Current Affairs February 2025 – 3rd Week – फेब्रुवारी महिन्यातील ३ ऱ्या आठवड्याच्या जागतिक व आंतराष्ट्रीय चालू घडामोडींचा आढावा आपण आजच्या या लेखात घेतला आहे
राज्य आणि राष्ट्रीय प्रशासन – Current Affairs February 2025 – 3rd Week
-
मुख्य निवडणूक आयुक्त:
- 17 फेब्रुवारी 2019: दिनेश वाघमारे.
- 20 फेब्रुवारी 2025: ज्ञानेश कुमार (19 फेब्रुवारी 2025 पासून).
-
राज्य प्रशासन:
- 17 फेब्रुवारी 2025: मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू.
- 21 फेब्रुवारी 2025: रेश्मा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री.
- 23 फेब्रुवारी 2025: रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री.
-
राष्ट्रीय पातळीवरील निर्णय:
- 20 फेब्रुवारी 2025: सरकारने PM-AASHA योजना 2025-26 पर्यंत सुरू ठेवण्यासाठी मान्यता दिली.
- 22 फेब्रुवारी 2025: झारखंडमध्ये निकोटीन आणि तंबाखूयुक्त गुटखा व पान मसाला उत्पादनावर पूर्णपणे बंदी.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
-
संयुक्त उपक्रम आणि संरक्षण:
- 17 फेब्रुवारी 2019: भारत आणि रशियाने ब्रह्मोस एनजी क्षेपणास्त्र विकसित केले.
- 19 फेब्रुवारी 2025: भारत आणि अमेरिका ‘ट्रस्ट’ उपक्रम सुरू.
- 20 फेब्रुवारी 2025: इंडोनेशियात पाचवा नौदल सराव ‘कोमोडो’.
- 23 फेब्रुवारी 2025: अमेरिकेने जॅव्हलीन अँटी टॅंक क्षेपणास्त्र विकसित केले.
-
अंतरराष्ट्रीय परिषदा:
- 18 फेब्रुवारी 2025: BRICS 2025 ब्राझीलमध्ये.
- 20 फेब्रुवारी 2025: 17 वी ब्रिक्स शिखर परिषद ब्राझीलमध्ये.
- 20 फेब्रुवारी 2025: फ्रान्सने युक्रेनसाठी आपत्कालीन युरोपीय शिखर परिषद आयोजित केली.
- 20 फेब्रुवारी 2025: ओमानमध्ये 8 वी हिंद महासागर परिषद.
खेळ आणि क्रीडा स्पर्धा (Current Affairs February 2025 – 3rd Week)
-
राष्ट्रीय स्पर्धा:
- 17 फेब्रुवारी 2025: महाराष्ट्राने 38 व्या राष्ट्रीय खेळांमध्ये 201 पदके जिंकली.
- 19 फेब्रुवारी 2025: मेघालयमध्ये 39 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा.
- 21 फेब्रुवारी 2025: ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची नववी आवृत्ती.
-
आंतरराष्ट्रीय स्पर्धा:
- 22 फेब्रुवारी 2025: आशियाई हिवाळी खेळांमध्ये चीन प्रथम क्रमांकावर.
- 21 फेब्रुवारी 2025: इंडोनेशियाने आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकली.
- 23 फेब्रुवारी 2025: विराट कोहली इंग्लंडविरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय.
शिक्षण आणि विज्ञान-तंत्रज्ञान
-
संशोधन आणि विकास:
- 17 फेब्रुवारी 2019: IIT मद्रास आणि ISRO यांनी स्वदेशी सेमी-कंडक्टर विकसित केली.
- 19 फेब्रुवारी 2025: IIT कानपूरने सौर निर्जलीकरण तंत्र सुरू केले.
- 20 फेब्रुवारी 2025: भारताच्या Matsya-6000 पाणबुडीने चाचणी पूर्ण केली.
-
शैक्षणिक यश:
- 21 फेब्रुवारी 2025: जागतिक प्रतिष्ठान रँकिंगमध्ये 4 भारतीय विद्यापीठांना स्थान.
- 22 फेब्रुवारी 2025: भारत ‘डिजिटल पायलट’ प्रमाणे सादर करणारा दुसरा देश.
View this post on Instagram
हेही वाचा >>>> चालू घडामोडी फेब्रुवारी २०२५ – २ रा आठवडा | Current Affairs February 2025 – 2nd Week
संस्कृती आणि साहित्यक्षेत्र | Current Affairs February 2025 – 3rd Week
-
महत्त्वाचे साहित्य संमेलन:
- 19 फेब्रुवारी 2025: 44 वे मराठवाडा साहित्य संमेलन, संभाजीनगर.
- 21 फेब्रुवारी 2025: 98 वे मराठी साहित्य संमेलन, नवी दिल्ली.
-
सांस्कृतिक कार्यक्रम:
- 18 फेब्रुवारी 2025: ‘आधी महोत्सव’ 2025, नवी दिल्ली.
- 22 फेब्रुवारी 2025: ताज महोत्सव, आग्रा.
महत्त्वाचे दिन आणि पुरस्कार
-
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिन:
- 19 फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज जयंती.
- 20 फेब्रुवारी: जागतिक सामाजिक न्याय दिवस.
- 21 फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस.
-
पुरस्कार आणि सन्मान:
- 18 फेब्रुवारी 2025: जय शहा – ‘स्पोर्टस्टार गेम चेंजर’ पुरस्कार.
- 22 फेब्रुवारी 2025: पी. आर. श्रीजेश – ‘स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर’ पुरुष पुरस्कार.
- 23 फेब्रुवारी 2025: पूर्णिमा देवी बर्मन – ‘Time Woman of the Year 2024’.
क्र | दिनांक | साहित्य संमेलन | ठिकाण |
1 | 19 फेब्रुवारी 2025 | 44 वे मराठवाडा साहित्य संमेलन | संभाजीनगर |
2 | 21 फेब्रुवारी 2025 | 98 वे मराठी साहित्य संमेलन | नवी दिल्ली |
Current Affairs February 2025 – 3rd Week – आर्थिक आणि औद्योगिक घडामोडी
-
उद्योग आणि व्यवसाय:
- 20 फेब्रुवारी 2025: अंबानी कुटुंब आशियातील 20 श्रीमंत कुटुंबांच्या यादीत अव्वल.
- 23 फेब्रुवारी 2025: गुगलने कर्नाटकमध्ये सर्वात मोठा कॅम्पस सुरू केला.
-
नवीन तंत्रज्ञान:
- 23 फेब्रुवारी 2025: झोमॅटोने ‘नगेट’ नावाचे AI प्लॅटफॉर्म सादर केले.
- 23 फेब्रुवारी 2025: भारतातील पहिले खाजगी सुपरसोनिक रामजेट इंजिन ‘Tezz’ लॉन्च.
पर्यावरण आणि हवामान बदल
-
हवामान अहवाल:
- 19 फेब्रुवारी 2025: ‘क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025’ मध्ये भारत सहाव्या क्रमांकावर.
-
नवीन धोरणे:
- 20 फेब्रुवारी 2025: मध्यप्रदेशने भारताचे पहिले ‘GCC धोरण’ जारी केले.
-
आरोग्य आणि महामारीविषयक घडामोडी
- संपूर्ण आरोग्य अहवाल:
- 17 फेब्रुवारी 2025: सुदान वायरस रोग हा हेमोरेजिक ताप प्रकारातील आहे.
- संपूर्ण आरोग्य अहवाल:
17 फेब्रुवारी 2019 -Current Affairs February 2025 – 3rd Week
- महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्त- – दिनेश वाघमारे.
- IIT मद्रास आणि ISRO यांनी संयुक्तपणे अवकाश आधारित अनुप्रयोगांसाठी स्वदेशी सेमी कंडक्टरची विकसित केली.
- भारत आणि रशिया देशाने ब्रह्मस एनजी क्षेपणास्त्र संयुक्तपणे विकसित केले.
- मणिपूर राज्यात फेब्रुवारी 2025 मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली.
- नवी दिल्ली शहर प्रथमच सामाजिक न्यायावर संवादाचे आयोजन करणार आहे.
- पहिल्या दक्षिण चीन समुद्राच्या खोल पाण्यातील स्पेस स्टेशन बांधण्यास चीन देशाने मान्यता दिली आहे.
- 38 व्या राष्ट्रीय खेळांची पदकतालिका मध्ये महाराष्ट्र राज्याने 201 पदके पटकावली आहेत.
- फेब्रुवारी 2025 मध्ये जोथम नापट यांची वनूआतू देशाचे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे.
- राष्ट्रीय महिला दिवस – – 13 फेब्रुवारी.
- सुदान वायरस रोग हा व्हायरस हेमोरेजीक ताप या प्रकारचा आहे.
18 फेब्रुवारी 2025
- ऑपरेशन डेव्हिल हंट बांगला देशाने सुरू केले.
