता येथे क्लिक करा

सूर्यमाला आणि ग्रहांची माहिती | Information about planets
सूर्यमाला आणि ग्रहांची माहिती | Information about planets