Current Affairs Marathi pdf 08 to 14 July 2024 – आजच्या या लेखामध्ये आपण जुलै महिन्यातील चालू घडामोडी दिलेल्या आहेत. या घटकाचे आपण चार वेगवेगळे भाग हे आठवड्यानुसार केलेले आहेत. त्यातील हा भाग दुसरा आहे. चारही भाग एकत्र करून तुम्ही जुलै महिन्याच्या संपूर्ण चालू घडामोडी मिळवू शकता.
8 जुलै 2024 | सोमवार – Current Affairs Marathi pdf 08 to 14 July 2024
- युनायटेड किंगडम चे नवे पंतप्रधान – सर केअर स्टारमर
- भारताच्या ग्रीन हायड्रोजन उपक्रमाकरिता जागतिक बँकेने कर्ज मंजूर केले.
- सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार 2024 – महाराष्ट्र
- केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी यूपीएससी उमेदवारांकरिता निर्माण पोर्टल सुरू केली.
- प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो महासंचालक – धीरेंद्र हो जा
- ओडिसा या राज्याने विजेच्या धक्क्याने होणारे मृत्यू कमी करण्यासाठी झाडाची झाडे लावण्याचा निर्णय घेतला.
- पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश – शील नागू
- जगातील पहिली सीएनजी मोटरसायकल बजाज ऑटो या कंपनीने लॉन्च केली.
- आयसीआयसीआय बँकेने स्टुडन्ट सफिरो फोरेक्स कार्ड सुरू केले.
8 July 2024 | monday
- New Prime Minister of United Kingdom – Sir Keir Starmer
- World Bank approves loan for India’s green hydrogen initiative
- Best Agriculture State Award 2024 – Maharashtra
- Union Minister G Kishan Reddy launched Nirman portal for UPSC candidates.
- Press Information Bureau Director General – Dhirendra Ho Ja
- The state of Odisha has decided to plant trees to reduce electrocution deaths.
- New Chief Justice of Punjab and Haryana High Court – Sheel Nagu
- Bajaj Auto launched the world’s first CNG motorcycle.
- ICICI Bank launched Student Safiro Forex Card.
9 जुलै 2024 | मंगळवार (Current Affairs Marathi pdf 08 to 14 July 2024)
- एलआयसी ची सीईओ – सिद्धार्थ मोहंती
- इराण देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष – मसूद पेजशकियान
- स्पेन देशाच्या ग्राड पिक्समध्ये सुवर्णपदक मिळवणारा भारतीय विजेता – विनेश फोगट
- चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कर्णधार – रोहित शर्मा
- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने भगवद्गीतेवर अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची घोषणा केली.
- भारत रशिया वार्षिक शिखर परिषद मॉस्को येथे होणार आहे. (22 वी)
- भारतातील संरक्षणाचे वार्षिक उत्पादन – 1,26,887 कोटी (2023-24 करिता)
- कॉस्ट ऑफ लिविंग सिटी लिस्टनुसार प्रवाशांकरिता सर्वात महाग असलेले शहर – होंगकोंग
- भारताला 35 हजार AK-203 असोल्ट रायफल रशिया देशाने पुरविल्या.
- युरोप मधील सर्वात सक्रिय ज्वालामुखी – माउंट एटना (इटली देश)
9 July 2024 | tuesday
- CEO of LIC – Siddharth Mohanty
- New President of Iran – Massoud Pejshakian
- Vinesh Phogat – India’s gold medalist at Grad Pics in Spain
- Champions Trophy 2025 Captain – Rohit Sharma
- Indira Gandhi National Open University announced to start a course on Bhagavad Gita.
- India Russia annual summit to be held in Moscow. (22nd)
- India’s annual defense output – 1,26,887 crores (for 2023-24)
- Most Expensive City for Travelers According to Cost of Living City List – Hong Kong
- Russia provided 35 thousand AK-203 assault rifles to India.
- The most active volcano in Europe – Mount Etna (Italy)
Current Affairs Marathi pdf 08 to 14 July 2024 – 10 जुलै 2024 | बुधवार
- 8 जुलै 2024 रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी दहा कीर्ती चक्र आणि 26 शौर्य चक्र प्रदान केले.
- लार्सन अँड टर्बो आणि डीआरडीओ यांच्या भागीदारीतून स्वदेशी लाईट टॅंक तयार करण्यात आले त्याचे नाव – झोरावार
- कारगिल वार: द टर्निंग पॉईंट या पुस्तकाचे लेखक – कर्नल एम बी रवींद्रनाथ
- स्पाइस अवॉर्ड 2024 – सोपना कल्लिंगल
- पॅरिस ऑलिंपिक मध्ये भारतीय ट्रॅक आणि फिल्ड दलाचे नेतृत्व नीरज चोप्रा करणार आहे.
- केरळ उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश – मोहम्मद मुश्ताक
- उत्तर प्रदेश व नेपाळच्या सीमेवर वृक्षारोपण जन मोहिमेचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेश सरकारने मित्र व्हॅन उपक्रम सुरू केला.
- कार उत्पादक कंपनी फॉक्स कॉन कंपनीचे अध्यक्ष यंग लिउ यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.
- आईच्या नावावर एक झाड मोहिमेंतर्गत मध्य प्रदेशांमध्ये साडेपाच कोटी रुपये लावली जाणार आहेत.
10 July 2024 | Wednesday
- On 8 July 2024, the President of India, Draupadi Murmu, conferred ten Kirti Chakras and 26 Shaurya Chakras.
- An indigenous light tank was developed in partnership between Larsen & Turbo and DRDO, named – Zoravar.
- Author of Kargil War: The Turning Point – Colonel MB Rabindranath
- Spice Award 2024 – Sopna Kallingal
- Neeraj Chopra will lead the Indian track and field contingent at the Paris Olympics.
- In-charge Chief Justice of Kerala High Court – Mohammad Mushtaq
- Uttar Pradesh government launched the Mitra Van initiative as part of the tree plantation drive along the border between Uttar Pradesh and Nepal.
- Young Liu, chairman of car manufacturer Foxconn Co., received the Padma Bhushan award.
- Five and a half crore rupees will be planted in Madhya Pradesh under the One Tree campaign in the name of mother.
11 जुलै 2024 | गुरुवार – Current Affairs Marathi pdf 08 to 14 July 2024
- नरेंद्र मोदी यांना मिळालेला रशियाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार – द ऑर्डर ऑफ एसटी अँड्र्यू दि अपोस्टल.
- पक्षांची परिषद म्हणजे इंग्रजीमध्ये कॉन्फरन्स ऑफ द पार्टी (COP) भाग 29 हा 2024 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
- मुंबईमधील एकूण आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव केंद्राकडे पाठविण्यात आला.
- जागतिक लोकसंख्या दिवस – 11 जुलै
- ब्रिटनच्या राजकोषाच्या पहिल्या महिला चान्स्लर – रचेल रिव्हर्स
- नाटो शिखर परिषद 2024 ठिकाण – अमेरिका
- आशियाई पुरुष बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2024 विजेता – ध्रुव सीतवाला
- इंडोनिया देशांमध्ये जगातील सर्वात जुनी गुहाचित्र सापडले.
- अरुणाचल प्रदेश राज्यात शास्त्रज्ञांना शिंग असलेल्या बेडकाची नवी प्रजाती सापडली.
11 July 2024 | Thursday
- Narendra Modi received Russia’s highest national award – The Order of ST Andrew the Apostle.
- Conference of the Parties means Conference of the Parties (COP) in English Part 29 will be held in 2024.
- A resolution to change the names of a total of eight railway stations in Mumbai was sent to the Centre.
- World Population Day – 11 July
- Britain’s first female Chancellor of the Exchequer – Rachel Rivers
- NATO Summit 2024 Venue – USA
- Asian Men’s Billiards Championship 2024 Winner – Dhruv Sitwala
- The world’s oldest cave paintings have been found in Indonesia.
- Scientists have discovered a new species of horned frog in the state of Arunachal Pradesh.
12 जुलै 2024 | शुक्रवार (Current Affairs Marathi pdf 08 to 14 July 2024)
- जागतिक मालाला दिवस – १२ जुलै
- पेपर बॅग दिवस – 12 जुलै
- भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक – गौतम गंभीर
- टाटा पावर सोलर सिस्टिम लिमिटेड या कंपनीने उत्तर प्रदेश मधील वाराणसी शहरातून ‘घर घर सोलार’ व ‘टाटा पावर के संग’ या मोहिमा सुरू केल्या.
- नुकतेच गीग वर्कर्स बिल आणणारे भारत देशातील दुसरे राज्य – कर्नाटक
- अभयसिंग आणि वेलवण सेंथील कुमार यांच्या साथीने पुरुष दुहेरीची आशियाई टीम स्कोश चॅम्पियनशिप 2024 जिंकली.
- आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ जून 2024 – जसप्रीत बुमरा
- स्पेस एक्स कंपनीने पोलारीस डॉन मिशन सुरू करण्याची घोषणा केली.
12 July 2024 | friday
- World Malla Day – 12th July
- Paper Bag Day – July 12th
- New Head Coach of Indian Men’s Cricket Team – Gautam Gambhir
- Tata Power Solar System Limited launched the ‘Ghar Ghar Solar’ and ‘Tata Power Ke Sang’ campaigns from the city of Varanasi in Uttar Pradesh.
- Karnataka is the second state in India to introduce Gig Workers Bill recently
- Abhay Singh and Velvan Senthil Kumar won the men’s doubles Asian team Scosh Championship 2024.
- ICC Player of the Month June 2024 – Jasprit Bumrah
- SpaceX announced the launch of the Polaris Dawn mission.
Current Affairs Marathi pdf 08 to 14 July 2024 – 13 जुलै 2024 | शनिवार
- पॅरिस ऑलम्पिक 2024 च्या उद्घाटन समारंभात पी व्ही सिंधू व शरद कमल हे भारताचा ध्वज वाहक म्हणून असतील.
- राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे मुख्य सल्लागार – डॉ. सौम्या स्वामीनाथन
- दिल्लीच्या सौंदर्याचा आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाला उन्नत करण्याकरिता एक व्यासपीठ प्रदान प्रदान करण्याचे उद्दिष्ट असलेला PARI हा प्रकल्प नवी दिल्ली येथे सुरू झाला.
- प्लास्टिक रिसायकलिंग आणि टिकाऊपणा या विषयावर जागतिक परिषद दिल्ली येथे आयोजित करण्यात आली.
- युक्रेन देशाच्या यारोसलावा माहुचिख हिने महिलांच्या उंच उडीत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
- कोलंबो सुरक्षा परिषदेत पाचवा सदस्य म्हणून बांगलादेशाचा समावेश करण्यात आला.
- सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार 2024 – महाराष्ट्र
- सर्वोत्कृष्ट कृषी नेतृत्व पुरस्कार 2024 – नागालँड
13 July 2024 | Saturday
- PV Sindhu and Sharad Kamal will be India’s flag bearers at the Paris Olympics 2024 opening ceremony.
- Chief Advisor of National Tuberculosis Eradication Program – Dr. Soumya Swaminathan
- PARI, a project launched in New Delhi, aims to provide a platform to enhance the aesthetic and cultural outlook of Delhi.
- A global conference on plastic recycling and sustainability was held in Delhi.
- Ukraine’s Yaroslava Mahuchikh set a new world record in women’s high jump.
- Bangladesh was included as the fifth member of the Colombo Security Council.
- Best Agriculture State Award 2024 – Maharashtra
- Best Agricultural Leadership Award 2024 – Nagaland
14 जुलै 2024 | रविवार – Current Affairs Marathi pdf 08 to 14 July 2024
- रस्ता सुरक्षा करिता दहा वर्षांसाठी कृती आराखडा स्वीकारणारे पहिले राज्य – राजस्थान
- खाजगी टेलिव्हिजन बातम्या आणि चालू घडामोडी प्रसारक म्हणजेच इंग्रजीमध्ये न्यूज ब्रोडकास्ट असोसिएशन (NBDA) चे अध्यक्ष – रजत शर्मा
- बेरील चक्रीवादळाने अलीकडेच अमेरिका या देशाला प्रभावित केले.
- सोळावे वित्त आयोगाने स्थापन केलेल्या पाच सदस्य सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी पूनम गुप्त यांची नियुक्ती झाली.
- एक्सरसाइज पीच ब्लॉक 24 हा बहुपक्षीय संरक्षण सराव अमेरिका या देशांनी आयोजित केला.
- भारत फ्रान्स युएई यांच्यामध्ये त्रिपक्षीय फोकल पॉईंट बैठक आयोजित झाली.
- इंडियन एनर्जी एक्सचेंज चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक – एस एन गोयल
14 July 2024 | sunday
- First state to adopt action plan for road safety for 10 years – Rajasthan
- Private Television News and Current Affairs Broadcaster i.e. President of News Broadcast Association (NBDA) in English – Rajat Sharma
- Cyclone Beryl recently hit the US.
- Poonam Gupta has been appointed as the Chairperson of the five member Advisory Council constituted by the Sixteenth Finance Commission.
- Exercise Peach Block 24 is a multilateral defense exercise organized by the United States.
- A trilateral focal point meeting was held between India France UAE.
- Chairman and Managing Director of Indian Energy Exchange – SN Goyal.