Important days in march –
- प्रश्न : जागतिक ज्ञान दिवस कोणत्या दिवशी असतो? (IMP Question)
- उत्तर :14 एप्रिल – जागतिक ज्ञान दिवस (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस)
मार्च व एप्रिल महिन्यामधील महत्वाचे दिवस आंतरराष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर साजरे होणारे विविध दिनविशेष याविषयी हा लेख आहे. यात दिवसांची यादी दिली असून त्यामध्ये जागतिक, आंतरराष्ट्रीय दिवस जसे की वन्य दिन, महिला दिन, ग्राहक दिन, जलदिन, तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस, जो “जागतिक ज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो” याविषयी उल्लेख आहे. या दिवसांच्या महत्त्वावर आधारित काही प्रश्न या लेखात विचारले गेलेले आहेत जे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता महत्त्वाचे ठरवू शकते. या घटकाचे आपण वेगवेगळे विभाग केले असून त्यावर आधारित आपण टेस्टही सोडू शकता.
मार्च दिनविशेष – Important days in March
- 3 मार्च – जागतिक वन्यजीवदीन
- 6 मार्च – राज्य राखीव पोलिस दल स्थापन (SRPF)
- 8 मार्च – महीला दीन
- 12 मार्च – समता दीन
- 15 मार्च – जागतिक ग्राहकदीन
- 19 मार्च – जागतिक निद्रादीन
- 20 मार्च – जागतिक चिमणी दिवस
- 21 मार्च – जागतिक वन दिवस/ कविता दिवस
- 22 मार्च – जागतिक जलदीन
- 23 मार्च – जागतिक हवामान दिवस/ शहिद दीन
- 24 मार्च – आंतररष्ट्रीय क्षयरोग निर्मूलनदिवस
- 27 मार्च – जागतिक रंगभूमी दिवस / अवयव दीन
March Special – Important days in March
- March 3 – World Wildlife Day
- March 6 – Formation of State Reserve Police Force (SRPF)
- March 8 – Mahila Din
- March 12 – Samata Deen
- March 15 – World Consumer Day
- March 19 – World Sleepover
- March 20 – World Sparrow Day
- March 21 – World Forest Day/ Poetry Day
- March 22 – World Day
- March 23 – World Climate Day/ Shahid Din
- March 24 – International Tuberculosis Eradication Day
- 27 March – World Theater Day / Organ Day
एप्रिल दिनविशेष – (Important days in March and April)
- 5 एप्रिल – सागरी दीन
- 7 एप्रिल – जागतिक आरोग्य दीन
- 10 एप्रिल – होमियोपॅथीक दीन
- 14 एप्रिल – जागतिक ज्ञान दिवस (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस)
- 18 एप्रिल – वारसा हक्क दिवस
- 21 एप्रिल – नागरीसेवा दीन
- 22 एप्रिल – जागतिक वसुंधरा दिवस
- 23 एप्रिल – जागतिक पुस्तक दिवस
- 24 एप्रिल – पंचायत राज दिवस
- 25 एप्रिल – मलेरिया दिवस
- 29 एप्रिल – जागतिक नृत्यदिवस
April special days
- 5th April – Marine Deen
- April 7 – World Health Day
- 10 April – Homeopathic Deen
- April 14 – World Knowledge Day
- April 18 – Heritage Rights Day
- April 21 – Civil Service Deen
- April 22 – World Vasundhara Day
- 23 April – World Book Day
- April 24 – Panchayat Raj Day
- 25 April – Malaria Day
- 29 April – World Dance Day
हेही वाचा>>>>आंतरराष्ट्रीय व जागतिक दिनविशेष जानेवारी व फेब्रुवारी | Important days in january for competitive exams
Important days in March – मार्च दिनविशेष वर आधारित काही प्रश्न
प्रश्न 1 : जैवविविधता, जंगले आणि झाडांचे महत्त्व वाढण्याकरिता दरवर्षी ……. या दिवशी जागतिक वन दिवस साजरा करण्यात येतो?
- 21 मार्च
- 19 मार्च
- 20 मार्च
- 22 मार्च
प्रश्न 2 : 20 मार्च रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो?
- चिमणी दीन
- वनदिन
- जलदिन
- हवामान दिन
प्रश्न 3 : 24 मार्च रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो?
- जागतिक क्षयरोग दिन
- जागतिक कृषि दिन
- जागतिक दृष्टी दान दिन
- जागतिक अभियंता दिन
प्रश्न 4 : 8 मार्च रोजी साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक महिला दिनाची सुरुवात केव्हापासून झाली?
- १९७५
- १९७४
- 1976
- 1977
प्रश्न 5 : कोणता दिवस हा जागतिक महिला दिन म्हणून घोषित केला जातो?
- ८ मार्च
- ७ मार्च
- 9 मार्च
- 10 मार्च
प्रश्न 6 : राज्य राखीव पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणता?
- सहा मार्च
- पाच मार्च
- सात मार्च
- आठ मार्च
प्रश्न 7 : जागतिक जल दिन हा केव्हा साजरा करण्यात येतो?
- 22 मार्च
- 21 मार्च
- 23 मार्च
- 24 मार्च
Few questions based on March special day
Q 1 : Every year to increase the importance of biodiversity, forests and trees ……. World Forest Day is celebrated on this day?
- March 21
- March 19
- March 20
- March 22
Q 2 : Which day is celebrated on March 20?
- Chimney din
- forest day
- water day
- weather day
Q 3 : Which day is celebrated on 24 March?
- World Tuberculosis Day
- World Agriculture Day
- World Sight Donation Day
- World Engineers Day
Q 4 : When did the International Women’s Day started on March 8?
- 1975
- 1974
- 1976
- 1977
Q 5 : Which day is declared as International Women’s Day?
- March 8
- March 7
- March 9
- March 10
Q 6 : What is the foundation day of State Reserve Police Force?
- Sixth of March
- March 5th
- Seventh of March
- March 8
Q 7 : When is World Water Day celebrated?
- March 22
- March 21
- March 23
- March 24
एप्रिल दिनविशेष वर आधारित काही प्रश्न – Important days in March
प्रश्न 8 : 21 एप्रिल रोजी कोणता दिवस साजरा केला जातो?
- नागरी सेवा दिन
- आरोग्य दिन
- होमिओपॅथी दिन
- पुस्तक दिन
प्रश्न 9 : होमिओपॅथिक दिन हा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
- 10 एप्रिल
- 9 एप्रिल
- 11 एप्रिल
- 12 एप्रिल
प्रश्न 10 : सात एप्रिल रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो?
- जागतिक आरोग्य दिन
- क्रांती दिन
- हवामान दिन
- राष्ट्रीय बलिदान दिन
प्रश्न 11 : 22 एप्रिल रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो?
- वसुंधरा दिवस
- हवामान दिन
- पर्यावरण दिन
- बालदिन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता ज्ञान दिवस म्हणून साजरा होणार.
Some questions based on April Fool’s Day
Q 8 : Which day is celebrated on 21st April?
- Civil Service Day
- health day
- Homeopathy Day
- book day
Q 9 : Homeopathic Day is celebrated on which day?
- April 10
- April 9
- April 11
- April 12
Q 10 : Which day is celebrated on 7th April?
- World Health Day
- revolution day
- weather day
- National Sacrifice Day
Q 11 : Which day is celebrated on 22 April?
- Vasundhara Day
- weather day
- environment day
- children’s day
दिनविशेष या घटकाचे स्पर्धा परीक्षेत फार महत्त्व आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवसांवर महत्त्वपूर्ण असे वेगवेगळे प्रश्न नेहमीच विचारले जातात. सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज या घटकांमध्ये चांगले गुण मिळविण्याकरिता या दिवसांची माहिती असणे विद्यार्थ्यांकरिता खूप फायद्याचे ठरते. त्यामुळेच परीक्षेमध्ये यश मिळण्याची शक्यता आणखीन वाढते. अशाच प्रकारच्या माहितीकरिता आणि सराव टेस्ट करिता आमच्या ड्रीम वरती या संकेतस्थळाला वारंवार भेट द्या तसेच आमच्याशी कनेक्टर राहण्याकरता आमच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट ला फॉलो करा. “जय महाराष्ट्र जय शिवराय” धन्यवाद!
Specialization is a very important component in competitive exams. Different important questions are always asked on national and international days. Knowledge of these days is very beneficial for students to get good marks in General Knowledge. This increases the chances of success in the exam. For similar information and practice tests visit our website on Dream frequently and follow all our social media accounts to stay connected with us. Jai Maharashtra Jai Shivarai Thank you
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा