Current Affairs Marathi July – चालू घडामोडीच्या आपण प्रत्येक महिन्याचे चार विभाग केले असून जुलै महिन्यातील हा चौथा विभाग आहे. या लेखामध्ये आपण मराठी भाषेतील आंतरराष्ट्रीय व जागतिक सर्वच चालू घडामोडी जुलै च्या शेवटच्या आठवड्यातील म्हणजेच दिनांक 29 जुलै 2024 ते 4 ऑगस्ट 2024 पर्यंतच्या दिलेल्या आहेत.
29 जुलै 2024 |सोमवार – Current Affairs Marathi July
- आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन – 29 जुलै
- भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे नवे संचालक – शेखर कपूर
- भारतामधील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सेवा जवाहरलाल नेहरू बंदर मुंबई येथून सुरू करण्यात आली.
- राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी एकूण नऊ राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली.
- मनू भाकरणे पॅरिस ऑलिंपिक मध्ये भारतास पहिले पदक मिळवून दिले. खेळ – नेमबाजी (100M) पदक – कांस्यपदक
- मीन अंग हलाईंग हे जुलै 2024 मध्ये म्यानमार या देशाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष बनले.
- रेल्वे चालवताना जर ड्रायव्हर ट्रेन वरती नियंत्रण ठेवू शकला नाही तर आपोआप ब्रेक लावण्याकरिता स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली “कवच” स्थापित करण्याकरिता रेल्वे मंत्रालयाने 112 कोटी रुपये 2024 व 25 या आर्थिक वर्षाकरिता मंजूर केले.
- मॉडेल स्किल लोन स्कीम योजनेअंतर्गत कर्ज रक्कम मर्यादा दीड लाखांवरून साडेसात लाख रुपये इतकी करण्यात आली.
- रियल मॅट्रिड या फुटबॉल क्लब ने 1.08 बिलियन डॉलर हून अधिक महसूल निर्माण केला.
- जगातील सर्वात मोठ्या संगीत प्रतिष्ठापनाचा विक्रम – अक्षय सरीन
- अशियन परराष्ट्र मंत्र्यांची 57 वी बैठक या देशात झाली – लाओस
30 जुलै 2024 | मंगळवार (Current Affairs Marathi July )
- जुलै 2024 महिन्याच्या अखेर पर्यंत एकूण 15 कोटी ग्रामीण कुटुंबांना राष्ट्रीय जलजीवन अभियानांतर्गत पाण्याची जोडणी मिळाली.
- लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 – सुधा मूर्ती (42 वा)
- बाह्य सहकार्याची संबंधित बाबींची प्रभारी सचिव – IAS के. वासुकी (निवड- केरळ राज्य सरकार)
- भारताने आशिया आणि पॅसिफिक आपत्ती पूर्वतयारी केंद्राचे अध्यक्ष पद स्वीकारले. अध्यक्ष – राजेंद्र सिंह
- महिला आशिया कप 2024 विजेता – श्रीलंका देश
- जागतिक ब्रँड समावेशकते मध्ये युनायटेड स्टेट्स चा पहिला तर भारताचा 19 वा क्रमांक लागला. (कंटार ब्रँड समावेश नीर्देशांक 2024 नुसार)
- पहिला सर्वसमावेशक हवामान बदल कायदा दक्षिण आफ्रिकेने मंजूर केला.
- जगातील सर्वात उंच बोगदा – शिंकून ला बोगदा. दिनांक 26 जुलै 2024 रोजी कारगिल विजय दिवसाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बोगद्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
- भारताचा t20 कर्णधार – सूर्यकुमार यादव
- अंदमान निकोबार बेटाचे नवे डीजीपी – एच एस धा
- सुनील अजाज खान यांची येमेन या देशांमध्ये राजदूत म्हणून नियुक्ती झाली.
View this post on Instagram
हेही वाचा>>>चालु घडामोडी मराठी pdf, ०८ ते १४ जुलै 2024 | Current Affairs Marathi pdf 08 to 14 July 2024
Current Affairs Marathi July – 31 जुलै 2024 | बुधवार
- मनोज मित्तल यांनी SIDBI चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला.
- 27 जुलै 2024 रोजीकेंद्रीय राखीव पोलीस दलाने 86वा स्थापना दिवस साजरा केला.
- विकसित भारत ऍट 2047 हा नीती आयोगा च्या ९व्या गव्हर्नमेंट कौन्सिलिंग बैठकीचा विषय होता याचे अध्यक्ष पंतप्रधान मोदी होते
- गुलाबचंद कटारिया यांची केंद्रशासित प्रदेश चंदिगड चे प्रशासक व पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
- दहा मीटर एयर पिस्टल मिक्सर टीम (नेमबाजी) मध्ये सरबज्योत व मनू भाकर या दोघांनी कांस्य पदक पटकावले आहे
- मंडेला हेरिटेज साईट्स यांना दक्षिण आफ्रिका येथे UNESCO वारसा दर्जा मिळाला
- भारत आणि अमेरिका या देशाने भारतीय पुरातन वस्तूंचा अवैद्य व्यापार रोखण्यासाठी करार केला आहे
- गेल्या पाच वर्षांमध्ये 628 वाघांचा मृत्यू झाला असावा अशी सरकारच्या आकडेवारीत आहे
- नेपिडाव येथे झालेल्या BIMSTEC बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व अजित डोवाल यांनी केले
भाकर मनू | सिंह सरबज्योत | भारत एकूण | भारत पॉइंट्स | वोनहो | ओ ये जिन | कोरिया एकूण | कोरिया पॉइंट्स | ||
10.2 | 8.6 | 18.8 | 10.4 | 10.1 | 20.5 | 2 | |||
10.7 | 10.5 | 21.2 | 2 | 10.0 | 9.9 | 19.9 | |||
10.4 | 10.4 | 20.8 | 2 | 9.1 | 10.7 | 19.8 | |||
10.7 | 10.0 | 20.7 | 9.9 | 10.6 | 20.5 | 2 | |||
10.5 | 9.6 | 20.1 | 2 | 9.8 | 10.5 | 19.5 | |||
10.6 | 9.6 | 20.2 | 9.7 | 11.0 | 20.6 | 2 | |||
10.3 | 9.4 | 20.0 | 2 | 9.9 | 9.8 | 19.7 | |||
8.3 | 10.2 | 18.5 | 10.4 | 10.3 | 20.7 | 2 | |||
10.0 | 10.5 | 20.5 | 2 | 9.7 | 10.7 | 20.4 |
1 ऑगस्ट 2024 गुरुवार – Current Affairs Marathi July
- लोकमान्य टिळक पुण्यतिथी एक ऑगस्ट ला साजरी केली जाते
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यांच्या अंतर्गत महाराष्ट्रातील माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना वर्षांमध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे
- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.
- गीतिका तालुका ही पॅरिस ओलंपिक 2024 कव्हर करणारी पहिली भारतीय महिला छायाचित्रकार ठरले आहे
- राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस – 1 ऑगस्ट
- केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC)नवीन अध्यक्ष – प्रीती सुदान
- कसोटी क्रिकेटमध्ये जो रूट हा 12000 हुन अधिक धावा करणारा सातवा फलंदाज ठरला
- 2018 मध्ये देण्यात आलेल्या अनाथ मुलांना आरक्षण या आरक्षणामुळे अश्विन आगवणे हा देशातील पहिला अनाथ वकील झाला आहे
- इंग्लिश चॅनेल एकट्याने यशस्वीपणे पार करणारी जगातील सर्वात वेगवान महिला पॅरास्वीमर – जिया राय आहे
- एस जयशंकर यांच्या हस्ते राम लल्ला वरील पहिल्या तिकिटाचे अनावरण करण्यात आले
- पॅरिस 2024 ऑलिंपिक मध्ये भारताने पहिल्या कंट्री हाऊस चे उद्घाटन केले
2 ऑगस्ट २०२४ | शुक्रवार (Current Affairs Marathi July)
- महाराष्ट्र राज्याची जिया राय ही इंग्लिश चॅनेल पार करणारी जगातील सर्वात तरुण महिला पॅरा स्वीमर ठरली आहे
- सुशील कुमार ,पी व्ही सिंधू, मनु भाकर यांनी ऑलम्पिक मध्ये वैयक्तिक तसेच मिश्र प्रत्येकी दोन दोन पदके जिंकली आहेत हे खेळाडू भारताचे आहेत
- आसाम रायफल्स चे महासंचालक –लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा
- 1 ते 7 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो
- इराणचे नवीन अध्यक्ष– मसूद पेझेकशियान
- पॅरिसओलंपिक 2024 मध्ये स्वप्निल कुसळे हा महाराष्ट्राचा असून त्याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3p स्पर्धेत पहिले कांस्यपदक पटकावले
- अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष हे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्थापन करण्यात येणार आहे
- लदाख या केंद्रशासित प्रदेशाने भटक्यांचा महोत्सव आयोजित केला आहे
- गोम विनामूल्य वीज योजना गोवा राज्य सरकारने सुरू केली
- ब्राझील या देशांमध्ये ओरोपौचे विषाणूमुळे पहिला बळी पडला
View this post on Instagram
Current Affairs Marathi July – 3 ऑगस्ट 2024 | शनिवार
- अणुऊर्जा विभागाने वन डीएइ, वन सबस्क्रीप्शन सुरू केले
- MSME ला मदत करण्यासाठी संरक्षण मंत्रालय आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज संरक्षण यांनी हात मिळवनीं केली आहे
- महाराष्ट्र राज्य कीटक नाशकांच्या वापराच्या बाबतीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे
- भारत देशामध्ये आशिया कप 2025 पुरुष आयोजित केला आहे
- व्ही वेंकया एपीग्राफी पुरस्कार 2024 व्ही वेदचलम यांना मिळाला
- 2024 ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना यांनी निवृत्ती घोषणा केली
- वेणी झूएला देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो
- भारतीय सैन्याने माजी सैनिकांसाठी ई- सेहत टेली कन्सल्टन्सी सुविधा सुरु केली
- टेबल टेनिस ऑलम्पिक मध्ये सोळाव्या फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू – मनीका बत्रा
- सप्लाई चेन कौन्सिलचे उपाध्यक्ष म्हणून भारत देशाची निवड
क्र | घटना | संबंधित व्यक्ती/स्पर्धा | वर्ष |
1 | आशिया कप 2025 पुरुष स्पर्धेचे आयोजन | भारत देश | 2025 |
2 | पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व निवृत्ती घोषणा | रोहन बोपन्ना (टेनिसपटू) | 2024 |
3 | टेबल टेनिस ऑलिम्पिकमध्ये सोळाव्या फेरीत पोहोचलेला पहिला भारतीय | मनीका बत्रा | 2024 |
4 ऑगस्ट 2024 | रविवार – Current Affairs Marathi July
- भारत देशाने 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञांची परिषद आयोजित केली आहे
- युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीचा भाग म्हणून जपान मधील सदो सोने आणि चांदीच्या खाणी यांचा समावेश करण्यात आला आहे
- ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स पुस्तकाचे लेखक – सुदीप्ता सेन गुप्ता
- RAPIDO ही भारताची तिसरी UNICORN कंपनी बनली
- भारतातील पहिला नाईट स्ट्रीट रेसिंग इव्हेंट चेन्नई राज्यात होणार आहे
- पर्यावरणीय शास्वतेला चालना देण्यासाठी Ideas4LIFE उपक्रम पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सुरू केला आहे
- नवी दिल्लीमध्ये प्रदूषणाचा सामना करण्यासाठी रियल टाईम सोर्स अपॉशमेंट सुपर साईट सुरू केली आहे
- INS Tabar हे रशियामध्ये भारतीय नौदलासाठी तयार केलेले स्टेल्थ फ्रिगेट आहे
- IMF ने आर्थिक वर्ष 2024- 25 मध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज 7% वाढवला आहे
- UPSC चे नवीन अध्यक्ष – प्रीती सुदान

अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा