ऑगस्ट 2024 चालू घडामोडी – भाग १ | Current affairs august

Current affairs august – चालू घडामोडी या घटकात आपण ऑगस्ट २०२४ मधील घडामोडी पाहत आहोत. याचे एकूण ४ भाग केले असून हा त्यातील पहिला भाग आहे. इतर ३ भाग हे प्रत्येक आठवड्याच्या सुरुवातीला दिले जातील.

१ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट 2024

येथे क्लिक करा : चालू घडामोडी मराठी पीडीएफ, 29 जुलै ते 4 ऑगस्ट2024 | Current Affairs Marathi July

5 ऑगस्ट 2024 | सोमवार – Current affairs august

  1. लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या पहिल्या महिला महासंचालक – लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर या बनल्या आहे.
  2. SEBI आर्थिक नियामका ने अलीकडेच SAVE चॅटबॉट लॉन्च केली आहे 
  3. केटी लेडेकी ही खेळाडू स्विमर खेळाशी संबंधित आहे 
  4. भारत आपला पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती 2024 दोन टप्प्यात करणार आहे तमिळनाडूमध्ये पहिला टप्पा होणार आहे 
  5. भारतीय संघाने 56 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिंपिक याड मध्ये 1 कांस्यपदक, 2 रोप्य पदक ,1 सुवर्ण पदके जिंकली आहे
  6. काश्मीर हे वर्ल्ड क्राफ्टस कौन्सिल इंटरनॅशनल कडून वर्ल्ड क्राफ्टस सिटी टॅग प्राप्त करणारे शहर ठरले आहे
  7. जगातील पहिला थोरियम आधारित अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे 
  8. पोलाद मंत्रालय सचिवचंद्रलाल दास 
  9. सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे 21 वे राज्यपाल आहे

6 ऑगस्ट 2024 | मंगळवार (Current affairs august)

  • हिरोशिमा दिवस – सहा ऑगस्ट
  • राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (NCERT) यांनी सहावी ते आठवी विद्यार्थ्यांकरिता दहा दिवस दप्तर विरहित शाळा भरवण्याचा प्रस्ताव दिला आहे. 
  • बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) चे नवे अतिरिक्त महासंचालकदलजीत सिंग चौधरी
  • डब्ल्यूटीओ च्या आकडेवारीनुसार भारताचा जागतिक कृषी निर्यात निर्देशांक 2024 मध्ये आठवा क्रमांक आहे.  
  • केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने देशामध्ये कर्नाटक (2000 मेगावॅट) व ओडिसा (600 मेगावॅट) या दोन राज्यांमध्ये हायड्रो पंप स्टोरेज प्लांटला मंजुरी दिली. यातील कर्नाटक येथे असलेले प्लांट चे नाव शरावती हायड्रो पंप स्टोरेज प्लांट असे असून हे देशांमधील सर्वात मोठे पंप स्टोरेज पावर जनरेशन युनिट आहे. 
  • बांगलादेश चे पंतप्रधान शेख हसीना यांनी दिला राजीनामा. 
  • राज्यपालांची 52 वी परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. 
  • बॅडमिंटन पटू अश्विनी पोनप्पा यांनी घेतली निवृत्ती 
  • तेलंगणा राज्य सरकारने नीखत जरीन आणि मोहम्मद सीराज यांना त्यांच्या संबंधित क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करण्याकरिता डीएसपी कॅडरची गट एक पद देणार आहे. 
  • भारत-अमेरिका/आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) मोहिमेकरिता मुख्य अंतराळवीर म्हणून शुभांशू शुक्ला यांची निवड करण्यात आली. 

Current affairs august – 7 ऑगस्ट 2024 | बुधवार 

  1. राष्ट्रीय हातमाग दिवस – सात ऑगस्ट 
  2. राष्ट्रीय भालाफेक दिवस – सात ऑगस्ट  (नीरज चोप्रा यास भालाफेकी मध्ये मिळालेल्या पहिल्या  सुवर्णपदक सन्मानार्थ 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून घोषित करण्यात आला)
  3. जगातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम उत्पादक देश – 1. चीन, 2. भारत ठरला आहे. 
  4. आशियायी क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष – मोहसीन नक्वि
  5. एशियन डेव्हलपमेंट बँकेने भारतातील घनकचरा व्यवस्थापनाकरिता 200 डॉलर दशलक्ष  कर्ज मंजूर केले.
  6. कॉल ऑफ द गीर पुस्तकाचे लेखक – परिमल नाथवाणी (हे पुस्तक एशियाटिक सिंह वरील आधारित असून याचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले) 
  7. राष्ट्रीय हिंदी विज्ञान काँग्रेस 2024 परिषद (चौथी) भोपाळ येथे आयोजित करण्यात आली.
  8. भारत आणि अमेरिका या देशांमध्ये सांस्कृतिक संपत्ती परत आणण्याकरिता आणि संवर्धनाकरिता द्विपक्षीय करार करण्यात आला. 
  9. बॉक्सिंग या खेळाकरिता भारतामधील सर्वात तरुण ऑलिंपिक पंच – कबिलन साई अशोक 
  10. विमान कायदा 1934 कायद्याच्या बदल्यात भारतीय विमान विधेयक 2024 लोकसभेत सादर करण्यात आले. 
  11. नॅशनल हाऊसिंग बँक चे नवे व्यवस्थापकीय संचालक – संजय शुक्ला
8 ऑगस्ट 2024 | गुरुवार | Current affairs august
  • भारत छोडो आंदोलन दिवस – आठ ऑगस्ट
  • नागासाकी दिवस – आठ ऑगस्ट
  • जागतिक आदिवासी दिवस – आठ ऑगस्ट
  • ऑलम्पिक 2024 टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू – नोव्हाक जोकोविच 
  • पॅरिस ओलंपिक समारोप सोहळ्यामध्ये भारतीय ध्वजवाहक म्हणून मनू भाकर असणार आहेत. 
  • टाटा कंपनीने सेमी कंडक्टर युनिट ची स्थापना आसाम मधील मोरिगाव येथे केली.
  • भारत देश ग्लोबल साऊथ सिमेंटच्या तिसऱ्या आवृत्तीचे यजमानपद भूषवणार आहे. 
  • मिस नेपाळ वर्ल्ड 2024 विजेती – अश्मा कुमारी केसी 
  • केंद्र सरकारने कर्नाटक राज्यांमधील आदी चुनचुनगिरी अभयारण्यास मोराचे अभयारण्य म्हणून घोषित केले.
  • पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिंपिक खेळाच्या स्मरणार्थ भारत सरकारने चार स्मरणीय टपाल तिकिटांचा संचय जारी केला. 
  • परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण जपान देशांमध्ये केले. 
9 ऑगस्ट 2024 | शुक्रवार – Current affairs august
  1. महिला विरुद्धच्या सायबर गुन्हा संबंधित लढाकरीता राष्ट्रीय महिला आयोगातर्फे नवी दिल्ली येथे डिजिटल शक्ती केंद्राचे उद्घाटन झाले. 
  2. हरियाणा राज्य सरकारने सर्व पिकांची किमान आधारभूत रक्कम (MSP) वर खरेदी करण्याची घोषणा केली. 
  3. हिमाचल प्रदेश येथे लाहोल स्पिती जिल्ह्यामध्ये डिसेंबर 2025 पर्यंत एक्स बँड डॉपलर हवामान रडार स्थापित करणार आहे. 
  4. FIDE इंडिया झोनचे नवे अध्यक्ष – संजय कपूर 
  5. लव्ह जिहाद संबंधी कायदा आणून त्यात दोषी ठरणाऱ्या गुन्हेगारास जन्मठेपेची शिक्षा देण्याची घोषणा आसाम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले. 
  6. मुख्यमंत्री माया सन्मान योजना – योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना हजार रुपये दरमहा मिळत असून ही योजना झारखंडमध्ये चालू झाली.
  7. फॉर्च्यून ग्लोबल 2024 नुसार सर्वोच्च 500 कंपन्यांमध्ये 86 व्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी आली असून ही भारतीय कंपन्यांमध्ये सर्वोच्च स्थानावर असलेली  कंपनी आहे. 
  8. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने इ सक्ष, न्याय सेतू, न्याय श्रुती आणि इ-समन हे ॲप लॉन्च केले. 
  9. NOVAK DJOKOVIC या खेळाडूने टेनिस या खेळामध्ये सर्वाधिक वेळा जागतिक क्रमवारीत प्रथम येण्याचा विक्रम केला. 
  10. पॅरिस ओलंपिक 2024 मध्ये 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी महिला खेळाडू – जूलियन अल्फ्रेड (देश – सेंट लुसिया)
10 ऑगस्ट 2024 | शनिवार (Current affairs august)
  • जागतिक जैव इंधन दिवस – दहा ऑगस्ट
  • जागतिक सिंह दिवस – दहा ऑगस्ट
  • महाराष्ट्राचे नवे वनबलप्रमुख (प्रधान मुख्य वनसंरक्षक) – शोमिता बिश्वास 
  • खेळाडू – नीरज चोप्रा  खेळ – भालाफेक पदक – रौप्य पदक (89.45 मीटर लांब भाला फेकला) 
  • साताऱ्यामधील पाटण तालुक्यामधील “मान्याची वाडी” हे ठरले महाराष्ट्रातील पहिले “सौरग्राम”
  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (98 वे) दिल्ली येथे होणार आहे.
  • विनेश फोगट (कुस्ती) – पॅरिस ओलंपिक 2024 मध्ये 50 किलो वजनी गटामध्ये 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने विनेश फोगट फायनल मधून अपात्र झाली. 
  • आर्मी एव्हिएशन चे नवे महासंचालक – विनोद नंबियार 

10 August 2024

  • World Biofuels Day – August 10th
  • World Lion Day – August 10th
  • Maharashtra’s new Chief Forest Officer (Principal Chief Conservator of Forests) – Shomita Biswas
  • Player – Neeraj Chopra
    Sports – Javelin
    Medal – Silver Medal (Javelin Throw 89.45m)
  • “Manyachi Wadi” in Patan Taluka of Satara has become the first “Solar Village” in Maharashtra.
  • All India Marathi Literary Conference (98th) to be held in Delhi.
  • Vinesh Phogat (Wrestling) – Vinesh Phogat was disqualified from the finals in the 50 kg category at the Paris Olympics 2024 after being overweight by 100 grams.
  • New Director General of Army Aviation – Vinod Nambiar
Current affairs august – 11 ऑगस्ट 2024 | रविवार
  1. पॅरिस ओलंपिक 2024 मध्ये कुस्ती या खेळामध्ये अमन सेहरावत या खेळाडूने कांस्यपदक जिंकले.
  2. केंद्र सरकारने 2024 पासून सुरू केलेल्या विज्ञान रत्न या पुरस्काराकरिता प्रख्यात बायोकेमिस्ट गोविंदराज पद्मनाभन यांची निवड झाली.
  3. पी आर श्रिजेश – हिंदी हॉकी या खेळामधून निवृत्ती जाहीर केली तसेच भारताचे जूनियर पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांची निवड झाली.
  4. इस्रोचे स्मॉल सॅटॅलाइट लॉन्च व्हेईकल SSLV-D3 अर्थ ऑब्झर्वेशन सॅटॅलाइट (EOS-8) द्वारे 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रक्षेपित केले जाणार आहे.
  5. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (पुणे) चे नवे संचालक – धीरज सिंग
  6. पुस्तक : योद्धा कर्मयोगी (एकनाथ संभाजी शिंदे) – लेखक : डॉ. प्रदीप ढवळे)
  7. भारतीय लष्कराने नुकताच पर्वत प्रहार हा सराव लदाख मध्ये केला.
  8. चीन देशाने G-60 हा मेगा उपग्रह नक्षत्र यशस्वीरित्या प्रक्षेपित केला.
  9. आसाम राज्याने हाथी ॲप लॉन्च केले – हे ॲप मानवी वस्ती मध्ये वन्य हत्तींच्या उपस्थिती बद्दल पूर्व चेतावणी देते.
  10. ऑस्ट्रेलिया देशाने भारतासोबत संशोधन आणि संस्कृती सहकार्यासाठी मैत्री अनुदान जाहीर केले.
  11. जून महिन्याच्या अखेरपर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत 4,11,222 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला.

11 August 2024

  1. Aman Sehrawat won a bronze medal in the sport of wrestling at the Paris Olympics 2024.
  2. Eminent biochemist Govindaraj Padmanabhan has been selected for the Vigyan Ratna award, which was started by the central government from 2024.
  3. PR Sreejesh – Indian Hockey has announced his retirement from the game and has been selected as the new head coach of India’s junior men’s hockey team.
  4. ISRO’s Small Satellite Launch Vehicle SSLV-D3 will be launched by Earth Observation Satellite (EOS-8) on 15 August 2024.
  5. New Director of Film and Television Institute of India (Pune) – Dheeraj Singh
  6. Book: Yoddha Karma Yogi (Eknath Sambhaji Shinde) – Author: Dr. Pradeep Dhawale)
  7. The Indian Army recently conducted the Parbat Prahar exercise in Ladakh.
  8. China successfully launched G-60 mega satellite constellation.
  9. Assam State Launches Elephant App – This app gives early warning about the presence of wild elephants in human settlements.
  10. Australia announced friendship grant for research and cultural cooperation with India.
  11. Till the end of June, 4,11,222 farmers have benefited from this scheme under PM Kisan Yojana.
ऑगस्ट 2024 चालू घडामोडी
ऑगस्ट 2024 चालू घडामोडी

अधिक माहिती करीता हे वाचा