विद्यार्थी मित्रांनो एक आठवड्याचे चालू घडामोडी आपण आजच्या या लेखात दिले आहेत. यात तारखेनुसार तसेच घटनेनुसार वर्गीकरण देखील केलेले आहे.
1: ऐतिहासिक क्षण, साजरे आणि नेतृत्व! | Current Affairs January 2025
ऐतिहासिक आणि विशेष साजरे
- 2025 मध्ये शीख गुरू गुरु गोविंद सिंग यांची 358 वी जयंती साजरी केली.
- तेलंगणा राज्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिवशी महिला शिक्षक दिन साजरा केला जातो.
- मकर विलक्कू उत्सव केरळ राज्यात साजरा केला जातो.
- 6 जानेवारीला जागतिक युद्ध अनाथ दिवस 2025 साजरा करण्यात आला.
- जागतिक हिंदी दिवस: 10 जानेवारी.
- राष्ट्रीय युवा दिवस: 12 जानेवारी.
- प्रवासी भारतीय दिवस: 9 जानेवारी.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेतृत्व
- ICMR – National Institute of Nutrition चे प्रमुख: भारती कुलकर्णी.
- नागरी विमान वाहतूकीचे महासंचालक: फैज अहमद किडवाई.
- केंद्र महसूल सचिव: तोहीन कांता पांडे.
- राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष: व्ही. रामसुब्रमण्यम.
- इंडोनेशिया हा देश अधिकृतपणे BRICS चा पूर्ण सदस्य बनला आहे.
- घाना देशाचे राष्ट्राध्यक्ष: जॉन ड्रामनी.
- लेबनॉनचे अध्यक्ष: जोसेफ औन.
- इस्रोचे अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव: व्ही. नारायण.
- स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक: बलदेव प्रकाश.

2: पुरस्कार, सन्मान आणि उल्लेखनीय व्यक्तींचे अंत:प्रवास – Current Affairs January 2025
पुरस्कार आणि मान्यता
- प्रतिभा सप्ताती यांना त्यांच्या कवितेसाठी गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार 2023 मिळाला.
- लक्ष्य चषक नेमबाजी स्पर्धेत किरण जाधव यांनी सुवर्णपदक पटकावले.
- सर्वोच्च नागरी पुरस्काराने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या हस्ते 19 जणांना सन्मानित करण्यात आले.
मृत्यू
- ऑपरेशन स्मायलीन बुद्धाचे अर्किटेक्ट आर. चिदंबरम यांचे 58 व्या वर्षी निधन झाले.
View this post on Instagram
Current Affairs January 2025 3: शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य तसेच विज्ञान क्षेत्रातील उपक्रम
शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम
- महाराष्ट्र राज्याने विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी नवीन उपक्रम सुरू केला आहे.
- मीरा-भाईंदर शहरात महिला उद्योजकांसाठी “फराळ सखी” उपक्रम MBMC ने सुरू केला.
- उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी Googal सोबत UPONA योजना सुरू केली.
आरोग्य आणि विज्ञान क्षेत्र
- बेंगलोर शहरात भारतातील पहिला HMPV चा रुग्ण आढळला.
- सेंद्रिय मत्स्यपालनासाठी सिक्कीममध्ये पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सुरू केले.
- Paracetamol हे औषध CSIR ने स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यासाठी विकसित केले आहे.
- भारतातील पहिल्या जनरेशन बीटा बाळाचा जन्म येझाल येथे झाला आहे.
क्र. | उपक्रम/घटना | ठिकाण | संस्था |
1 | विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढवण्या करीता नवा उपक्रम | महाराष्ट्र | महाराष्ट्रराज्य सरकार |
2 | महिलासाठी उपक्रम : फराळ सखी | मीरा-भाईंदर | MBMC |
3 | शेतकऱ्यांसाठी योजना : उपवन योजना | उत्तर प्रदेश | – |
4 | भारतामध्ये HMPV चा पहिला रुग्ण आढळला | बेंगलोर | – |
5 | सेंद्रिय मासे समूह | सिक्कीम | केंद्र सरकार |
6 | स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार केलेले पॅरासिटामॉल औषध | – | वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद |
7 | पहिल्या जनरेशन बीटा बाळाचा जन्म (2025-2039) | येझाल | – |
4 : तंत्रज्ञान, संरचना व पुस्तके, साहित्य : Current Affairs January 2025
तंत्रज्ञान आणि संरचना
- भारताने मेट्रो नेटवर्कमध्ये 1,000 किलोमीटरचा टप्पा गाठून जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहे.
- जम्मू-कश्मीरमध्ये देशातील पहिला केबल-स्टेट रेल्वे पूल बांधण्यात आला आहे.
- आयआयटी मद्रासमध्ये आशियातील सर्वात मोठी संशोधन सुविधा सुरू झाली आहे.
- गरुडाक्षी ऑनलाइन FIR प्रणाली कर्नाटकच्या वन विभागाने सुरू केली आहे.
पुस्तके आणि साहित्य
- अमिताभ कांत: How India Scaled MT G20: The Inside Story of the G20 Presidency.
- मीनाक्षी अहमद: Indian Genius: The Meteoric Rise of Indians in America.
- अमिताव कुमार: My Beloved Life.

5 : अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय मदत आणि पर्यावरण | Current Affairs January 2025
अर्थव्यवस्था आणि उपक्रम
- हर घर लखपती योजना SBI ने सुरू केली.
- UPI अॅप्ससाठी मार्केट कॅपची अंतिम मुदत NPCI ने 2026 पर्यंत वाढवली आहे.
- फराळ सखी उपक्रम महिला उद्योजकांसाठी सुरू केला गेला.
आंतरराष्ट्रीय मदत आणि पर्यावरण
- भारत सरकारने वानुआतु देशाला भूकंपग्रस्त मदत म्हणून पाच दश लाखांची घोषणा केली.
- ओडिशा राज्याने अवकाळी पावसामुळे नैसर्गिक आपत्ती घोषित केली.
View this post on Instagram
6 : खेळ, स्पर्धा व इतर – Current Affairs January 2025
खेळ आणि स्पर्धा
- 2025 च्या जल्लीकट्टू महोत्सवाचे आयोजन तामिळनाडूमध्ये करण्यात आले.
- भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली.
- अनाथ सिंग यांनी ब्रिटिश ज्युनियर ओपन U-17 विजेतेपद पटकावले.
- उत्तराखंडमध्ये 38 व्या राष्ट्रीय खेळांसाठी मशालचे नाव “तेजस्विनी” ठेवले आहे.
इतर
- जगातील सर्वात प्रदूषित शहर: हनोई.
- लंडन ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्समध्ये अव्वल स्थानावर आहे.
- उजाला योजनेला 5 जानेवारी 2025 रोजी 10 वर्षे पूर्ण झाली आहेत.
- भारत 143 देशांपैकी रॅपिडली एजिंग सोसायटीमध्ये 123 व्या क्रमांकावर आहे.
घटना/उपक्रम | स्थान/संदर्भ | महत्त्वपूर्ण माहिती |
---|---|---|
2025 च्या जल्लीकट्टू महोत्सवाचे आयोजन | तामिळनाडू | पारंपरिक उत्सव |
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारताने जिंकली | भारत | क्रिकेट स्पर्धा |
अनाथ सिंग यांनी ब्रिटिश ज्युनियर ओपन U-17 विजेतेपद पटकावले | ब्रिटन | बॅडमिंटन |
38 व्या राष्ट्रीय खेळांसाठी मशालचे नाव “तेजस्विनी” | उत्तराखंड | राष्ट्रीय खेळ |
जगातील सर्वात प्रदूषित शहर | हनोई, व्हिएतनाम | — |
लंडन ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्समध्ये अव्वल स्थान | लंडन | ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्स |
उजाला योजनेला 10 वर्षे पूर्ण | भारत | 5 जानेवारी 2025 रोजी |
भारत रॅपिडली एजिंग सोसायटीमध्ये 123 व्या क्रमांकावर | 143 देशांपैकी | — |
दिवस १ : ६ जानेवारी २०२५ – सोमवार : Current Affairs January 2025
- संतोष ट्रॉफी 2024 पश्चिम बंगाल ने विजेतेपद जिंकले आहे.
- नेपाळ देशात बालविवाह बंद करण्याची मोहीम सुरू केली आहे.
- जम्मू हा भारतीय रेल्वेचा प्रस्तावित 69 वा विभाग आहे.
- फ्रॅंक लेसिअस यांची आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती IOC चे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
- खोखो विश्वचषक 2025 चा शुभंकर तारा आणि तेजस हे दोन्ही आहेत.
- 2023 मध्ये जगामध्ये कापड आणि पोशाखांच्या निर्यातीत भारताचा 6 वा क्रमांक लागतो हे वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अहवालानुसार सांगण्यात आले आहे.
- मैत्रीच्या जागी अंटार्टिका मधील मैत्री- 2 संशोधन केंद्र भारत 2029 या वर्षापर्यंत घेणार आहेत.
- युनायटेड नेशन्स सेक्युरिटी कौन्सिलचे तात्पुरते सदस्य म्हणून पाकिस्तान देशाने कार्यकाळ सुरू केला आहे.
- पत्रकार दिवस – 6 जानेवारी.
- रोमानिया आणि बल्गेरिया हे 1 जानेवारी 2025 रोजी शेजन क्षेत्राचे पूर्ण सदस्य बनले.
Current Affairs January 2025 | दिवस २ : ७ जानेवारी २०२५ – मंगळवार
- 2025 मध्ये शीख गुर गुरु गोविंद सिंग यांची 358 वी जयंती साजरी केली .
- ICMR -National Institute of Nutrition चे प्रमुख – भारती कुलकर्णी.
- नवी दिल्ली येथे ग्रामीण भारत महोत्सव 2025 याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले.
- प्रतिभा सप्ताती यांना त्यांच्या कवितेसाठी गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार 2023 मिळाला.
- बेंगलोर शहरात भारतातील पहिला HMPV चा रुग्ण आढळला.
- भारत सरकारने भूकंपग्रस्त लहान पॅसिफिक महासागरातील वानुआतुला पाच दश लाखांची मदत जाहीर केली आहे.
- 58 व्या वर्षी स्मायलीन बुद्धा या ऑपरेशनचे अर्किटेक आर चिदंबरम यांचे निधन झाले.
- ओडिसा या राज्याने अवकाळी पाऊस आला नैसर्गिक आपत्ती घोषित केली आहेत..
- तेलंगणा राज्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी महिला शिक्षक दिन साजरा केला जातो.
- UPI अँप्ससाठी मार्केट कॅपची अंतिम मुदत एनपीसीआयने वाढवून 2026 पर्यंत केली आहे.
दिवस ३ : ८ जानेवारी २०२५ – बुधवार – Current Affairs January 2025
- महाराष्ट्र राज्याने विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी नवीन उपक्रम सुरू केला आहे.
- येझाल मध्ये भारतातील पहिल्या जनरेशन बीटा बाळाचा जन्म झाला आहे.
- नागरी विमान वाहतूकीचे महासंचालक – फैज अहमद किडवाई.
- प्रवासी भारतीय दिवस (PBD)9 जानेवारीला साजरा केला जातो.
- भुवनेश्वर या ठिकाणी अठराव्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन केले आहे.
- महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर शहरातील महिला उद्योजकांचे समीक्षीकरण करण्याच्या उद्देशाने फराळ सखी हा उपक्रम MBMC ने सुरू केला आहे.
- तामिळनाडू राज्यात 2025 चा जल्लीकट्टू महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
- 6 जानेवारीला जागतिक युद्ध अनाथ दिवस 2025 साजरा करण्यात आला.
- भारताने आपल्या मेट्रो नेटवर्क मध्ये एक हजार किलोमीटरचा टप्पा गाठून तिसऱ्या स्थानावर पोहोचून उल्लेखनीय टप्पा गाठला आहे.
- 1जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून हनोई या शहरास घोषित करण्यात आले आहे.
दिवस ४ : ९ जानेवारी २०२५ – गुरुवार : Current Affairs January 2025
- जम्मू विभाग हा भारतीय रेल्वेचा प्रस्तावित 69 वा विभाग आहे.
- प्रवासी भारतीय दिवस – 9 जानेवारी.
- इंडोनेशिया हा देश अधिकृतपणे BRICS चा पूर्ण देश बनला आहे.
- ओम बिर्ला यांनी पंचायत ते संसद2.0 उपक्रमाचे उद्घाटन केले.
- देवजीत सैकिया प्रभातेजसिंग भाटिया हे BCCI मध्ये नवीन सचिव आणि कोषाध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत.
- अमित शहा यांनी केंद्रीय अन्वेषण ब्युरो, (सीबीआय) ने विकसित केलेले भारत पोल पोर्टल नवी दिल्लीमध्ये सुरू केले आहे.
- व्ही नारायण यांची अंतराळ विभागाचे नवीन सचिव व इस्त्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- लक्ष्य चषक नेमबाजी स्पर्धेत एअर फाईल मध्ये किरण जाधव यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.
- सर्वोच्च नागरी पुरस्काराने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बीडेन यांच्या हस्ते 19 जणांना सन्मानित करण्यात आले.
- 2025 च्या स्कॉच हंगामाची सुरुवात अनाथ सिंग यांनी ब्रिटिश ज्युनियर ओपन U -17 विजेतेपदासह केले आहे.
- पीएम नरेंद्र मोदींनी केंद्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्थेची पायाभरणी नवी दिल्ली या शहरात केली आहे.
- उत्तराखंड मध्ये होणाऱ्या 38 व्या राष्ट्रीय खेळांच्या मशालचे नाव तेजस्विनी आहे.
दिवस ५ : १० जानेवारी २०२५ – शुक्रवार
- बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलिया देशाने जिंकली आहे.
- सेंद्रिय मत्स्यपालन आणि मत्स्यपालन विकासासाठी सिक्कीम राज्यामध्ये केंद्राने पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सुरू केले.
- अमिताभ कांत यांनी How India Scaled MT G20 : The inside story of the G20 presidency या नावाचे पुस्तक लिहिले आहे.
- भारत 143 देशांपैकी रॅपिडली एजिंग सोसायटीच्या तयारीत 123 व्या क्रमांकावर आहे .
- ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष – बहादुर सिंग सागू.
- घाना देशाचे राष्ट्राध्यक्ष – जॉन ड्रामनी .
- Paracetamol हे औषध वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने स्वदेशी तयार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे.
- हर घर लखपती योजना एसबीआय बँकेने सुरू केली आहे.
- जागतिक हिंदी दिवस – 10 जानेवारी.
दिवस ६ : ११ जानेवारी २०२५ – शनिवार
- मकर विलक्कु उत्सव केरळ राज्य साजरा केला जातो.
- केंद्र महसूल सचिव – तोहीन कांता पांडे.
- राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष – व्ही रामसुब्रमण्यम.
- चिराग पासवान यांनी 2025 च्या ग्रेटर नोएडा येथे इंडस्ट फूड च्या 8 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले.
- कांदिवली या ठिकाणी महिलांसाठी भारतातील पहिले फिरते स्नानगृह सुरू केले आहे.
- मीनाक्षी अहमद यांनी Indian genius : the meteoric rise of Indians in America या नावाचे पुस्तक लिहिले.
- 2024 मध्ये भारत जागतिक स्तरावर सायबर हल्ल्यांसाठी दुसरा सर्वात आरक्षित देश बनला आहे.
- लंडन हे शहर ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्स मध्ये अव्वल ठरले आहे.
- पार्थ योजना भोपाळ मध्ये मध्य प्रदेश सरकारने सुरू केली आहे.
- राष्ट्रीय स्मृती संकुल या ठिकाणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना समर्पित स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
- आयआयटी मद्रास या ठिकाणी अलीकडेच आशियातील सर्वात मोठी संशोधन सुविधा सुरू केली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली उजाला योजना हिला 5 जानेवारी 2025 रोजी 10 वर्षे पूर्ण झाली आहे.
दिवस ७ : १२ जानेवारी २०२५ – रविवार
- प्रोजेक्ट पी -75 ची सहावी स्कॉर्पिन पाणबुडी ‘VAGHSHEER ‘ही Mazagon Dock Ship builders Ltd ने भारतीय नौदलाला दिली आहे.
- लेबनॉन चे अध्यक्ष – जोसेफ औन.
- 2025 च्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारत 85 व्या क्रमांकावर आहे.
- राष्ट्रीय युवा दिवस – 12 जानेवारी.
- स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक – बलदेव प्रकाश.
- गरुडाक्षी ऑनलाइन FIR प्रणाली कर्नाटक राज्याच्या वन विभागाने सुरू केली आहे.
- शेतकऱ्यांना सर्वसमावेशक अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने Googal यांच्या सहकार्याने (UPONA) सुरू केले.
- अमिताव कुमार यांनी My Beloved Life हे पुस्तक लिहिले.
- भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यात देशातील पहिला केबल- स्टेट रेल्वे पूल बांधण्यात आला आहे.
- अनुसूचित भाषांना समर्थन देण्यासाठी विश्राम पोर्टलने 22 भाषा अपग्रेड केल्या आहेत.
- प्रबोवो सुबीयांतो यांना 2025 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारताने आमंत्रित केले आहे.
- 2025 ते 2019 दरम्यान जन्मलेल्या मुलांचे वर्णन करण्यासाठी जनरेशन बेटा हा शब्द वापरला जाणार आहे.