How to study current affairs – सरासरी 4 ते 5 गुणांना येणारा चालू घडामोडी हा घटक काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये पन्नासहुन अधिक मार्कांसाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ मुंबई पोलीस शिपाई भरती – मे 2023 मे मध्ये झालेली लेखी परीक्षा यामध्ये 45 ते 50 प्रश्न हे चालू घडामोडी वर आधारित होते. तर मग इतका महत्त्वाचा घटक असलेल्या या विषयाचा कसा अभ्यास करावा हा प्रश्न आपल्यापुढे उपस्थित राहतो.
न्युज पेपर – How to study current affairs
- रोजचा रोज संपूर्ण न्युज पेपर वाचून काढणे.
- त्यामधील राष्ट्रीय प्रादेशिक व जागतिक सर्व वाचून त्यातील महत्त्वाचे मुद्दे एक चालू घडामोडीची विशिष्ट नवी वही करून त्यामध्ये नोंद करून ठेवणे.
- या नोंदी तारखेनुसार करणे.
News Paper – Reading the entire news paper daily. To read all the national regional and global demands and keep the important points in it by making a new notebook of current affairs. To make these entries by date.
टीव्हीवरील बातम्या (How to study current affairs)
- न्युज पेपर सोबतच टीव्हीवरील बातम्या पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
- कारण आपल्याला वाचण्यापेक्षा किंवा पाठ करण्यापेक्षा पाहिलेले मित्र किंवा चित्रफित केव्हाही लक्षात राहते.
- याशिवाय काही मुद्दे किंवा काही बातम्या जर न्यूज पेपर मधून वाचायच्या सुटले असतील तर त्या टीव्ही न्यूज चैनल मध्ये कव्हर होऊन जातील.
News on TV – Watching news on TV is equally important along with news paper because we always remember friends or videos that we have seen rather than reading or reciting. Apart from this, if some issues or some news are missed from the news paper, they will be covered in the TV news channel.
हेही वाचा>>>>जुलै व ऑगस्ट २०२४ चालू घडामोडी
How to study current affairs – गुगल
- वर्तमानपत्र किंवा न्यूज चैनल आपण वाचण्याकरिता किंवा पाहण्याकरिता आपल्याला सवडीने वेळ काढावा लागेल.
- परंतु आपल्या हातात असलेला मोबाईल आपल्याला 24 तास अपडेट देऊ शकतो.
- त्याकरिता गुगल वरती न्यूज या सेक्शन मध्ये जाऊन विविध बातमी देणाऱ्या वृत्तपत्रांच्या चॅनलला फॉलो करून ठेवा.
- महत्त्वाच्या प्रत्येक घडामोडी तुम्हाला लगेच नोटिफिकेशन द्वारे त्या क्षणी मिळून जातील.
Google – You have to spare time to read or watch newspaper or news channel but mobile in your hand can give you 24 hours updates. For that go to the News section on Google and follow the channel of various news papers. Every important event will get you instantly through notification at that moment.
सोशल मीडिया–How to study current affairs
- गुगल प्रमाणेच आपण सोशल मीडिया देखील खूप प्रमाणात वापरतो तर सोशल मीडिया वरती इतर मनोरंजनाच्या व्हिडिओ पाहण्यापेक्षा सर्व न्यूज चॅनेल ला फॉलो करून ठेवणे.
- म्हणजे अभ्यासातून कंटाळा आल्यानंतर तुम्ही मनोरंजन म्हणून रिलीज जरी पाहत असाल तरी तुम्हाला न्यूज चैनल विषयीच रिअल दिसतील व त्यातही तुमचा अभ्यासच होऊन जाईल.
Social Media – Like Google we also use social media a lot, rather than watching other entertainment videos on social media, following all news channels. That means even if you watch the release as entertainment after getting bored with studies, you will see news channels as real topics. And you will study in that too.
साप्ताहिक व मासिक (How to study current affairs)
- वरील तीनही गोष्टी तुम्ही करत असाल तरीही साप्ताहिक व मासिक वाचणे तितकेच गरजेचे आहे.
- कारण यामध्ये फक्त महत्त्वाच्या घटनांनाच नमूद केलेले असते.
- त्यामुळे सर्वच बातम्या जरी तुम्ही वरवरणाचा फिरवली असली तरी त्यातील अति महत्त्वाच्या गोष्टी ंना नोंद करण्यासाठी तुम्हाला साप्ताहिक व मासिक फार उपयोगी पडेल.
Weekly and Monthly – Even if you do all three above, reading weekly and monthly is equally important. Because only important events are mentioned in it. So even if you skimmed through all the news, weekly and fish will be very useful for you to record the most important things in it.
How to study current affairs – रेडिओ
- आता इतर वरील सर्व गोष्टी केल्यानंतर याची आवश्यकता तशी फारशी भासत नाही.
- परंतु जर तुम्हाला रेडिओ ऐकण्याची आवड असेल तर आणि जर घरामध्ये रेडिओ किंवा एफएम असेल तर तुम्ही तुमचे काम चालू असताना रेडिओ चालू करून ठेवू शकता.
- जेणेकरून तुमचे काम उरकत असताना तुमच्या कानावरती रेडिओच्या बातम्या देखील पडतील.
Radio – Now after doing all the other things above this may not seem like much of a need but if you like listening to radio and if you have a radio or FM at home then you can keep the radio on while you are working so that you can have the radio news in your ears while you finish your work. will fall
चर्चा – How to study current affairs
- तुम्ही जिथे क्लास ट्युशन वगैरे लावली असेल त्या ठिकाणी अत्यंत हुशार असलेल्या चार ते पाच विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन तुम्ही चालू घडामोडी या विषयावरती चर्चा करू शकता.
- यामध्ये आज घडलेल्या घडामोडी तसेच मागील आठवड्यामध्ये काय काय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या याविषयी चर्चा करून तुम्ही तुमची मते मांडू शकता व इतरांची मते देखील ऐकू शकता.
Discussion – You can discuss current affairs with four to five highly intelligent students at the place where you have arranged class tuition etc. In this you can share your opinion and listen to the opinions of others by discussing the events that happened today and what happened in the previous week.
चालू घडामोडी हा असा घटक आहे त्याचा नेहमी अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. यासाठी उत्सुकता आणि सातत्य हवे. सर्व वरील दिलेल्या माहिती नुसार स्वतः मिळालेली माहिती एका नवीन वही मध्ये संकलित करून ठेवणे आणि त्यातले अधिक महत्त्वाचे मुद्दे हे लाल पेनने लिहिणे. संपूर्ण महिन्याभराच्या काढलेल्या नोट्स मधील महत्त्वाचे वाटणारे मुद्दे हे मार्करने रंगविणे. हे तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवण्याकरता उपयुक्त ठरेल.
Current Affairs is one such factor which is very important to study at all times. It requires curiosity and persistence. According to all the information given above, keep the information obtained by yourself in a new notebook and write the more important points in red pen. Color the important points from the notes taken throughout the month with a marker. This will help you remember important points.
अधिक माहिती करीता येथे क्लिक करा