चालू घडामोडी चाचणी जुलै 2024 | Current Affairs Test

Current Affairs Test –

चालू घडामोडी चाचणी जुलै | Current Affairs Test

1 / 10

2024 मध्ये देण्यात आलेला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 42 वा कोणास मिळाला? 

2 / 10

नव्याने सुरू झालेली आंतरराष्ट्रीय सुपर किंग्स ॲकॅडमी कुठे आहे? 

3 / 10

मनू भाकर हिने पॅरिस ओलंपिक मध्ये भारतात कांस्य पदक मिळवून दिले. ती कोणत्या खेळाशी संबंधित होती? 

4 / 10

युनायटेड किंगडम चे नवे पंतप्रधान कोण? 

5 / 10

जगातील पहिली मिस AI कोण आहे ? 

6 / 10

महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्यसचिव ….. या बनल्या? 

7 / 10

युरोपियन कौन्सिल चे अध्यक्ष म्हणून …… यांची निवड करण्यात आली? 

8 / 10

भारताच्या राष्ट्रपतींनी नुकतीच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून …….. यांची निवड केली?

9 / 10

नव्या कर प्रणालीनुसार पंधरा लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना किती टक्के कर द्यावा लागणार आहे? 

10 / 10

महाराष्ट्र राज्य सरकारने आरोग्य विभागाच्या मदतीने वारीकरिता राबवलेला उपक्रमाचे नाव काय? 

Your score is

The average score is 69%

0%

चालू घडामोडी हा असा घटक आहे जो सर्व स्पर्धा परीक्षांकरिता अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचा असा आहे. त्यामुळे आजच्या या लेखात आपण जुलै 2024 मधील घडलेल्या आंतरराष्ट्रीय जागतिक सर्वच चालू घडामोडींवर आधारित मॉक टेस्ट दिलेली आहे. जुलै महिन्यातील घडामोडींची आपण पाच विभाग केले असून प्रत्येक विभागांमध्ये एका आठवड्याच्या घडामोडी च्या लिंक आपण खाली दिलेले आहेत. 

महत्वाचे मुद्दे – Current Affairs Test

  • महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्यसचिव सुजाता सौनिक या बनल्या.
  • युरोपियन कौन्सिल चे अध्यक्ष म्हणून अँटोनिया कोस्टा यांची निवड करण्यात आली.
  • भारताच्या राष्ट्रपतींनी नुकतीच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शील नागु यांची निवड केली.
  • युनायटेड किंगडम चे नवे पंतप्रधान – सर केअर स्टारमर 
  • जगातील पहिली मिस AI – कॅन्सल लायली
  • महाराष्ट्र राज्य सरकारने आरोग्य विभागाच्या मदतीने वारीकरिता आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रम राबवलेला आहे.
  • नव्याने सुरू झालेली आंतरराष्ट्रीय सुपर किंग्स ॲकॅडमी ऑस्ट्रेलिया येथे आहे.
  • मनू भाकर हिने पॅरिस ओलंपिक मध्ये भारतात कांस्य पदक मिळवून दिले. ती नेमबाजी खेळाशी संबंधित होती. 
  • 2024 मध्ये देण्यात आलेला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 42 वा 2024 मध्ये देण्यात आलेला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 42 वा सुधा मूर्ती यांना मिळाला.
  • नवीन कर प्रणालीनुसार –
उत्पन्न       नवीन कर 
1 0-3 लाख 0% कर
2 3-7 लाख 5% कर 
3 7-10 लाख 10% कर 
4 10-12 लाख 15% कर 
5 12-15 लाख 20% कर 
6 15+ लाख 30% कर 

प्रश्न उत्तरे (Current Affairs Test)

प्रश्न : महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्यसचिव ….. या बनल्या? 

  1. सुजाता सौनिक
  2. सीमा रेड्डी 
  3. अश्विनी सिंग 
  4. यापैकी नाही 

प्रश्न : युरोपियन कौन्सिल चे अध्यक्ष म्हणून …… यांची निवड करण्यात आली? 

  1. अँटोनिया कोस्टा
  2. विलन सली 
  3. हेस्टिंग्स कॉर्नोलीस 
  4. यापैकी नाही 

प्रश्न :भारताच्या राष्ट्रपतींनी नुकतीच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून …….. यांची निवड केली?

  1. शील नागु
  2. द्रोपदी मुर्मु
  3. अर्णव स्वामी 
  4. रविष कुमार 

प्रश्न :युनायटेड किंगडम चे नवे पंतप्रधान कोण? 

  1. सर केअर स्टारमर 
  2. विलन सली 
  3. हेस्टिंग्स कॉर्नोलीस
  4. यापैकी नाही 

प्रश्न :जगातील पहिली मिस AI कोण आहे ? 

  1. कॅन्सल लायली
  2. आलिया नीलम 
  3. लॉर्ड रिपन 
  4. यापैकी नाही 

प्रश्न : राज्य सरकारने आरोग्य विभागाच्या मदतीने वारीकरिता राबवलेला उपक्रमाचे नाव काय? 

  1. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी 
  2. जय राम कृष्ण हरी 
  3. आळंदीची वारी 
  4. वारकरी संप्रदाय सेवा समिती 

प्रश्न : नव्याने सुरू झालेली आंतरराष्ट्रीय सुपर किंग्स ॲकॅडमी कुठे आहे? 

  1. ऑस्ट्रेलिया 
  2. युरोप 
  3. भारत 
  4. यापैकी नाही 

प्रश्न :नव्या कर प्रणालीनुसार पंधरा लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना किती टक्के कर द्यावा लागणार आहे? 

  1. 30%
  2. 20%
  3. 15%
  4. 10%

प्रश्न :मनू भाकर हिने पॅरिस ओलंपिक मध्ये भारतात कांस्य पदक मिळवून दिले. ती कोणत्या खेळाशी संबंधित होती? 

  1. नेमबाजी 
  2. घोडेसवारी 
  3. धावण्याची स्पर्धा 
  4. लांबउडी 

प्रश्न :2024 मध्ये देण्यात आलेला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 42 वा कोणास मिळाला? 

  1. सुधा मूर्ती 
  2. चेतना रानडे 
  3. सूर्यकुमार यादव 
  4. यापैकी नाही

हेही वाचा>>>>आंतरराष्ट्रीय व जागतिक दिनविशेष मार्च व एप्रिल | Important days in March

Current Affairs Test – जुलै 2024 महिन्यातील चालू घडामोडी 

अशाच प्रकारच्या टेस्ट सोडवण्याकरिता आपल्या ड्रीम वर्दी या संकेतस्थळाला भेट द्या तसेच आपल्या सोशल मीडियाच्या सर्व ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला नवीन आलेल्या टेस्ट विषयी लगेच अपडेट मिळेल. जुलै महिन्याच्या सर्व चालू घडामोडी मिळवण्याकरिता वरील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. 

Current Affairs Test July | Current Affairs Test

Current Affairs Test – Current Affairs is a component which is very useful and important for all competitive exams. So in today’s article we have given a mock test based on all international current affairs happening in July 2024. We have divided the events of the month of July into five sections and below are the links of one week’s events in each section.

  • Sujata Saunik became the first woman Chief Secretary of Maharashtra State.
  • Antonia Costa was elected as the President of the European Council.
  • The President of India recently appointed Sheel Nagu as the Judge of the Punjab and Haryana High Court.
  • New Prime Minister of United Kingdom – Sir Keir Starmer
  • The World’s First Miss AI – Cancel Lyle
  • The Maharashtra State Government has implemented the Health Wari Pandhari initiative for Wari with the help of the Health Department.
  • The newly started International Super Kings Academy is located in Australia.
  • Manu Bhakar won bronze medal for India in Paris Olympics. That shooting
  • It was related to sports.
  • 42nd Lokmanya Tilak National Award in 2024 Who won the 42nd Lokmanya Tilak National Award in 2024?
  • Sudha Murthy received.

Question: The first woman Chief Secretary of Maharashtra State became…..?

  1. Sujata Saunik
  2. Seema Reddy
  3. Ashwini Singh
  4. None of these

Question: …… was elected as the President of the European Council?

  1. Antonia Costa
  2. Villain Sali
  3. Hastings Cornolis
  4. None of these

Question: President of India recently selected …….. as Judge of Punjab and Haryana High Court?

  1. Sheel Nagu
  2. Draupadi Murmu
  3. Arnav Swamy
  4. Ravish Kumar

Question: Who is the new Prime Minister of United Kingdom?

  1. Sir Keir Starmer
  2. Villain Sali
  3. Hastings Cornolis
  4. None of these

Question: Who is the world’s first Miss AI?

  1. Cancel Lyly
  2. Alia Neelam
  3. Lord Ripon
  4. None of these

 

Question:What is the name of the initiative implemented by Maharashtra state government with the help of health department for wari?

  1. Arogyachi wari pandharichya dari
  2. Jai Ram Krishna Hari
  3. Alandi’s turn
  4. Warkari Community Service Committee

Question:Where is the newly launched International Super Kings Academy?

  1. Australia
  2. Europe
  3. India
  4. None of these

Question:According to the new tax system, what percentage of tax will have to be paid by those who have an income of more than fifteen lakhs?

  1. 30%
  2. 20%
  3. 15%
  4. 10%

Question:Manu Bhakar won bronze medal for India in Paris Olympics. Which sport was she associated with?

  1. Shooting
  2. horse riding
  3. Running competition
  4. long jump

Q : Who won the 42nd Lokmanya Tilak National Award in 2024?

  1. Sudha Murthy
  2. Chetna Ranade
  3. Suryakumar Yadav
  4. None of these

Current Affairs for the month of July 2024

  • July 2024 Part 1
  • https://www.jagranjosh.com/current-affairs/weekly-current-affairs-quiz-01-july-to-07-july-2024-1720331178-1
  • July 2024 Part 2
  • https://dreamvardi.com/current-affairs-marathi-pdf-08-to-14-july-2024/
  • July 2024 Part 3
  • https://dreamvardi.com/current-affairs-marathi-pdf-15-to-21-july-2024/
  • July 2024 Part 4
  • https://dreamvardi.com/current-affairs-marathi-pdf-22nd-to-28th-july-2024/
  • July 2024 Part 5
  • https://dreamvardi.com/current-affairs-marathi-july/

To solve similar tests visit your dream uniform website and also join all your social media groups so that you get instant updates about the new tests. Click on the link given above to get all the current affairs for the month of July.

Current Affairs Marathi July
Current Affairs Test