European power and historical events of the period – आजच्या या लेखात आपण युरोपियन सत्ता आणि त्या काळातील ऐतिहासिक घडामोडींविषयी महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. खाली दिलेल्या सर्व मुद्द्यांवर नजर फिरवल्यास तुमचा या घटकातील एकही गुण जाणार नाही याची मी खात्री देतो.
- सिराज उद्दौला आणि इंग्रज यामध्ये 23 जून 1557 रोजी झालेली लढाई ही प्लासी या ठिकाणी झाली. या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला.
- युरोपियन कालखंडामध्ये झालेल्या महत्त्वाच्या युद्धांपैकी चार युद्ध क्रम पुढीलप्रमाणे – प्लासिचे युद्ध, तिसरे पानिपत युद्ध, बक्सार चे युद्ध आणि चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध.
- मुंबई शहर हे विवाहामध्ये आंदण म्हणून इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स राजास मिळाले होते.
- बादशाह जहांगीर कडून 1613 मध्ये मिळालेल्या परवानगीनुसार इंग्रजांनी सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये सुरू केली.
- 1813 च्या सनदी कायद्यानुसार शिक्षणाकरिता दरवर्षी 1 लाख रुपये देण्यात यावे अशी अट होती.
- 23 जून 1757 रोजी झालेली सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यातील लढाई इंग्रज जिंकली होती.
- 1820 मध्ये सुरू झालेली रयतवारी पद्धत ही मद्रास प्रांतामध्ये थॉमस मुन्ना व रीड सुरू केली.
- झमोरीन राजाकडून वास्को-द-गामा राजाने व्यापारी सवलती मिळवल्या.
- नव्या व्यापारी मार्गाच्या शोधात अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना अमेरिकेकडे जाण्याचा मार्ग कोलंबस सापडला.
युरोपियन सत्ता आणि त्या काळातील ऐतिहासिक घडामोडींविषयी प्रश्न :
प्रश्न : सिराज उद्दौला आणि इंग्रज यामध्ये 23 जून 1557 रोजी झालेली लढाई ही ……… या ठिकाणी झाली?
- प्लासी
- पानिपत
- डुप्ले
- यापैकी नाही
प्रश्न : प्लासीचे युद्ध आणि बक्सारचे युद्ध या दोन्हींपैकी अगोदर कोणते युद्ध झाले?
- प्लासीचे युद्ध
- बक्सारचे युद्ध
- तिसरे पानिपत
- चौथे इंग्रज मैसूर युद्ध
प्रश्न : मुंबई शहर हे विवाहामध्ये आंदण म्हणून कोणत्या राजास मिळाले होते?
- इंग्लंडचा राजा
- बादशहा जहांगीर
- आलमगीर
- डच
प्रश्न : इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला त्याच्या विवाहप्रसंगी आंदण म्हणून मुंबई शहर कोणी दिले होते?
- पोर्तुगीज
- बंगाली लोक
- इंग्रज
- वास्को द गामा
प्रश्न : बादशाह जहांगीर ने 1613 मध्ये कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी इंग्रजांना दिली?
- सुरत
- पुणे
- गुजरात
- तिबेट
प्रश्न : 1813 च्या सनदी कायद्यानुसार शिक्षणाकरिता दरवर्षी किती लाख रुपये देण्यात यावे अशी अट होती?
- एक लाख रुपये
- दोन लाख रुपये
- तीन लाख रुपये
- चार लाख रुपये
प्रश्न : 23 जून 1757 रोजी झालेली सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यातील लढाई कोणी जिंकली होती?
- इंग्रज
- सिराज उद्दौला
- बंगाली
- फ्रेंच
प्रश्न : 1820 मध्ये सुरू झालेली रयतवारी पद्धत ही मद्रास प्रांतामध्ये कोणी सुरू केली?
- थॉमस मुन्ना व रीड
- रॉबर्ट फॅन्सी
- नेल्सन यएका
- ईस्ट इंडिया कंपनी
प्रश्न : झमोरीन राजाकडून कोणत्या राजाने व्यापारी सवलती मिळवल्या?
- वास्को-द-गामा
- नेल्सन मंडेला
- पोर्तुगीज
- दुसरा चार्ल्स
प्रश्न : नव्या व्यापारी मार्गाच्या शोधात अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना अमेरिकेकडे जाण्याचा मार्ग कोणास सापडला?
- कोलंबस
- जेम्स वॅट
- फेडरिक बॅटिंग
- हिपोकलटीस
असाच इतिहासातील लहान घडामोडी तेथील प्रत्येक बारीक घटक आणि भूगोल अर्थशास्त्र नागरिकशास्त्र तसेच गणित मराठी विज्ञान बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या घटकांवरती आपण संपूर्ण माहिती देत आहोत अशाच प्रकारची माहिती मिळवण्याकरिता आणि आम्हाला कनेक्टेड राहण्याकरता आमच्या टेलिग्राम व्हाट्सअप यूट्यूब आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट ला फॉलो करा.
European power and historical events of the period – In today’s article we are going to see important points about European power and historical events of that period. I assure you that you will not lose a single mark in this component if you go through all the points given below.
- The battle between Siraj Uddaula and the English took place at Plassey on 23 June 1557. This battle laid the foundation of English power in Bengal.
- Among the important wars of the European period, the following are four series of wars – Battle of Plassey, Third Battle of Panipat, Battle of Buxar and Fourth British Mysore War.
- The city of Mumbai was given to King Charles II of England as a dowry.
- The city of Mumbai was given to King Charles II of England as a dowry.
- With permission from Emperor Jahangir in 1613, the British started the East India Company’s first factory in India at Surat.
- The Charter Act of 1813 stipulated that 1 lakh rupees should be given annually for education.
- The British won the battle between Siraj Uddaula and the British on 23 June 1757.
- Ryotwari system introduced in Madras province in 1820 by Thomas Munna and Reed started
- King Vasco-da-Gama obtained trade concessions from the Zamorin king.
- Columbus found his way to America while trying to cross the Atlantic Ocean to India in search of a new trade route.
Similarly, we are providing complete information on each and every fine element of history, geography, economics, civics, mathematics, Marathi, science, intelligence and current affairs, to get similar information and stay connected with us, follow our social media accounts on Telegram, WhatsApp, YouTube and Instagram.
Questions about European powers and historical events of the period:
Question : The battle between Siraj Uddaula and the English on 23 June 1557 took place at ………?
- Plassey
- Panipat
- Duplay
- None of these
Question : Which battle took place before the battle of Plassey and the battle of Buxar?
- Battle of Plassey
- Battle of Buxar
- Third Panipat
- Fourth British Mysore War
Question : Which king received the city of Mumbai as a dowry?
- king of england
- Emperor Jahangir
- Alamgir
- Dutch
Question : Who gave the city of Bombay to King Charles II of England as a gift on his marriage?
- Portuguese
- Bengali people
- the english
- Vasco da Gama
Question : At which place in 1613 did Emperor Jahangir give permission to the British to establish a fort?
- Surat
- Pune
- Gujarat
- Tibet
Question: According to the Charter Act of 1813, how many lakhs of rupees was required to be given annually for education?
- One lakh rupees
- Two lakh rupees
- Three lakh rupees
- Four lakh rupees
Question : Who won the battle between Siraj Uddaula and British on 23 June 1757?
- the english
- Siraj Uddaula
- Bengali
- French
Question : Who introduced Ryotwari system in Madras province in 1820?
- Thomas Munna and Reid
- Robert Fancy
- Nelson came
- East India Company
Question : Which king obtained trade concessions from the Zamorin king?
- Vasco da Gama
- Nelson Mandela
- Portuguese
- Charles II
Question : Who found his way to America while trying to cross the Atlantic Ocean to India in search of a new trade route?
- Columbus
- James Watt
- Frederick Batting
- Hippolytus