अर्ज प्रक्रिया सुरु असलेल्या १० वी १२ वी पास नोकरीच्या संधी | Government jobs after 12th

Government jobs after 12th – आजच्या या लेखात आपण दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी सुरु असलेल्या सर्व भारत सरकार नोकऱ्या सर्वात जवळील अंतिम तारीख या क्रमाने दिल्या आहेत. या सर्व नोकऱ्या फक्त आणि फक्त १२ वी पास किंवा १० वी पास करून एखादा छोटेमोठे कोर्स या शैक्षणिक पात्रतेवर आहेत

होमगार्ड महाराष्ट्र – Government jobs after 12th

पोलीस दलासोबत काम करणाऱ्या महाराष्ट्र होमगार्ड या विभागामध्ये ठाणे व पालघर जिल्ह्याकरिता 700 जागा रिक्त आहेत. यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. याकरिता असलेली वयाची अटी 50 वर्षापर्यंत आहे. नोकरी मिळवण्याकरता शारीरिक मोजमाप निकष व मैदानी चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

अंतिम तारीख : 25 ऑगस्ट 2024 

Home Guard Maharashtra

There are 700 vacancies for Thane and Palghar district in Maharashtra Home Guard, which works with the police force. At least 10th pass is required for this. The age limit for this is up to 50 years. Physical measurement criteria and field test must be passed to get the job.

Last Date : 25 August 2024

विभाग अंतिम तारीख अर्ज करण्याकरिता पदे
1 महाराष्ट्र होमगार्ड 25 ऑगस्ट 2024 येथे क्लीक करा होमगार्ड
2 भारतीय हवाई दल 29 ऑगस्ट 2024 येथे क्लीक करा अग्निवीर वायू
3 DTP 29 ऑगस्ट 2024 येथे क्लीक करा लघुलेखक
4 भारतीय हवाई दल 1 सप्टेंबर 2024 येथे क्लीक करा लिपिक टायपिस्ट आणि चालक
5 वेस्ट सेंट्रल रेल्वे 4 सप्टेंबर 2024 येथे क्लीक करा मेडिकल लॅब टेक्निशियन
6 UPSC 5 सप्टेंबर 2024  येथे क्लीक करा केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर
7 गिल इंडिया लिमिटेड 7 सप्टेंबर 2024  येथे क्लीक करा टेक्निशियन, फायर आणि बॉयलर ऑपरेटर
8 सुप्रीम कोर्ट 12 सप्टेंबर 2024  येथे क्लीक करा स्वयंपाकी
9 भारतीय रेल्वे 16 सप्टेंबर 2024 येथे क्लीक करा फिल्ड वर्कर आणि लॅब असिस्टंट

 

अग्निविर वायू  (Government jobs after 12th)

भारतीय हवाई दलात अग्निवीर वायू पदाकरिता प्रति प्रक्रिया सुरू असून यासाठी 50% हून अधिक गुण घेऊन बारावी पास व खेळाडू सर्टिफिकेट किंवा 50% हून अधिक गुण घेऊन विज्ञान शाखेतून फक्त बारावी पास असणे आवश्यक आहे. यासाठी असलेली वयोमर्यादा ही 17 वर्ष इतकी आहे. 

अंतिम तारीख : 29 ऑगस्ट 2024

Agnivir Vayu

There is a per process for the post of Agniveer Vayu in Indian Air Force which requires 12th pass with more than 50% marks and sports certificate or only 12th pass in science with more than 50% marks. The age limit for this is 17 years.

Last Date : 29 August 2024

Government jobs after 12th – नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग 

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय म्हणजेच इंग्रजीमध्ये डिरेक्ट रेट ऑफ टाऊन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन (DTP) लघुलेखक या पदाकरिता 28 जागा रिक्त आहेत. त्याकरिता दहावी पास व लघुलेखन आणि टंकलेखन हे कोर्स झालेले असणे आवश्यक आहे. यासाठी असलेली वयोमर्यादा ही 38 वर्षांपर्यंत आहे. 

अंतिम तारीख : 29 ऑगस्ट 2024 

Department of Town Planning and Valuation

Directorate of Town Planning and Valuation i.e. 28 vacancies for the post of Direct Rate of Town Planning and Valuation (DTP) Stenographer in English. For that, 10th pass and Shorthand and Typewriting courses must be completed. The age limit for this is up to 38 years.

Closing Date : 29 August 2024

भारतीय हवाई दल | Government jobs after 12th

भारतीय हवाई दल म्हणजेच इंग्रजीमध्ये इंडियन एअर फोर्स (IAF) मध्ये लिपिक टायपिस्ट आणि चालक या पदांकरिता एकूण 182 जागा रिक्त आहेत. लिपिक व टायपिस्ट पदाकरिता बारावी पास (कोणत्याही शाखेतून)  व टायपिंगचा कोर्स झालेला असणे आवश्यक आहे. तर चालक पदाकरिता दहावी पास होऊन ड्रायव्हिंग लायसन्स आणि दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. याकरिता असलेली वयोमर्यादा ही 25 वर्षे इतकी आहे. 

अंतिम तारीख : 1 सप्टेंबर 2024

Indian Air Force

Indian Air Force (IAF) has a total of 182 vacancies for the posts of Clerk Typist and Driver. For the post of Clerk and Typist, 12th pass (from any stream) and Typing course is required. For the post of driver, driving license with 10th pass and two years of experience is required. The age limit for this is 25 years.

Closing Date : 1 September 2024

वेस्ट सेंट्रल रेल्वे – Government jobs after 12th

वेस्ट सेंट्रल रेल्वे मध्ये मेडिकल लॅब टेक्निशियन (अप्रेंटिसशिप) पदाकरिता 3000 हून अधिक जागा रिक्त आहेत. याकरिता बारावी पास (विज्ञान शाखा) व एन सी व्ही टी कोर्स असणे आवश्यक आहे. याकरिता असलेली वयोमातेचा ही 24 वर्ष इतकी आहे. 

अंतिम तारीख : 4 सप्टेंबर 2024 

West Central Railway

West Central Railway has more than 3000 vacancies for the post of Medical Lab Technician (Apprenticeship). For this it is necessary to have 12th pass (Science branch) and NCVT course. The age limit for this is 24 years.

Closing Date : 4th September 2024

संघ लोकसेवा आयोग (Government jobs after 12th)

संघ लोकसेवा आयोग म्हणजेच इंग्रजीमध्ये युनियन पब्लिक सर्विस कमिशन (UPSC) अंतर्गत केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर पदाकरिता 15 जागा रिक्त आहेत. याकरिता 12 वी पास सोबतच तुम्ही सद्यस्थितीमध्ये केबिन क्रू या पदावरती दहा वर्षापासून नोकरी करत असणे आवश्यक आहे. या पदाकरिता असलेली वयोमर्यादा हे 40 वर्षे इतकी आहे. 

अंतिम तारीख : 5 सप्टेंबर 2024 

Union Public Service Commission

There are 15 vacancies for the post of Cabin Safety Inspector under Union Public Service Commission (UPSC) in English. For this, along with 12th pass, you must have been working as a cabin crew for ten years in the current position. The age limit for this post is 40 years.

Closing Date : 5th September 2024

Government jobs after 12th – GAIL (India) Limited 

गिल इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये टेक्निशियन (139), फायर(39) आणि बॉयलर (08) ऑपरेटर  पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू असून याकरिता टेक्निशियन पदासाठी संबंधित विषयांमध्ये आयटीआय उत्तीर्ण होऊन दोन वर्ष अनुभव आवश्यक आहे. तर फायरमन पदाकरिता बारावी उत्तीर्ण होऊन फायरमन ट्रेनिंग + अवजड वाहन चालकाचा परवाना + दोन वर्षे अनुभव आवश्यक आहे. व बॉयलर ऑपरेटर पदाकरिता ट्रेडमन शिप आयटीआय व बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र आवश्यक आहे. याकरिता असलेले वयोमर्यात आहे 26 वर्ष इतके आहे. 

अंतिम तारीख : 7 सप्टेंबर 2024 

GAIL (India) Limited

Gill India Limited Company is recruiting for the post of Technician (139), Fire (39) and Boiler (08) Operator and for this post ITI pass and two years experience is required for the post of Technician. For fireman post, pass 12th and fireman training + heavy vehicle driver’s license + two years experience is required. And Boiler Operator post requires Trademan Ship ITI and Boiler Attendant Certificate. The age limit for this is 26 years.

Closing Date : 7 September 2024

सर्वोच्च न्यायालय भारत | Government jobs after 12th

सुप्रीम कोर्ट म्हणजेच भारताचे सर्वोच्च न्यायालय यामध्ये जुनियर कोर्ट अटेंडंट (स्वयंपाकी)  या पदाकरिता 80 जागा रिक्त आहे. यासाठी दहावी पास होऊन पाककलेचा डिप्लोमा होऊन वरती तीन वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. यासाठी असलेली वयोमर्यादा ही 18 ते 27 वर्ष इतकी आहे. 

अंतिम तारीख : 12 सप्टेंबर 2024 

Supreme Court of India

Supreme Court i.e. the Supreme Court of India has 80 vacancies for the post of Junior Court Attendant (self-employed). For this it is necessary to have 10th pass and Diploma in Culinary Arts and above three years of experience. The age limit for this is 18 to 27 years.

Closing Date : 12 September 2024