- कर्नाटक राज्य राज्यांमध्ये पंचायतींच्या हस्तांतरणाची स्थिती 2024 अहवालामध्ये अव्वल आहे.
- नागपूर शहरात भारतातील पहिल्या रोड ट्रेन चे उद्घाटन करण्यात आले.
- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे 72 वे अध्यक्ष म्हणून रंजीत कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली.
- ब्राझीलमध्ये BRICS 2025 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.
- जय शहा यांना प्रतिष्ठित स्पोर्टस्टार एसेस अवॉर्ड्स 2025 मध्ये स्पेशल रेकग्निशन गेम चेंजर मिळाला आहे.
- आधी महोत्सव 2025 नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केला आहे.
- 2025 मध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग चे 28 संस्करण होणार आहे.
- Cristiano Ronaldo हा 2025 चा सर्वाधिक मानधन घेणारा ॲथलीट खेळाडू बनला आहे.
- बडोदरा याठिकाणी 2025 ची महिला प्रीमियर लीग होणार आहे.
- पंकज त्रिपाठी ऑडिओ स्टोरी प्लॅटफॉर्म वेलवेट चे सह संस्थापक म्हणून सहभागी झाले आहेत.
19 फेब्रुवारी 2025 (Current Affairs February 2025 – 3rd Week)
मेघालय या ठिकाणी आगामी 39 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2017 आयोजित केली आहे
- 19 फेब्रुवारीला दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येते.
- आयआयटी कानपूरने शाश्वत ऊर्जेचा वापर करून कृषी उत्पादनांची जतन करण्यासाठी सौर निर्जलीकरण तंत्र शिक्षा केंद्राने सुरू केले आहे.
- संभाजीनगर या ठिकाणी 44 वे मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित केले आहे.
- भारत आणि अमेरिका देशांनी फेब्रुवारी 2025 मध्ये महत्त्वपूर्ण खनिजांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी ‘ट्रस्ट ‘ उपक्रम सुरू केलेला आहे.
- जपानमध्ये धर्मा गार्डियन ची 6 आवृत्ती 25 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत होणार आहे.
- चरणज्योत सिंग नंदा यांची इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.
- क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025 मध्ये अत्यंत हवामानाच्या घटकांमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या दहा देशांमध्ये भारताचा सहावा क्रमांक आहे.
- जागतिक क्रमवारीत अव्वल टेनिसपटू जेनिक सिन्नरला WADA कडून तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
- भारताच्या नवीन वाणिज्य दुतावासाचे उद्घाटन फ्रान्स देशात करण्यात आले.
- आसाम राज्यात लाओखोवा बुऱ्हाचापोरी वन्यजीव अभयारण्य आहे.
20 फेब्रुवारी 2025
- ब्राझील या ठिकाणी 17 व्या ब्रिज शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.
- भारत सरकारने सुरू केलेल्या एआय फॉर इंटर प्रेन्योरशिप उपक्रमांतर्गत एक लाख तरुणांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
- इंडोनेशिया या ठिकाणी पाचवा बहुपक्षीय नौदल सराव कोमोडो आयोजित केला आहे.
- ओमन या ठिकाणी आठवी हिंद महासागर परिषद 2025 आयोजित केली होती.
- भारताच्या Matsya-6000 या चौथ्या पिढीच्या खोल समुद्र पाणबुडीने अलीकडेच बंदरावर त्याची चाचणी पूर्ण केली आहेत.
- जागतिक सामाजिक न्याय दिवस – 20 फेब्रुवारी.
- ज्ञानेश कुमार हे 19 फेब्रुवारी 2025 पासून भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत.
- 2025 26 पर्यंत सरकारने pm – Aasha योजना सुरू ठेवण्यासाठी मान्यता दिली आहे.
- ब्लूमबर्गच्या आशियातील 20 श्रीमंत कुटुंबांच्या यादीत अंबानी कुटुंब अव्वल स्थानी आहे.
- मध्यप्रदेश ने भारताचे पहिले समर्पित GCC धोरण जारी केले.
- फ्रान्स देशाचे अध्यक्ष युक्रेन वर आपत्कालीन युरोपीय शिखर परिषद आयोजित करणार आहेत.
क्र. | घटक | तपशील |
1 | राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा | 39 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2017 मेघालय येथे आयोजित |
2 | शिवाजी महाराज जयंती | दरवर्षी 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते |
3 | मराठवाडा साहित्य संमेलन | 44 वे संमेलन संभाजीनगर येथे आयोजित |
4 | भारत-अमेरिका सहकार्य | फेब्रुवारी 2025 मध्ये ‘ट्रस्ट’ उपक्रम सुरू |
21 फेब्रुवारी 2025 | Current Affairs February 2025 – 3rd Week
- 98 व्या मराठी साहित्य संमेलन 2025 चे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे.
- ICC चॅम्पियन्स ट्रॉफी ची 2025 मध्ये नववी आवृत्ती होणार आहे.
- जागतिक प्रतिष्ठान रँकिंग 2025 मध्ये चार भारतीय विद्यापीठांना त्यामध्ये स्थान मिळाले.
- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मौसम भुवन येथे भारतातील पहिले ओपन एअर आर्ट ऑल म्युझियमचे उद्घाटन केले.
- रेश्मा गुप्ता यांची दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- मनू भाकर ची BBC ची इंडियन फोर्ट वुमन ऑफ द इयर म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
- उत्तर प्रदेश हे विधानसभेत भाषांतर प्रणाली असणारे भारतातील पहिले राज्य आहे.
- इंडोनेशियाने आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन 2025 स्पर्धा जिंकली आहे.
- ऑस्ट्रेलिया देशात समुद्रमार्गे भारतातील प्रीमियम सांगोला व भगवा डाळिंबाची पहिली व्यवसायिक चाचणी घेत पाठविण्यात आले आहे.
- स्टॅंडर्ड चार्टर्ड इंडियाचे नवे सीईओ – बी पी डी सिंग.
- सौदी अरेबिया 2017 मध्ये पहिला ऑलिंपिक ESports गेम्स आयोजित करणार आहे.
22 फेब्रुवारी 2025
- मनू भाकरे ही महिला नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे.
- आशियाई हिवाळी खेळ 2025 मध्ये चीन देशाने पदत तालिकेत प्रथम क्रमांक मिळवला.
- राजस्थान राज्यांमध्ये पहिले अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
- निकोटीन आणि तंबाखू युक्त गुटखा आणि पान मसाला उत्पादनावर झारखंड राज्यात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
- चायनीज AI एप्लीकेशन Deepseek ची लोकल सेवा दक्षिण कोरियाने तात्पुरती निलंबित केली आहे.
- ब्रह्मपुत्रा नदीवर आंतरदेशीय जलमार्ग टर्मिनल चे उद्घाटन केंद्रीय मंत्री सदानंद सोनवल यांनी केले आहे.
- आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस – – 21 फेब्रुवारी.
- पी आर श्रीजेश ने स्पोर्ट्स स्टार येथेच अवॉर्ड्स 2025 मध्ये स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर पुरुष पुरस्कार जिंकला आहे.
- दरवर्षी 17 ऑगस्ट हा दिवस शिवचातुर्य दिवस म्हणून साजरा होणार आहे.
- भारत देश डिजिटल पायलट प्रमाणे सादर करणारा दुसरा देश बनला आहे.
- आग्रा या शहरात ताज महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले होते.
- नाशिक या ठिकाणी दिव्यांगांसाठी राज्यातील पहिले नाट्यगृह होणार आहे .
Current Affairs February 2025 – 3rd Week – 23 फेब्रुवारी 2025
- विराट कोहली हा इंग्लंड विरुद्ध चार हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज आहे.
- रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनले आहेत.
- अरुणाचल प्रदेश राज्यात दुलारी कन्या योजना सुरू करण्यात आली आहे.
- भारत देशाची आंतरराष्ट्रीय सागरी नेव्हीगेशन संघटनेच्या (IALA) उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
- भारताच्या पूर्णिमा देवी बर्मन यांचा Time Woman of the year 2024 मध्ये गौरव करण्यात आला.
- गुगलने कर्नाटक राज्यामध्ये आपला सर्वात मोठा कॅम्पस सुरू केला आहे.
- अमेरिकेने जॅव्हलीन अँटी टॅंक गाईडेड क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
- झोमॅटो ने व्यवसाय वाढविण्यासाठी नगेट एक AI पॉवर प्लॅटफॉर्म सादर केला आहे.
- भारतातील पहिला वर्टीकल बाय- फेशियल सोलर प्लांट ओखला विहार मेट्रो स्टेशन या ठिकाणी बसविण्यात आला आहे.
- भारतातील पहिले खाजगी सुपरसोनिक रामझेट इंजिन “Tezz”Hyprixs ने लॉन्च केले.
- भविष्यातील ब्रँड इंडेक्स 2024 मध्ये रिलायन्सने जागतिक स्तरावर दुसरे स्थान प्राप्त केले आहे.
View this post on Instagram