आंतरराष्ट्रीय जागतिक दिनविशेष मे व जून | Important days in may 

आंतरराष्ट्रीय जागतिक दिनविशेष मे व जून सराव टेस्ट - १० गुण

1 / 10

…… हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो? 

2 / 10

उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता? 

3 / 10

5 जून रोजी खालीलपैकी कोणता दिवस जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो?

4 / 10

शिवस्वराज्य दिन केव्हा साजरा करण्यात येतो? 

5 / 10

21 जूनला साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे सुरुवात केव्हापासून झाली?

6 / 10

…….. हा महाराष्ट्र दिन आहे?

7 / 10

एक मे रोजी कोणता दिन असतो? 

8 / 10

दहशतवादी विरोधी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 

9 / 10

तंत्रज्ञान दिन - खालीलपैकी योग्य पर्याय निवडा?

10 / 10

दरवर्षी …… हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? 

Your score is

The average score is 63%

0%

Important days in may – आपण आज आजच्या या लेखांमध्ये आंतरराष्ट्रीय वर जागतिक दर्जाचे सर्वच दिनविशेष पाहणार असून दिनविशेष या घटकाचे आपण सहा विभाग केले असून आजच्या या विभागामध्ये मी आणि जून या दोन महिन्याचे सर्व दीनविशेष पाहणार आहोत. सोबतच यावर आधारित असलेली १० गुणांची सराव टेस्ट देखील तुम्ही सोडवू शकता 

मे दिनविशेष – Important days in may

  • 1 मे – महाराष्ट्र दीन/ कामगार दीन
  • 3 मे – जागतिक वृत्तपत्र दीन
  • 5 मे – जागतिक व्यंग चित्रकार दीन
  • 8 मे – आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दीन
  • 11मे – तंत्रज्ञान दीन
  • 12 मे – जागतिक परिचारिका दीन
  • 15 मे – जागतिक कुटुंबदीन
  • 20मे  – जागतिक मधुमख्खी दीन
  • 21 मे – दहशतवाद विरोधी दीन
  • 22 मे – आंतरराष्ट्रीय जैविक दीन 
  • 23 मे – कासव संवर्धन दीन
  • 29 मे – आंतरराष्ट्रीय रक्षक दीन
  • 31 मे – तंबाखू विरोधी दीन

 

Important days in May

  • May 1 – Maharashtra Deen/Kamgar Deen
  • May 3 – World newspaper Din
  • May 5 – World satirist Deen
  • May 8 – International Red Cross Day
  • May 11 – Technology Down
  • May 12 – World Nurse Dean
  • May 15 – World Family Day
  • May 20 – World Bee Day
  • May 21 – Anti-Terrorism Day
  • May 22 – International Biological Day
  • May 23 – Tortoise Conservation Day
  • May 29 – International Defender of the Day
  • May 31 – Anti-Tobacco Day

 जून दिनविशेष (Important days in may)

  • 1 जून – जागतिक दुधदीन
  • 5 जून – पर्यावरण दीन
  • 12 जून – बाल मजुरी विरोधी दीन
  • 14 जून – जागतिक रक्तदानदीन
  • 15 जून – ज्येष्ठनागरिक छळ प्रतिबंधक दीन
  • 17 जून – दुष्काळ विरोधी दीन
  • 20 जून – जागतिक निर्वासित दीन
  • 21जून – आंतरराष्ट्रीय योग दीन
  • 23 जून – लोकसेवा दीन
  • 25 जून – राष्ट्रीय आणीबाणी विरोधी दीन
  • 26 जून – राष्ट्रीय पारपत्रसेवा दीन

June special

  • June 1 – World Milk Day
  • June 5 – Environmental Depression
  • June 12 – Anti-Child Labor Day
  • June 14 – World Blood Donation
  • June 15 – Elder Abuse Prevention Day
  • June 17 – Anti-Drought Day
  • June 20 – World Refugee Day
  • June 21 – International Yoga Day
  • June 23 – Public Service Deen
  • June 25 – National Day of Anti-Emergency
  • June 26 – National Passport Service Deen

आर्मी व पोलीस भरती करीता फक्त वारीलच दिनविशेष शक्यतो विचारले जातात. फक्त माहितीकरिता म्हणून आंतराष्ट्रीय व जागतिक अशी विभागणी करून काही दिनविशेष खाली देत आहोत

हेही वाचा>>>>आंतरराष्ट्रीय व जागतिक दिनविशेष मार्च व एप्रिल  | Important days in March

Important days in may – मे व जून महिन्यातील आंतरराष्ट्रीय दिनविशेष:

मे : 

  • १ मे – आंतरराष्ट्रीय कामगार दिन
  • ३ मे – आंतरराष्ट्रीय पत्रकार (स्वातंत्र्य) दिन
  • १५ मे – आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन
  • ३१ मे – आंतरराष्ट्रीय धूम्रपान विरोधी दिन

जून : 

  • ५ जून – आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन
  • ८ जून – आंतरराष्ट्रीय महासागर दिन
  • १२ जून – आंतरराष्ट्रीय बाल श्रम विरोधी दिन
  • १४ जून – आंतरराष्ट्रीय रक्तदाता दिन
  • २१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन

International Days in May and June:

May

  • May 1 – International Labor Day
  • May 3 – International Journalists (Freedom) Day
  • May 15 – International Family Day
  • 31 May – International No Smoking Day

June

  • June 5 – International Environment Day
  • June 8 – International Oceans Day
  • June 12 – International Day Against Child Labour
  • June 14 – International Blood Donor Day
  • June 21 – International Yoga Day

मे व जून महिन्यातील जागतिक दिनविशेष: | Important days in may 

मे

  • १ मे – जागतिक कामगार दिन
  • ३ मे – जागतिक पत्रकार (स्वातंत्र्य) दिन
  • ५ मे – जागतिक हस्य दिन
  • १० मे – जागतिक पक्षी स्थलांतर दिन
  • १५ मे – जागतिक कुटुंब दिन
  • २२ मे – जागतिक जैवविविधता दिन
  • ३१ मे – जागतिक धूम्रपान विरोधी दिन

जून

  • ५ जून – जागतिक पर्यावरण दिन
  • १४ जून – जागतिक रक्तदाता दिन
  • २१ जून – जागतिक संगीत दिन

World Day Specials in May and June:

May

  • May 1 – International Labor Day
  • May 3 – World Press (Freedom) Day
  • May 5 – World Smile Day
  • 10 May – World Bird Migration Day
  • May 15 – World Family Day
  • 22 May – World Biodiversity Day

June

  • 31 May – World No Smoking Day
  • June 5 – World Environment Day
  • June 14 – World Blood Donor Day
  • June 21 – World Music Day

दिनविशेष २०२४ | Important Days 2024

मे दिनविशेष वर आधारित काही प्रश्न – Important days in may 

प्रश्न : दरवर्षी …… हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? 

  1. 31 मे
  2. 30 मे
  3. 1 जून 
  4. 2 जून

उत्तर : 31 मे

प्रश्न : तंत्रज्ञान दिन – खालीलपैकी योग्य पर्याय निवडा?

  1. 11 मे 
  2. 10 मे 
  3. 12 मे 
  4. 13 मे 

उत्तर : 11 मे 

प्रश्न : दहशतवादी विरोधी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 

  1. 21 मे 
  2. 20 मे 
  3. 22 मे 
  4. 23 मे 

उत्तर : 21 मे 

प्रश्न : एक मे रोजी कोणता दिन असतो? 

  1. महाराष्ट्र दिन 
  2. कामगार दिन 
  3. पर्याय एक व दोन 
  4. यापैकी नाही 

उत्तर : महाराष्ट्र दिन 

प्रश्न : …….. हा महाराष्ट्र दिन आहे?

  1. एक मे 
  2. 30 एप्रिल 
  3. दोन मे 
  4. तीन मे 

उत्तर : 1 मे 

Some questions based on May Day

Q 1 : Every year …… this day is celebrated as World No Tobacco Day?

  1. May 31
  2. May 30
  3. June 1
  4. June 2

Answer : 31 May

Q 2 : Technology Day – Choose the correct option from the following?

  1. May 11
  2. May 10
  3. May 12
  4. May 13

Answer : 11 May

Q 3 : Which day is celebrated as Anti-Terrorism Day?

  1. May 21
  2. May 20
  3. May 22
  4. May 23

Answer : 21 May

Q 4 : Which day is May 1st?

  1. Maharashtra Day
  2. labor day
  3. Options one and two
  4. None of these

Answer: Maharashtra Day

Q 5 : …….. Is this Maharashtra Day?

  1. May 1
  2. 30 April
  3. May two
  4. May three

Answer: May 1

जून दिनविशेष वर आधारित काही प्रश्न (Important days in may )

प्रश्न : 21 जूनला साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे सुरुवात केव्हापासून झाली?

  1. 2015 
  2. 2014 
  3. 2016 
  4. 2017 

उत्तर : 2015 

प्रश्न : शिवस्वराज्य दिन केव्हा साजरा करण्यात येतो? 

  1. 6 जून 
  2. 5 जून 
  3. 7 जून 
  4. 8 जून

उत्तर : 6 जून

प्रश्न : 5 जून रोजी खालीलपैकी कोणता दिवस जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो?

  1. जागतिक पर्यावरण दिन 
  2. राष्ट्रीय युवक दिन 
  3. राज्य कृषी दिवस 
  4. ऑगस्ट क्रांती दिन 

उत्तर : जागतिक पर्यावरण दिन 

प्रश्न : उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता? 

  1. 21 जून 
  2. 20 जून 
  3. 22 जून 
  4. 23 जून 

उत्तर : 21 जून

प्रश्न : …… हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो? 

  1. 14 जून 
  2. 13 जून 
  3. 15 जून 
  4. 16 जून

उत्तर : 14 जून

Some questions based on June special day

Q 1 : When did the International Yoga Day celebrated on June 21 begin?

  1. 2015
  2. 2014
  3. 2016
  4. 2017

Answer: 2015

Q 2 : When is Shivswarajya Day celebrated?

  1. June 6
  2. June 5
  3. June 7
  4. June 8

Answer: June 6

Q 3 : Which of the following day is celebrated globally on 5th June?

  1. World Environment Day
  2. National Youth Day
  3. State Agriculture Day
  4. August Revolution Day

Answer : World Environment Day

Q 4 : Which is the shortest day of the year in Northern Hemisphere?

  1. June 21
  2. June 20
  3. June 22
  4. June 23

Answer: 21 June

Q 5 : …… is celebrated as World Blood Donation Day?

  1. June 14
  2. June 13
  3. June 15
  4. June 16

Answer: 14 June

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा