Home guard job is permanent or not – कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आसलेल्या महत्त्वाच्या पोलीस दल या विभागास सहाय्य करणारे असे एक दल आहे. त्या दलाचे नाव आहे गृहरक्षक दल म्हणजेच होमगार्ड. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की गृहरक्षक दल नेमके आहे तरी काय? आणि त्यांचे काम काय? याच विषयी माहिती आजच्या या लेखात घेऊयात.
महाराष्ट्र होमगार्ड म्हणजे नेमके काय? – Home guard job is permanent or not
होमगार्ड म्हणजे सैनिकांप्रमाणे असलेली स्वयंसेवी संघटना होय. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलास सहकार्य करणे हे या संस्थेचे कर्तव्य आहे. मुंबईमध्ये होत असलेल्या जातीय दंग्यांचे थैमान आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाला उत्तर म्हणून या संघटनेची स्थापना करण्यात आली. दिनांक 6 डिसेंबर 1946 रोजी मुंबईचे तेव्हाचे गृहमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेना या संघटनेची स्थापना झाली. त्यातच पुढे आणखी बदल होऊन आणि त्या संवर्गास अधिक बळकटी देऊन त्याचे गृहरक्षक दलामध्ये रूपांतर होत गेले.
What exactly is Maharashtra Home Guard?
Home Guard is a volunteer Pune organization like soldiers. The duty of this organization is to assist the police force in maintaining law and order. This organization was formed in response to the spate of communal riots in Mumbai and the resulting law and order problem. On December 6, 1946, the Nagarsena organization was established under the chairmanship of the then Home Minister Desai of Bombay. Further changes and strengthening of the cadre further transformed it into the Home Guard Force.
होमगार्ड जवान किती प्रशिक्षित असतात? (Home guard job is permanent or not)
खरंतर कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी म्हणून पोलिसांसोबत जरी हे सहकार्याची भूमिका बजावत असले तरीही प्रशिक्षणात हे पोलिसांन इतकेच सक्षम असतात. यांची वर्दी हुबेहूब पोलिसांप्रमाणेच असते फक्त महाराष्ट्र पोलीस ऐवजी महाराष्ट्र गृहरक्षक दल असे लिहिलेले असते. प्रशिक्षणामध्ये शस्त्र, कवायत, नेमबाजी, प्राथमिक कवायत, कायदा, जमाव नियंत्रण, आणीबाणीच्या प्रसंगांमध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये निवारण प्रथमोपचार अग्निशामक दलाला सहकार्य या सर्वाचे प्रशिक्षण यांना दिले जाते.
How well trained are the Home Guards?
In fact, even though they play a collaborative role with the police to maintain law and order, they are only as capable as the police in training. Their uniform is exactly the same as that of the police, but instead of Maharashtra Police, it says Maharashtra Home Guard. The training includes weapons drills, shooting, basic drills, law enforcement, control, emergency response, first aid, fire fighting, and natural disaster relief.
हेही वाचा>>>>असा करा अर्ज
Home guard job is permanent or not – गृह रक्षक दलात पगार किती मिळतो?
गृहरक्षक दलात असलेली नोकरी ही कायमस्वरूपी नसून आणीबाणीच्या प्रसंगी किंवा गरजेच्या वेळीच यांना बंदोबस्त करिता बोलावली जाते. उदाहरणार्थ गणपती, दहीहंडी, नवरात्र, निवडणूक. बंदोबस्ता करिता जवानांना प्रतिदिन या हिशोबाने मानधन स्वरूपात रक्कम दिले जाते. यांना प्रतिदिन मिळणारी मानधन हे 570 रुपये कर्तव्य भत्ता तर शंभर रुपये उपाहार भत्ता म्हणून दिला जातो. महिन्यातील जितके दिवस भरतील त्या हिशोबाने एकूण त्या दिवसांचा प्रतिदिन प्रमाणे हिशोब लावून तितका मानधन स्वरूपात जवानांना मिळते. हे मानधन मासिक स्वरूपाचे नसून दोन ते तीन महिन्याचा मिळून भत्ता एकत्र स्वरूपात दिला जातो.
What is the salary in Home Guard?
