EWS certificate police bharti – महाराष्ट्र राज्य मध्ये पोलीस भरती करता 17000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. परंतु यामध्ये आरक्षित प्रवर्गामध्ये असलेल्या गोंधळाचा मात्र ईडब्ल्यूएस घटकांमधील मराठी समाजातील विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. अंतिम निवड यादी मध्ये नाव येऊनही ज्या मराठी समाजातील विद्यार्थ्यांनी ई डब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज केला आहे त्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली. जाणून घेऊयात नेमकं काय आहे हे प्रकरण.
Recruitment process is going on for 17000 posts in police recruitment in Maharashtra state. But the confusion in the reserved category is affecting the students of Marathi community in EWS units. The Marathi community students who have applied from EWS category despite appearing in the final selection list have been given a temporary stay. Let’s know what exactly is the case.
नेमकं काय प्रकरण? – EWS certificate police bharti
- राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे.
- मराठा समाज हा इथून मागे खुल्या वर्गात समाविष्ट केला जात होता.
- आता मराठा समाजाकरिता जुन्या सापडलेल्या नोंदणी मधून जर तुम्हाला प्रमाणपत्र मिळाल्यास इतर मागासवर्गीय (OBC), सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास (SEBC) आणि मराठा असूनही उत्पन्न कमी असल्यास आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) असे तीन पर्याय उपलब्ध झालेले आहेत.
- आता ई डब्ल्यू एस हा घटक मराठा समाजाकरिता नसल्याने अर्ज करतेवेळी जेव्हा उमेदवारांनी ईडब्लूएस या घटकातून अर्ज केला त्यांची निवड जरी झाली असली तरी त्यांना एक तर एसीबीसी किंवा ओपन या दोन घटकांमध्ये टाकण्याचे आदेश दिले आहेत.
- त्यानुसार पोलीस आयुक्तालयाने इडब्लूएस घटकांमधून अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांना हमीपत्र लिहून देण्यास सांगितले.
- असे हमीपत्र विद्यार्थ्यांनी लिहून दिल्यास त्यातील काही निवड झालेल्या विद्यार्थ्यांची निवड रद्द होऊ शकते. असे असल्याने विद्यार्थ्यांनी याला विरोध केला.
- याचमुळे EWS घटकांमधून निवड होऊन मराठा समाजातील विद्यार्थ्यांना तात्पुरती स्थिती देण्यात आली.
What exactly is the case?
- A large scale police recruitment process is going on in the Maharashtra state.
- The Maratha community was henceforth included in the open class.
- Now there are three options available for Maratha community if you get certificate from old found registration 1. Other Backward Class (OBC), 2. Socially and Economically Backward (SEBC) and 3. Economically Weaker Section (EWS) if income is low despite being Maratha.
- Now, since EWS is not for Maratha community, when candidates apply from EWS, even if they are selected, they are ordered to either SEBC or Open.
- Accordingly, the Police Commissioner ate asked the Maratha candidates who had applied from the EWS units to write an undertaking.
- If such an undertaking is written by the students, some of the selected students may be disqualified. Being such students opposed it.
- Because of this temporary status was given to Maratha community students not to be selected from EWS components.
हेही वाचा>>>>पोलीस भरती : राज्यात पुन्हा सात हजार पदांकरिता पोलीस भरती | Police bharti recruitment for 7000 post
शासनाचा गोंधळ (EWS certificate police bharti)
अर्ज करते वेळी उमेदवारांना ईडब्लूएस पर्याय उपलब्ध करून दिला.परंतु आता शासनाने मराठा समाजाकरिता ईडब्ल्यूएस घटक हा रद्द करण्यात आलेला असून शासनाने ईडब्लूएस मधून अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांची एसीबीसी किंवा खुल्या प्रवर्गामध्ये निवड करण्याचे आदेश दिलेले आहेत. निम्म्याहून अधिक उमेदवार असा बदल करण्यास विरोध करत आहेत व तसे हमीपत्र देणे सही नकार देत आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ कार्यालयाकडे धाव घेतली. त्यामुळे शासनाचा पुढील निर्णय तोपर्यंत ही भरती प्रक्रिया EWS मधील मराठा समाजाकरिता स्थगित ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे घटकातील मराठी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून इतर प्रवर्गातून अर्ज केलेली विद्यार्थी आता प्रशिक्षणाकरिता जात आहेत. ईडब्ल्यूएस घटकातील मराठा समाज हा पुढील निर्णय पर्यंत घरीच बसणार आहे.
Government confusion
EWS option is made available to the candidates at the time of application. But now the government has canceled the EWS component for the Maratha community and the government has ordered to select the Maratha candidates who applied from EWS in ACBC or open category. More than half of the candidates are opposed to such a change and refuse to sign such an undertaking. So the police commissioner rushed to the senior office. Therefore, till the next decision of the government, this recruitment process has been put on hold for the Maratha community in EWS . Due to this, the Marathi students of the component are losing and the students who applied from other categories are now going for training. The Maratha community in the EWS component will sit at home till further decision.
अशाच प्रकारची अति आवश्यक आणि महत्वपूर्ण माहिती सर्वात आधी मिळवण्याकरिता आपल्या या संकेतस्थळाला वारंवार भेट द्या त्यासाठी आपल्या सोशल मीडियावरील सर्व अकाउंटला फॉलो करून ठेवा. तसेच रोज वेगवेगळ्या घटकांवरती असलेली टेस्ट सोडवण्याकरिता आपल्या टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा.
To get such very necessary and important information first visit your website frequently and follow all your social media accounts. Also join our telegram channel to solve daily test on different elements.