Current affairs quiz in marathi – आजच्या लेखामध्ये आपण ऑगस्ट महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा अशा वाटणाऱ्या प्रश्नांवर चालू घडामोडी ची टेस्ट घेतलेली आहे
पुरस्कार आणि पदके – Current affairs quiz in marathi
- अनुराधा पौडवाल यांना गाणसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले.
- पॅरिस ओलंपिक 2024 मध्ये 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी महिला खेळाडू – जूलियन अल्फ्रेड (देश – सेंट लुसिया).
- पॅरिस ओलंपिक 2024 मध्ये कुस्ती या खेळामध्ये अमन सेहरावत या खेळाडूने कांस्यपदक जिंकले.
- भारताने एक सिल्वर तर पाच ब्राँझ अशी एकूण सहा पदके जिंकली.
- सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे 21 वे राज्यपाल आहे.
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (98 वे) दिल्ली येथे होणार आहे.
Awards and Medals
- Anuradha Paudwal was honored with Ganasmaragyi Lata Mangeshkar Award 2024.
- 100m gold medalist at Paris Olympics 2024 – Julien Alfred (Country – Saint Lucia).
- Aman Sehrawat won a bronze medal in the sport of wrestling at the Paris Olympics 2024.
- India won a total of six medals, one silver and five bronze.
- CP Radhakrishnan is the 21st Governor of Maharashtra.
- The All India Marathi Literary Conference (98th) will be held in Delhi.
सरकारी योजना आणि कायदे (Current affairs quiz in marathi)
- IRCTC द्वारे “वन इंडिया वन तिकीट” ही मोहीम सुरू करण्यात आली.
- हरियाणा राज्य सरकारने सर्व शाळांमध्ये गुड मॉर्निंग ऐवजी जय हिंद म्हणण्याची सुरुवात केली.
- आसाम राज्याने ‘निजूत मोईना’ योजना सुरू केली. ही योजना लहान मुलींकरता असून बालविवाह रोखून विद्यार्थिनींना उच्चशिक्षित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
- अन्नपूर्ती ग्रेन एटीएम – देशातील पहिले धान्य एटीएम ओडिसा राज्यामध्ये सुरू झाले.
- लव्ह जिहाद संबंधी कायदा आणून त्यात दोषी ठरणाऱ्या गुन्हेगारास जन्मठेपेची शिक्षा देण्याची घोषणा आसाम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले.
- विमान कायदा 1934 कायद्याच्या बदल्यात भारतीय विमान विधेयक 2024 लोकसभेत सादर करण्यात आले.
Government schemes and laws
- “One India One Ticket” campaign was launched by IRCTC.
- Haryana state government started saying Jai Hind instead of good morning in all schools.
- State of Assam launched ‘Nijoot Moina’ scheme. This scheme is for girl child and the aim of this
- scheme is to prevent child marriage and to give higher education to girl students.
- Annapurti Grain ATM – Country’s first grain ATM launched in Odisha state.
- The Chief Minister of Assam has announced the introduction of a law on love jihad and life imprisonment for those found guilty of it.
- The Indian Aviation Bill 2024 was introduced in the Lok Sabha to replace the Aviation Act 1934 Act.
हेही वाचा>>>>चालू घडामोडी चाचणी जुलै 2024| Current Affairs Test
Current affairs quiz in Marathi – महाराष्ट्र राज्य घडामोडी
- ‘सेरोपेगिया शिवरायना’ या कंदील फुलांच्या वनस्पतीची प्रजाती महाराष्ट्र राज्यात विशाल गडावर सापडली.
- साताऱ्यामधील पाटण तालुक्यामधील “मान्याची वाडी” हे ठरले महाराष्ट्रातील पहिले “सौरग्राम”.
- महाराष्ट्र राज्य कीटक नाशकांच्या वापराच्या बाबतीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.
- महाराष्ट्र राज्याची जिया राय ही इंग्लिश चॅनेल पार करणारी जगातील सर्वात तरुण महिला पॅरा स्वीमर ठरली आहे.
Maharashtra State Affairs
- ‘Ceropegia sivarayana’ a species of lantern flower plant was found at Vishal Gad in Maharashtra state.
- “Manyachi Wadi” in Patan Taluka of Satara became the first “Solar Village” in Maharashtra.
- The state of Maharashtra ranks first in terms of pesticide use.
- Jiya Rai from Maharashtra state has become the world’s youngest female para swimmer to cross the English Channel.
ऐतिहासिक आणि समाजघटक | Current affairs quiz in Marathi
- 2018 मध्ये देण्यात आलेल्या अनाथ मुलांना आरक्षण या आरक्षणामुळे अश्विन आगवणे हा देशातील पहिला अनाथ वकील झाला आहे.
- एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली नेपाळी महिला – ल्हामु पासांग शेर्पा (यांचे नुकतेच एका चंद्राच्या विवरास नाव दिले).
- पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिंपिक खेळाच्या स्मरणार्थ भारत सरकारने चार स्मरणीय टपाल तिकिटांचा संचय जारी केला.
- भारतीय लष्कराने नुकताच पर्वत प्रहार हा सराव लदाख मध्ये केला.
- UPSC चे नवीन अध्यक्ष – प्रीती सुदान.
Historical and social factors
- Due to reservation given to orphans in 2018, Ashwin Agwane has become the first orphan lawyer in the country.
- The first Nepalese woman to climb Mount Everest – Lhamu Pasang Sherpa (who recently named a lunar crater).
- The Government of India issued a collection of four commemorative postage stamps to commemorate the ongoing Olympic Games in Paris.
- The Indian Army recently conducted the Parbat Prahar exercise in Ladakh.
- New Chairperson of UPSC – Preeti Sudan.
ऑगस्ट २०२४ चालू घडामोडी विषयांवर आधारित प्रश्न : Current affairs quiz in Marathi
प्रश्न : अनुराधा पौडवाल यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
- गाणसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार
- बाबा आमटे पुरस्कार
- साहित्य अकादमी पुरस्कार
- यापैकी नाही
प्रश्न : IRCTC ने नुकतीच एक मोहीम सुरू केली. ती खालीलपैकी कोणती?
- वन इंडिया वन तिकीट
- टू इंडिया टू टिकीट
- आपली रेल्वे स्वच्छ रेल्वे
- पेपरलेस तिकीट
प्रश्न : गुड मॉर्निंग ऐवजी जय हिंद म्हणण्याची सुरुवात कोणत्या राज्य सरकारने केली?
- हरियाणा
- मध्य प्रदेश
- झारखंड
- गुजरात
प्रश्न : ‘निजूत मोईना योजना’ नुकतीच कोणत्या राज्याने सुरू केली?
- आसाम
- बंगाल
- पश्चिम बंगाल
- यापैकी नाही
प्रश्न : पॅरिस ऑलम्पिक 2024 मध्ये कंस्यपदक जिंकलेला अमन सेहरावत कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
- कुस्ती
- कबड्डी
- भालाफेक
- नेमबाजी
प्रश्न : महाराष्ट्र मधील कोणत्या गडावर “सेरोपेगिया शिवरायना” या वनस्पतीची प्रजाती सापडली?
- विशालगड
- राजगड
- शिवनेरी
- जंजिरा
प्रश्न : नुकतेच एका चंद्राच्या विवराला जिचे नाव देण्यात आले ती एवरेस्ट शिखर सर करणारी पहिली नेपाळी महिला कोण?
- पासांग ल्हामु शेर्पा
- मीमिंग शरपा
- याजंगी लामू
- यापैकी नाही
प्रश्न : देशातील पहिले धान्य एटीम कोठे सुरू झाले?
- ओडिसा
- मध्य प्रदेश
- उत्तर प्रदेश
- गुजरात
प्रश्न : माण्याची वाडी हे महाराष्ट्रमधील पहिले सौरग्राम कोणत्या जिल्ह्यामध्ये येते?
- सातारा
- पुणे
- रायगड
- सांगली
प्रश्न : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 98 वे कोणत्या राज्यात होणार आहे?
- दिल्ली
- गुजरात
- हरियाणा
- महाराष्ट्र
प्रश्न : आसाम राज्य सरकारने कोणत्या विषयावर कायदा आणण्याविषयी घोषणा केली आहे?
- लव जिहाद
- महिला सशक्तिकरण
- जनसंख्या नियंत्रण
- यापैकी नाही
प्रश्न : पॅरिस ओलंपिक 2024 मध्ये 100 मीटर शर्यतीमध्ये सुवर्णपदक जिंकणारी महिला खेळाडू खालीलपैकी कोण आहे?
- जुलियन अल्फ्रेड
- नागा सवमनिया
- पी टी उषा
- मेरी कोम
प्रश्न : भारतीय लष्कराने लदाख येथे नुकताच कोणता सराव केला?
- पर्वत प्रहार
- लांब उडी
- गोळा फेक
- यापैकी नाही
प्रश्न : जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरा केला जातो?
- आठ ऑगस्ट
- सात ऑगस्ट
- नऊ ऑगस्ट
- दहा वाजता
प्रश्न : सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत?
- 21 वे
- 20 वे
- 22 वे
- 23 वे
प्रश्न : महाराष्ट्र राज्य हे कीटकनाशकांच्या वापराच्या बाबतीत कितव्या क्रमांकावर आहे?
- पहिल्या
- दुसऱ्या
- तिसऱ्या
- चौथ्या
प्रश्न : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चे नवे अध्यक्ष कोण आहेत?
- प्रीती सुदान
- अशोक तिवारी
- अरविंद जोशी
- यशवंत जगन्नाथ
प्रश्न : महाराष्ट्राची जिया राय ने कोणता जलप्रवास पार केला?
- इंग्लिश चैनल
- मराठी चैनल
- पॅसिफिक महासागर
- यापैकी नाही
प्रश्न : अनाथ विद्यार्थ्यांना दिलेल्या आरक्षणामुळे भारतातील पहिला अनाथ वकील कोण ठरला आहे?
- अश्विन आगवणे
- रियाल धिक्षित
- सुनील डांगे
- एकनाथ पाटील
प्रश्न : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिंपिक खेळाच्या स्मरणार्थ भारत सरकारने किती टपाल तिकिटांचा संच जारी केला आहे?
- चार
- तीन
- पाच
- सहा
अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा