बारावी पास विद्यार्थ्यांकरिता अर्ज प्रक्रिया चालू असलेल्या सरकारी नोकरी | Government Job vacancies for 12th pass

Government Job vacancies for 12th pass – विविध शासकीय विभागांमध्ये बारावी पास विद्यार्थ्यांकरिता शासकीय नोकरीच्या संधी महाराष्ट्र राज्य मध्ये उपलब्ध आहेत. स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणे आणि त्यात यश मिळवणे हे शासकीय नोकरी मिळवण्याकरिता आवश्यक गोष्ट आहे. बारावी पास विद्यार्थ्यांकरिता शासनामध्ये अनेक विविध पदे भरली जातात. यामध्ये आर्मी रेल्वे पोलीस आरोग्य महसूल आणि इतर असे शासकीय अनेक विभाग सामावलेले आहेत.

इंडो तिबेटियन आणि इंडियन नेव्ही – Government Job vacancies for 12th pass

1. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस भरती – ITBP दलात एकूण 51 जागा भरती प्रक्रिया सुरू असून त्यातील अठरा जागा या कॉन्स्टेबल टेलर या पदे करत आहेत तर तेथील जागा या कॉबलर कॉन्स्टेबल या पदाकरिता आहेत. यासाठी असलेली वयाची अट ही 18 ते 25 वर्षे आहे.

अंतिम तारीख : 18 ऑगस्ट 2024

2. इंडियन नेव्ही सिव्हिलियन भरती – भारतीय नौदलामध्ये 502 जागांकरिता भरती प्रक्रिया सुरू असून यासाठी फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर   पदांकरिता भरती प्रक्रिया चालू आहे. परंतु याकरिता प्राथमिक किंवा मूलभूत सहाय्यक अग्निशमन अभ्यासक्रम किंवा अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक. वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष इतकी आहे.

अंतिम तारीख : 2 ऑगस्ट 2024

ITBP Recruitment – Indo-Tibetan Border Police Force has a total of 51 vacancies, out of which eighteen vacancies are for the post of Constable Taylor and there are vacancies for the post of Cobbler Constable. The age requirement for this is 18 to 25 years.

Last Date : 18 August 2024

Indian Navy Civilian Recruitment – The recruitment process is going on for 502 vacancies in the Indian Navy and for this the recruitment process is going on for the posts of Fireman, Fire Engine Driver. But for this one must have primary or basic assistant firefighting course or heavy vehicle driver’s license. Age limit is 18 to 27 years.

Closing Date : 2nd August 2024

बीएसएफ आणि तटरक्षक दल (Government Job vacancies for 12th pass)

3. बीएसएफ भरती – बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सीमा सुरक्षा दलक एकूण 103 जागांकरिता भरती प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये सब इंस्पेक्टर असिस्टंट आणि हेड कॉन्स्टेबल या पदांकरिता भरती सुरू आहे. परंतु याकरिता तुम्हाला बारावी पास सोबतच जनरल नर्सिंग डिप्लोमा किंवा डीएमएलटी किंवा फिजिओथेरपिस्ट  डिप्लोमा किंवा वेटरनरी स्टॉक असिस्टंट कोर्स झालेला असला पाहिजे. वयाची अट विविध पदांकरिता वेगवेगळी आहे.

अंतिम तारीख : 25 जुलै 2024

4. भारतीय तटरक्षक दल- इंडियन कोस्ट गार्ड मध्ये 260 जागांकरिता भरती सुरू असून यामध्ये बारावी विज्ञान शाखेमधून गणित व फिजिक्स हे विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या साठी असलेली वयोमर्यादा ही 20 ते 24 वर्ष पर्यंत आहे.

अंतिम तारीख : 10 जुलै 2024

BSF Recruitment – Border Security Force Seema Suraksha Dalak recruitment process is going on for total 103 posts in which the recruitment is going on for the posts of Sub Inspector Assistant and Head Constable. But for this you must have passed 12th along with General Nursing Diploma or DMLT or Physiotherapist Diploma or Veterinary Stock Assistant course. The age requirement is different for different posts.

Closing Date : 25 July 2024

Indian Coast Guard- Recruitment for 260 vacancies in Indian Coast Guard is going on and in this it is necessary to pass from 12th science branch with Mathematics and Physics subjects. The age limit for this is from 20 to 24 years.

Closing Date : 10 July 2024

हेही वाचा>>>>राज्य राखीव पोलीस बल गट व सुरक्षा यंत्रणाविषयी प्रश्न – 25 गुण

Government Job vacancies for 12th pass – नौदल आणि हवाई दल

5. भारतीय नौदल भरती- इंडियन नेव्ही मध्ये 39 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये एक्झिक्युटिव्ह अँड ब्रँच टेक्निकल या शाखेमध्ये क्रेडिट इंटरेस्ट स्कीम या पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू आहे. याकरिता विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण होऊन फिजिक्स केमिस्ट्री आणि गणित या विषयांमध्ये 70 टक्के होऊन अधिक गुण तर इंग्रजी विषयांमध्ये दहावी किंवा बारावी मध्ये 50 टक्के होऊन अधिक गुण असणे आवश्यक त्यासोबतच जेईई मेन 2024 ची परीक्षा पास असणे आवश्यक. याकरता असलेली वयाची मर्यादा ही 23 वर्ष आहे.

अंतिम तारीख: 20 जुलै 2024

6. भारतीय हवाई दल भरती- इंडियन एअर फोर्स अग्निविर मध्ये अग्नी वीर वायू इंटेक पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू असून यासाठी किमान बारावी विज्ञान शाखेतून गणित फिजिक्स आणि इंग्रजी हे विषय घेऊन 50 टक्के होऊन अधिक गुण असणे आवश्यक. यासाठी असलेल्या मर्यादा जन्म 3 जानेवारी 2008 च्या अगोदरचा असावा.

अंतिम तारीख: 28 जुलै 2024

Indian Navy Recruitment- In Indian Navy, the recruitment process is going on for 39 posts in which the recruitment process is going on for the post of Credit Interest Scheme in the branch of Executive and Branch Technical. For this, students must have passed 12th from Science stream with 70% marks in Physics, Chemistry and Mathematics and 50% marks in English subjects in 10th or 12th and must have passed JEE Main 2024 exam. The age limit for this is 23 years.

Closing Date: 20 July 2024

Indian Air Force Recruitment- Indian Air Force Agnivir is going on recruitment process for Agni Veer Vayu Intake post and for this at least 12th science subject must have 50% marks and above with Mathematics, Physics and English. The cutoff for this is birth before 3rd January 2008.

Closing Date: 28 July 2024

विद्यार्थ्यांनी शासकीय नोकरी मिळवण्याकरिता नियमितपणे वेगवेगळ्या सरकारी नोकर भरतीच्या जाहिराती व वेबसाईट पाहणे गरजेचे आहे तसेच अर्ज प्रक्रिया परीक्षेची पद्धत या सर्व टप्प्यांकरिता तशी तयारी करणे गरजेचे आहे. सोबतच योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास असेल तर नक्कीच यश मिळेल.

सरकारी नोकरी मिळाल्याने खूप सारे फायदे होतात चांगला पगार निवृत्तीनंतरचे सुखमय जीवन समाजामध्ये मिळणारे प्रतिष्ठा मिळते. बारावी उत्तीर्ण नंतर सरकारी नोकरीसाठी तयारी करणे हा खरच एक उत्तम करिअरचा मार्ग आहे.

In order to get a government job, students need to regularly check various government recruitment advertisements and websites and also prepare for all the stages of the application process and examination method. Along with proper guidance and confidence, success will surely come.

Getting a government job brings many benefits like good salary, happy life after retirement, prestige in the society. Preparing for government job after 12th pass is really a great career path.