The employment in the Home Guards is not permanent but they are called upon for deployment only in case of emergency or need. For example Ganpati Dahihandi Navratri election. For settlement, the jawans are given an amount in the form of stipend on a daily basis. Their daily remuneration is 570 rupees as duty allowance and 100 rupees as food allowance. By calculating the number of days in a month, the total of those days are calculated as per diem, and the jawans get the same amount of remuneration. This stipend is not a monthly allowance but is given as a lump sum allowance of two to three months.
ही नोकरी कायमस्वरूपी आहे का? | Home guard job is permanent or not
नाही! होमगार्ड मध्ये असलेली नोकरी ही कायमस्वरूपी नसून प्रत्येक होमगार्डला तीन वर्षाच्या करार आधारावरती घेतले जाते. तीन वर्षाचा करार पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येते त्यानंतरही जर यामध्ये त्यांना स्वारस्य असेल तर पुढे आणखीन तीन वर्षाकरिता करार वाढवून मिळतो. ही नोकरी कायमस्वरूपी नसून तात्पुरत्या स्वरूपावर कंत्राटी पद्धतीने आहे. याशिवाय नियमित स्वरूपाची किंवा पूर्ण महिना भरून दर महिन्याला पगार येणारी नोकरी नाही.
Is this job permanent?
No, the employment in Home Guard is not permanent but every Home Guard is hired on the basis of a three-year contract. After completion of the three-year contract, they are given a citation, and if they like it, the contract can be extended for another three years. This job is not permanent but on contract basis on temporary basis. Apart from this, there is no regular or full month paying job.
यामध्ये कोण भरती होऊ शकते? – Home guard job is permanent or not
दहावी पास असलेला आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असलेला कोणताही व्यक्ती यासाठी अर्ज करू शकतो. उंची मध्ये बसणे आणि धावण्याच्या काही अटी पार केल्यानंतर सदर व्यक्तीस नोकरी साठी प्रशिक्षणार बोलाविले जाते. प्रशिक्षण झाल्यानंतर गरजेनुसार बोलवल्या ठिकाणी हजर राहून जवान आपले कर्तव्य बजावू शकतो.
Who can be recruited in this?
Any person with 10th pass and physically fit can apply for this. After passing certain conditions of sitting and running in height, the person is called as a trainer for the job. After the training, the jawan can perform his duty by attending the called places as per requirement.
राज्यात होणार नऊ हजार होमगार्ड ची भरती (Home guard job is permanent or not)
महाराष्ट्र राज्य मध्ये एकूण 54 हजार जागा या गृहरक्षक दलाच्या मंजूर केलेले आहेत. त्यातील रिक्त असलेल्या जवळपास 9000 हून अधिक पदांची भरती येत्या काही दिवसातच महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे. पोलीस भरतीमध्ये काही गुणांनी हुकलेल्या विद्यार्थ्यांना गृहरक्षक दलात नोकरीची संधी दिले जाण्याचा विचार करण्यात येत आहे तसेच दलातील जवानांना आहार भत्ता म्हणून शंभर रुपये दिला जातो त्यामध्ये वाढ करण्याचाही विचार चालू आहे. गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार यांनी ही माहिती दिली.
सोबतच विविध कारणासाठी सेवेतून निलंबित केलेल्या होमगार्ड जवानांनाही पुन्हा सेवेत रुजू होण्याची इच्छा असल्यास त्यासाठी महासमादेशक यांच्याकडे अर्ज करून सेवेत पुन्हा रुजू होण्याची संधी देण्यात येणार आहे.
Recruitment of 9 thousand home guards will be done in the state
A total of 54 thousand seats have been sanctioned for this Home Guard in the state of Maharashtra. Recruitment of more than 9000 vacant posts will be done in next few days in Maharashtra state. It is being considered to give a job opportunity to the students who have missed some marks in the police recruitment and also to increase the food allowance of one hundred rupees to the jawans. Ritesh Kumar, Director General of Gorakshak Dal gave this information.
Along with this, the Home Guard jawans who have been suspended from service due to various reasons will be given an opportunity to rejoin the service by applying to the High Commissioner if they wish to rejoin the service.
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा