आंतरराष्ट्रीय व जागतिक दिनविशेष जानेवारी व फेब्रुवारी | Important days in january for competitive exams

आंतरराष्ट्रीय व जागतिक दिनविशेष जानेवारी व फेब्रुवारी - 15 गुण

दिनविशेष या घटकाचे एकूण ६ भाग केले असून प्रत्येक भागात २ महिन्यातील दिनविशेष घेतले आहेत

1 / 15

कुसुमाग्रज जयंती निमित्त 27 फेब्रुवारी रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो?

2 / 15

28 फेब्रुवारी रोजी सी व्ही रामन यांच्या स्मरणार्थ कोणता दिन साजरा केला जातो?

3 / 15

राष्ट्रीय पर्यटन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

4 / 15

10 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो?

5 / 15

24 जानेवारी रोजी कोणता दिन साजरा केला जातो?

6 / 15

नव्या व्यापारी मार्गाच्या शोधात अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना अमेरिकेकडे जाण्याचा मार्ग कोणास सापडला?

7 / 15

रस्ते सुरक्षा सप्ताह खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये पाळला जातो?

8 / 15

प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला जातो?

9 / 15

12 जानेवारी या दिवशी असणारा राष्ट्रीय युवा दिवस कोणाच्या जयंती स्मरणार्थ साजरा केला जातो?

10 / 15

प्रेम दिवस म्हणून साजरा करण्यात येणारा व्हॅलेंटाईन डे हा जगभर कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

11 / 15

राष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरा केला जातो?

12 / 15

15 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो?

13 / 15

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या स्मरणार्थ असलेला पराक्रम दिन केव्हा असतो?

14 / 15

बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस काय म्हणून पाळला जातो?

15 / 15

25 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय मतदार दिनची सुरुवात कोणत्या सालापासून झाली?

Your score is

The average score is 77%

0%

Important days in january for competitive exams – आजच्या लेखामध्ये आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि जागतिक दर्जाचे सर्व दिनविशेष पाहणार आहोत. या घटकाचे आपण वेगवेगळे विभाग केले असून त्यावर आधारित आपण टेस्टही सोडू शकता.

जानेवारी दिनविशेष – Important days in january for competitive exams

4 जानेवारी- जागतिक ब्रेललिपी दीन
6 जानेवारी – पत्रकार दिन (बाळशास्त्री जांभेकर)
9 जानेवारी- भारतीय प्रवासी दीन
10 जानेवारी- जागतिक हिंदी दिवस
11 जानेवारी ते 17 जानेवारी – रस्ते सुरक्षा सप्ताह
12 जानेवारी- राष्ट्रीय युवक दीन / स्वामी विवेकानंद यांची जयंती
15 जानेवारी- भारतीय भु-सेना दीन
23 जानेवारी – पराक्रम दिवस
24 जानेवारी- राष्ट्रीय कन्या/बालिका दिवस
25 जानेवारी- राष्ट्रीय मतदार दीन / राष्ट्रीय पर्यटन दीन
26 जानेवारी- प्रजासत्ताक दिन
30 जानेवारी- जागतिक कुष्टरोगीविरोधी दीन

January special day

January 4 – World Braille Day
6th January – Journalist’s Day (Bal Shastri Jambhekar)
January 9- Indian Travelers Din
10 January- World Hindi Day
January 11 to January 17 – Road Safety Week
January 12- Birth Anniversary of National Youth Deen / Swami Vivekananda
January 15- Indian Army defunct
January 23 – Victory Day
January 24- National Girl/Girl Day
January 25- National Voter’s Deen / National Tourism Deen
26th January- Republic Day
30 January – World Day Against Leprosy

फेब्रुवारी दिनविशेष (important days in january for competitive exams)

2 फेब्रुवारी- जागतिक पाणथळ दिवस
4 फेब्रुवारी- जागतिक कर्करोगदीन
13फेब्रुवारी- जागतिक रेडिओ दीन
14फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे
15 फेब्रुवारी – बाल कर्करोग दीन
17 फेब्रुवारी – वासुदेव बळवंत फडके यांचे निधन
20 फेब्रुवारी – सामाजिक न्याय दीन ( जागतिक)
21 फेब्रुवारी – आंतरराषट्रीय मातृभाषा दीन
24 फेब्रुवारी – क्षयरोग निर्मूलन दीन
26 फेब्रुवारी – राज्य महीला आयोग दीन
27 फेब्रुवारी – मराठी भाषा दिवस
28 फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दीन

February special day

February 2- World Wetlands Day
4th February – World Cancer Day
13th February – World Radio Din
14th February – Valentine’s Day
February 15 – Child Cancer Day
February 17 – Vasudev Balwant Phadke passed away
February 20 – Social Justice Day (Global)
21 February – International Mother Language Day
February 24 – Tuberculosis Eradication Day
February 26 – State Commission for Women
27 February – Marathi Language Day
28 February – National Science Day

Important days in january for competitive exams – आंतरराष्ट्रीय व जागतिक दिनविशेष जानेवारी आधारित प्रश्न

प्रश्न : प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला जातो?
26 जानेवारी
15 जानेवारी
15 ऑगस्ट
26 ऑगस्ट

प्रश्न : 15 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो?
भारतीय भूसेना दिन
जागतिक रेबीज दिन
प्रजासत्ताक दिन
स्वातंत्र्य दिन

प्रश्न : राष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरा केला जातो?
24 जानेवारी
19 जानेवारी
22 जानेवारी
25 जानेवारी

प्रश्न : 10 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो?
जागतिक हिंदी दिवस
जागतिक उर्दू दिवस
जागतिक मराठी दिवस
जागतिक कन्नड दिवस

प्रश्न : बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस काय म्हणून पाळला जातो?
पत्रकार दिन
चित्रकार दिन
क्रांती दिन
तंत्रज्ञान दिन

प्रश्न : नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या स्मरणार्थ असलेला पराक्रम दिन केव्हा असतो?
23 जानेवारी
22 जानेवारी
24 जानेवारी
25 जानेवारी

प्रश्न : 12 जानेवारी या दिवशी असणारा राष्ट्रीय युवा दिवस कोणाच्या जयंती स्मरणार्थ साजरा केला जातो?
स्वामी विवेकानंद
सावित्रीबाई फुले
थॉमस रॉबर्ट
सुमन बेरी

प्रश्न : 25 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय मतदार दिनची सुरुवात कोणत्या सालापासून झाली?
2011 पासून
2012 पासून
2013 पासून
2014 पासून

प्रश्न : राष्ट्रीय पर्यटन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
25 जानेवारी
23 जानेवारी
26 जानेवारी
27 जानेवारी

प्रश्न : 24 जानेवारी रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
कन्या दिन
योग दिन
महिला दिन
बाल दिन

प्रश्न : रस्ते सुरक्षा सप्ताह खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये पाळला जातो?
11 जानेवारी ते 17 जानेवारी
1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट
16 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट
23 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर

Important days in January for competitive exams – international and world day special January based questions

Question: When is Republic Day celebrated?
January 26
January 15
August 15
August 26

Question: What is 15th January celebrated as?
Indian Army Day
World Rabies Day
Republic Day
independence day

Question: When is National Girl Child Day celebrated?
January 24
January 19
January 22
January 25

Question: What is the day celebrated on 10 January?
World Hindi Day
World Urdu Day
World Marathi Day
World Kannada Day

Question: What is Balshastri Jambhekar’s birthday celebrated as?
Journalist’s Day
painter’s day
revolution day
Technology Day

Question: Road Safety Week is observed during which of the following periods?
11 January to 17 January
1 August to 7 August
August 16 to August 21
23 August to 1 September

आंतरराष्ट्रीय व जागतिक दिनविशेष फेब्रुवारी आधारित प्रश्न – Important days in january for competitive exams

प्रश्न : प्रेम दिवस म्हणून साजरा करण्यात येणारा व्हॅलेंटाईन डे हा जगभर कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
14 फेब्रुवारी
14 मार्च
14 एप्रिल
14 जून

प्रश्न : कुसुमाग्रज जयंती निमित्त 27 फेब्रुवारी रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो?
मराठी भाषा दिवस
जागतिक हिंदी दिवस
जागतिक उर्दू दिवस
जागतिक कन्नड दिवस

प्रश्न : 28 फेब्रुवारी रोजी सी व्ही रामन यांच्या स्मरणार्थ कोणता दिन साजरा केला जातो?
राष्ट्रीय विज्ञान दिन
जागतिक प्रेम दिवस
जागतिक कामगार दिन
महाराष्ट्र दिन

International and world day special February based questions – important days in January for competitive exams

Question: Valentine’s Day, which is celebrated as the day of love, is celebrated all over the world on which day?
14 February
March 14
April 14
June 14

Question: Which day is celebrated on February 27 to mark Kusumagraj Jayanti?
Marathi Language Day
World Hindi Day
World Urdu Day
World Kannada Day

Question: Which day is celebrated on February 28 in memory of CV Raman?
National Science Day
World Love Day
World Labor Day
Maharashtra Day