15 जुलै 2024 – सोमवार – Current Affairs Marathi pdf 15 to 21 July 2024
- EWS, SEBC आणि OBC प्रवर्गातील विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याने केली.
- जगातील पहिली ‘मिस AI’– कॅन्सल लायली.
- संविधान हत्या दिवस – 26 जून
- विम्बल्डन महिला अंतिम फेरी 2024 चे विजेतेपद – बाब्रोरा क्रेजिकोवा
- भारत – UAE संयुक्त संरक्षण सहकार्य समिती (JDCC) बारावी आवृत्ती येथे संपन्न झाली आहे.
- विचार सुधारण्याकरिता विद्यार्थ्यांची क्षमता (नावु मनुजारू) कार्यक्रम कर्नाटक राज्याने सुरू केला.
- न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी यांनी मानवीरहित हवाई वाहनाची यशस्वी चाचणी लदाख येथील उमलिंग ला पास येथे केली.
- राष्ट्रीय व्याघ्र अभिसरण प्राधिकरणाने जारी केलेल्या अहवालानुसार सर्वात जास्त मृत्यू झालेल्या वाघांचे राज्य – मध्य प्रदेश
- पाकिस्तानातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश – आलिया नीलम.
- युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) यांनी प्रथमच या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले – एरियन – 6
- नीती आयोगाच्या अनुदानाने राज्यातील पहिली वनस्पती चिकित्सालय आणि माती परीक्षण प्रयोगशाळा पंजाबीतील मोगा या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले.
- भारत आणि ऑस्ट्रेया यावर्षी राजनैतिक संबंधाच्या स्थापनेचा 75 वा वर्धापण दिन साजरा करत आहेत.
- मेडिकल डिवाइस इन्फॉर्मेशन सिस्टीम (MeDvIS) – जागतिक आरोग्य संस्था (WHO)
16 जुलै 2024 – मंगळवार (Current Affairs Marathi pdf 15 to 21 July 2024)
- शाळे जवळ उच्च कॅफिन असलेल्या एनर्जी ड्रिंक विक्रीस बंदी घालणारे राज्य – महाराष्ट्र राज्य.
- विम्बल्डन 2024 पुरुष एकेरी चा अंतिम सामना जिंकणारा विजेता – कार्लोस अल्काराझ.
- नेपाळचे नवे पंतप्रधान – के पी शर्मा ओली
क्र | पंतप्रधानाचे नाव | कार्यकाळ |
1. | पुष्पकमल दहल (प्रचंड) | १३ डिसेंबर २०२२ – वर्तमान |
2. | शेर बहादुर देउबा | १३ जुलै २०२१ – १३ डिसेंबर २०२२ |
3. | के पी शर्मा ओली | १३ फेब्रुवारी २०१८ – १३ जुलै २०२१ |
4. | शेर बहादुर देउबा | ७ जून २०१७ – १५ फेब्रुवारी २०१८ |
5. | के पी शर्मा ओली | ११ ऑक्टोबर २०१५ – ७ जून २०१७ |
- निती आयोगाने SDG इंडिया इंडेक्स 2023 24 ची चौथी आवृत्ती प्रसिद्ध केली.
- कॉपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2024 जिंकणारा देश – अर्जेंटिना
- खार्ची पूजा उत्सव त्रिपुरा या राज्यामध्ये साजरा करण्यात आला.
- 2024 मध्ये इंटरनेशन्स ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये परदेशी लोकांकरिता परवडणाऱ्या देशाच्या यादीत अव्वल असणारा देश – व्हिएतनाम.
- जागतिक युवा कौशल्य दिवस – 15 जुलै
- अपर सियांग जलविद्युत प्रकल्प – अरुणाचल प्रदेश.
- जगातील पहिली ऑडिओ व्हिज्युअल आणि इंटर टेनमेंट समिट 2024 आयोजित करण्यात आलेले राज्य – गोवा
- iSpace Hyaperbola -1 रॉकेट – चीन
- नॉनव्हेज वरती बंदी घालणारे जगातील पहिले शहर – पलिताना
Current Affairs Marathi pdf 15 to 21 July 2024 – 17 जुलै 2024 – बुधवार
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून महिलांना मिळणारे वार्षिक रक्कम – अठरा हजार रुपये.
- इटली मध्ये झालेल्या शॉर्ट गन कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेचे कांस्यपदक विजेता – साबिरा हरीस
- पूर्व भारतामधील दिव्यांगांकरिता असलेले पहिले विद्यापीठ स्थापन करणारे राज्य – झारखंड
- ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाचे पायाभरणी नरेंद्र मोदी यांनी केली.
- केरळ येथील भारतामधील सर्वात मोठे ट्रान्स शिफ्टमेंट बंदर, विंचीजम आंतरराष्ट्रीय सी पोर्टने आपल्या पहिल्या कंटेनर जहाज ‘सेन फर्नांडो’ चे स्वागत केले.
- केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या उपराज्यपालांना अधिक अधिकार देण्याकरिता नियमांमध्ये सुधारणा केली.
- सुरीना येथील भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती – सुभाष प्रसाद गुप्ता
-
View this post on Instagram
- आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस 17 जुलै रोजी साजरा करण्यात येतो.
- सोशल मीडिया च्या ट्विटर वरती 100 मिलियन फॉलोवर असलेला नेता – नरेंद्र मोदी
- गीता नोसेदा यांनी दुसऱ्यांदा लिथुआनिया या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.
- 3 दिवसीय आंबा महोत्सव 2024 चे उद्घाटन करणारे राज्य – उत्तर प्रदेश
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेश राज्यातील सर्व 55 जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री उत्कृष्ट महाविद्यालयाचे उद्घाटन केले.
18 जुलै – गुरुवार – Current Affairs Marathi pdf 15 to 21 July 2024
- Su-30MKI लढाऊ विमान उडविणारी आय ए एफ ची पहिली महिला पायलट – भावना कांत
- नुकताच अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेल्या नाटोच्या महासचिवांचे नाव – जेम्स स्टॉल्टनबर्ग
- इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांनी ऑपरेशन जजबा अंतर्गत चीन सीमेवरील 108 किलो सोने जप्त केली.
- हरियाणा राज्य सरकारने आयटी सक्षम युवा योजना 2024 सुरू केली.
- भारतीय नौदलाने अरबी समुद्रामध्ये अमेरिकेसोबत एमपीएक्स हा संयुक्त सागरी सराव आयोजित केला.
- Agri-SURE फंड स्टार्टअप आणि ग्रामीण उपक्रमांकरीता जाहीर करणारी बँक – नाबार्ड बँक
- आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस – 18 जुलै
- आंतरराष्ट्रीय गोल्डन बँड मास्टर पुरस्कार भारतीय विजेता – सुदर्शन पटनायक
- भारत आणि भूतान या देशांनी पर्यावरण आणि हवामान बदल या क्षेत्रात एकत्र काम करण्याचे मान्य केले आहे.
- उत्तर प्रदेश वन विभागाच्या 2024 च्या उन्हाळी जनगणनेच्या अहवालानुसार सारस पक्षाची एकूण लोकसंख्या – 19918
- वर्ड पोपुलेशन प्रोस्पेक्ट रिपोर्ट 2024 नुसार 2007 पर्यंत भारताच्या लोकसंख्येचा अंदाज – 7 अब्ज
19 जुलै 2024 – शुक्रवार (Current Affairs Marathi pdf 15 to 21 July 2024)
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करणारे राज्य – महाराष्ट्रराज्य
- वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक – नल्लथांबी कलाईसेल्वी
- एक वैज्ञानिक एक उत्पादन योजना सुरू करणारी संस्था – भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)
- उत्तर प्रदेश मध्ये शेतकऱ्यांचे कार्बन फायनान्स द्वारे उत्पन्न वाढविले जाणार आहे.
- आशियातील पहिल्या आरोग्य संशोधनाशी संबंधित फ्री क्लिनिकल नेटवर्क सुविधा फरीदाबाद येथे सुरू करण्यात आली.
- कर्नाटक राज्याच्या मंत्रिमंडळाने स्थानिकांना व्यवस्थापन नोकरीसाठी 50 टक्के आरक्षण अनिवार्य केले आहे.
- पॅलेस्टिनी निर्वासितांना भारत सरकारने पाच दशलक्ष डॉलर ची मदत जाहीर केली आहे.
- युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी रॉबर्ट यांची नियुक्ती झाली.
- रवांडा या आफ्रिकन देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड – पॉल कागामे.
Current Affairs Marathi pdf 15 to 21 July 2024 – २० जुलै 2024 – शनिवार
- आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस – २० जुलै
- पावर विथ इन पुस्तकाचे लेखक – डॉ. आर बालसुब्रमण्यम
- रेल्वे संरक्षण दल (RPF) द्वारे सोडलेल्या किंवा भरकटलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन – नन्हे फरिश्ते.
- अगमेंटिंग स्टडी मटेरियल्स इन इंडिया लँग्वेजेस थ्रू ट्रान्सलेशन अँड ॲकॅडमी रायटिंग (ASMITA) या प्रकल्प अंतर्गत भारत सरकारने भारतीय भाषांमधील 22000 पुस्तके विकसित करण्याचा निर्णय घेतला.
- शंभर डॉलर गुंतवणूक आणि एक दशलक्ष नोकऱ्यांचे लक्ष पुढील पंधरा वर्षाकरिता भारत सरकार आणि स्वित्झर्लंड ने ठेवले आहे.
- मणिपूर राज्याचे पहिले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – न्यायमूर्ती एन कोतेश्वर सिंग
- पेटीएम पेमेंट बँक चे नवीन सीईओ – अरुण बनसल
- मॉरिशस देशात मैत्रीचे प्रतीक म्हणून डॉक्टर जय शंकर यांनी मैत्री उद्यानाचे उद्घाटन केले.
- कझाकस्तान येथे 35 वे आंतरराष्ट्रीय जीवशास्त्रीय ऑलिंपियाड (IBO) 2024 आयोजित करण्यात आले.
- मादक पदार्थ निषेध आसूचना केंद्र (MANAS) चा हेल्पलाइन क्रमांक – 1933
- लोकसभेतील विरोधी पक्षनेते -राहुल गांधी
- राज्यसभेतील विरोधी पक्षनेते – मल्लिकार्जुन खरगे
- लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते – गौरव गोगोई
21 जुलै 2024 – रविवार – Current Affairs Marathi pdf 15 to 21 July 2024
- 2025 नुसार आय एम एफ द्वारे भारताचा जीडीपी ग्रोथ रेट 0% इतका असेल.
- महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने वारीसाठी राबवलेला उपक्रम – आरोग्याची वारी पंढरीच्या दारी
- फिफा पुरुषांच्या कर्म वारीत भारतीय फुटबॉल संघ 124 क्रमांकावरती आहे.
- आशियाई प्यारा ओलंपिक समितीने दक्षिण आशिया करिता उपप्रादेशिक प्रतिनिधी म्हणून दीपा मलिक यांची नियुक्ती केली.
- राज्यपालांना कुलपती पदावरून हटवण्याची मागणी करणारे पंजाब राज्य सरकारचे विधेयक राष्ट्रपतींनी परत केले.
- भारत देश सप्टेंबर 2024 मध्ये नागरी विमान वाहतूक विषयक आशिया पॅसिफिक मंत्रीस्तरीय परिषद आयोजित करणार आहे.
- भारतीय टी 20 संघाच्या कर्णधार पदी निवड झालेल्या खेळाडू – सूर्यकुमार यादव
PDF साठी येथे क्लिक करा
Governance and Policies
शासन आणि धोरणे
- महाराष्ट्र सरकारने EWS, SEBC, आणि OBC विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा केली.
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करणारे राज्य – महाराष्ट्र.
- कर्नाटक मंत्रिमंडळाने स्थानिकांसाठी 50% व्यवस्थापन नोकऱ्यांचे आरक्षण लागू केले.
- जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी उपराज्यपालांना अधिक अधिकार देण्याकरिता सुधारणा.
- पंजाब राज्याने राज्यपालांना कुलपती पदावरून हटवण्याची मागणी करणारे विधेयक सादर केले.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
- पाकिस्तान उच्च न्यायालयाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश – आलिया नीलम.
- लिथुआनिया राष्ट्रपती म्हणून गीता नोसेदा यांची निवड.
- रवांडा राष्ट्राध्यक्ष – पॉल कागामे.
- भारत – UAE संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बारावी आवृत्ती संपन्न झाली.
- भारताने भूतानसोबत पर्यावरण आणि हवामान बदल क्षेत्रात सहकार्याचे मान्य केले.
खेळ
- विम्बल्डन 2024 पुरुष विजेता – कार्लोस अल्काराझ; महिला विजेती – बारबोरा क्रेजिकोवा.
- कॉपा अमेरिका विजेता – अर्जेंटिना.
- आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस – 20 जुलै.
- उत्तर प्रदेश वन विभागाच्या अहवालानुसार सारस पक्षांची लोकसंख्या – 19,918.
- FIFA क्रमवारीत भारताचा क्रमांक – 124.
तंत्रज्ञान आणि अवकाश
- न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीने मानवरहित हवाई वाहनाची चाचणी लदाखमध्ये केली.
- युरोपियन स्पेस एजन्सीने एरियन-6 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले.
- iSpace Hyaperbola -1 रॉकेट लॉन्च केले – चीन.
पर्यावरण आणि विज्ञान
- मोगा, पंजाब येथे वनस्पती चिकित्सालय आणि माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापन.
- फरीदाबाद येथे आरोग्य संशोधनासाठी फ्री-क्लिनिकल नेटवर्क सुविधा सुरू केली.
- उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कार्बन फायनान्स वापरण्याचा निर्णय.
शिक्षण
- झारखंड राज्यात दिव्यांगांसाठी पहिले विद्यापीठ स्थापन.
- हरियाणा सरकारने IT सक्षम युवा योजना सुरू केली.
- ASMITA प्रकल्पांतर्गत 22,000 भारतीय भाषांतील पुस्तके तयार करण्याचा निर्णय.
अर्थशास्त्र
- IMF च्या अंदाजानुसार 2025 मध्ये भारताचा GDP ग्रोथ रेट – 0%.
- पाच दशलक्ष डॉलरची मदत भारत सरकारने पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी जाहीर केली.
विविध
- जगातील पहिली ‘मिस AI’ – कॅन्सल लायली.
- आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस – 17 जुलै.
- आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस – 18 जुलै.
- लोकसभेतील विरोधी पक्षनेते – राहुल गांधी; राज्यसभेत – मल्लिकार्जुन खरगे.
नव्या नियुक्त्या
- वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक – नल्लथांबी कलाईसेल्वी.
- भारताचे नवीन राजदूत (सुरीना) – सुभाष प्रसाद गुप्ता.
पुस्तके आणि लेखक
- “Power Within” पुस्तकाचे लेखक – डॉ. आर. बालसुब्रमण्यम.
सांस्कृतिक कार्यक्रम
- खार्ची पूजा उत्सव – त्रिपुरा.
- गोव्यात 2024 ऑडिओ व्हिज्युअल आणि इंटरटेनमेंट समिट आयोजित.