Chalu ghadamodi – चालू घडामोडी या अत्यंत महत्त्वाच्या घटकाचे आपण वेगवेगळे विभाग केले असून एका भागामध्ये आपल्याला संपूर्ण आठवड्यामध्ये घडलेल्या सर्व जागतिक आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी दिल्या जातील. असे चार भाग मिळून एका महिन्याच्या घडामोडी या भाग एक ते चार मध्ये समाविष्ट केलेले असते
12 ऑगस्ट 2024 | सोमवार – Chalu ghadamodi
- पंतप्रधान कार्यालय (PMO) मध्ये अतिरिक्त सचिव म्हणून अमित सिंग नेगी यांची नियुक्ती करण्यात आली.
- बांगलादेशात आरक्षण कोटा संपवणे याकरिता आंदोलन सुरू आहे.
- एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली नेपाळी महिला – ल्हामु पासांग शेर्पा (यांचे नुकतेच एका चंद्राच्या विवरास नाव दिले)
- कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानाकरांमध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांक वर आले.
- पॅरिस ओलंपिक 2024 मध्ये समारोप कार्यक्रमांमध्ये ध्वजवाहक म्हणून मनू भाकर व पी आर श्रीजेश हे भारतीय खेळाडू असतील.
- अन्नपूर्ती ग्रेन एटीएम – देशातील पहिले धान्य एटीएम ओडिसा राज्यामध्ये सुरू झाले.
- टयुनिशिया देशाचे नवे पंतप्रधान – कामेल मादौरी
- लोकसभेमध्ये Waqf (Amendment) Bill 2024 म्हणजेच दुरुस्ती विधेयक 2024 किरेन रिजिजू यांनी मांडले.
- पाकिस्तान देशाने आय एम एफ ला साडेतीन अब्ज यूएसडी पेक्षा जास्त दिले.
13 ऑगस्ट 2024 | मंगळवार (Chalu ghadamodi)
- जागतिक अवयव दान दिवस – 13 ऑगस्ट
- पॅरिस ओलंपिक 2024 मध्ये सर्वात कमी पदके पाकिस्तानने तर सर्वाधिक जास्त पदके अमेरिकेने जिंकली.
- भारताने एक सिल्वर तर पाच ब्राँझ अशी एकूण सहा पदके जिंकली. (भारताचा रँक 71)
- महाराष्ट्र सरकारने वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प मंजूर केला.
- भारत-बांगलादेश सीमा समिती नवे अध्यक्ष – आयपीएस रवी गांधी
- भारत देशाने CAVA महिला हॉलीबॉल नेशन्स लीग 2024 चे विजेतेपद पटकावले.
- कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली इथे पिकांच्या अत्यंत सोपी हवामानास अनुकूल आणि जेव्हा संवर्धन केलेल्या १०९ वाणांचे वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
- आयआयटी इंदोर यांनी लोकेशन ट्रॅक करणारे इलेक्ट्रिक शूज तयार केले.
- ‘सेरोपेगिया शिवरायना’ या कंदील फुलांच्या वनस्पतीची प्रजाती महाराष्ट्र राज्यात विशाल गडावर सापडली.
- भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांमधील व्यापार सुलभ करण्याकरिता दोन्ही देशांनी सीमा शुल्क सहकार्य करारावर सह्या केल्या.
- बांगलादेश चे नवे सरन्यायाधीश – रेफात अहमद
हेही वाचा >>>> ऑगस्ट 2024 चालू घडामोडी भाग १ | Current affairs august
Chalu ghadamodi – 14 ऑगस्ट 2024 | बुधवार
- मल्याळम नवीन वर्ष हे 14 ऑगस्ट पासून सुरू होते.
- बी जय मोहन यांना ब्रह्म साहित्य पुरस्कार 2024 मिळाला.
- सॉवरेन वेल्थ फंड इन्स्टिट्यूट यांनी दिलेल्या यादीनुसार फेडरल रिझर्व सिस्टीम (यूएसए) चा पहिला तर रिझर्व बँक ऑफ इंडिया (भारत) चा बारावा क्रमांक लागला.
- बल्गेरिया देशाचे नवे पंतप्रधान – गोरीत्सा ग्रुंचारोवा कोझोरेवा
- हरियाणा राज्य सरकारने सर्व शाळांमध्ये गुड मॉर्निंग ऐवजी जय हिंद म्हणण्याची सुरुवात केली.
- भारतातील सर्वात मोठ्या कमोडिटी एक्सचेंज MCX चे नवे सीईओ – प्रवीण राय
- पंजाब नॅशनल बँकेने दृष्टिहीन ग्राहकांकरिता ब्रेल डेबिट कार्ड सुरू केले.
- कारगिल पॅकेज – राजस्थान सरकारने कारगिल पॅकेज जाहीर केले. ज्यामध्ये शहीद अग्निवेरांच्या कुटुंबाला लाभ मिळणार आहे.
- आसाम राज्याने ‘निजूत मोईना’ योजना सुरू केली. ही योजना लहान मुलींकरता असून बालविवाह रोखून विद्यार्थिनींना उच्चशिक्षित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
15 ऑगस्ट 2024 | गुरुवार | Chalu ghadamodi
- 15 ऑगस्ट 2024 रोजी भारताने 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला.
- 15 ऑगस्ट 2024 च्या स्वातंत्र्य दिनाचे थीम विकसित भारत ही होती.
- हर घर तिरंगा ही मोहीम 2024 मध्ये तिसऱ्यांदा राबविली जात आहे.
- अनुराधा पौडवाल यांना गाणसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले.
- भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान मित्र शक्ती 2024 हा सराव आयोजित करण्यात आला.
- संजय महाराज पाचपोर यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आली.
- मध्यप्रदेश मध्ये विद्यार्थिनींना सॅनेटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देण्यात आले. असे करणारे मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले.
- अभिनव बिंद्रा यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ऍथलेट्स कमिशन मध्ये नवीन दुसरे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती.
- रवांडा देशाचे नवे राष्ट्रपती – पॉल कागामे
- IRCTC द्वारे वन इंडिया वन तिकीट ही मोहीम सुरू करण्यात आली.
- अभिनेता शाहरुख खान यांना पारडो अल्ला कॅरीरा अस्कोना लोकर्नो टुरिझम अवॉर्ड मिळाला. हा अवॉर्ड मिळवणारे ते पहिलेच भारतीय आहेत.
- नवे कॅबिनेट सचिव – टीव्ही सोमनाथन
- केविन क्विंटल यांनी वर्ल्ड सुपर बाईक चॅम्पियनशिप मध्ये भाग घेतला. असे करणारे ते पहिल भारतीय ठरले आहेत.
16 ऑगस्ट 2024 | शुक्रवार – Chalu ghadamodi
- बांगलादेशी वंशाचा दूलो दास हा माणूस पहिला व्यक्ती बनला आहे ज्याला सी ए ए अंतर्गत नागरिकत्व मिळाले आहे.
- भारताने 2024 च्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राम स्थळांच्या यादीत आणखी तीन पान स्थळे जोडली ती पुढील प्रमाणे. 1. नांजरायान पक्षी अभयारण्य (तामिळनाडू) 2. कझुवेली पक्षी अभयारण्य. (तामिळनाडू) 3. तवा जलाशय (मध्यप्रदेश)
- भारतीय वायुसेनेने उदार शक्ती या सरावांमध्ये मलेशिया देशासोबत भाग घेतला.
- मुनाल उपग्रहाचा प्रक्षेपणाकरिता भारताने नेपाळ या देशास सहकार्य केले.
- 71 वर्षीय तुंगभद्रा धरणाचा 19 वा क्रेष्ठ गेट कोसळल्यामुळे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये पुराचा इशारा देण्यात आला.
- जगातील सर्वात जुने कॅलेंडर जे सुमारे 13000 वर्षांपूर्वीचे आहे ते तुर्की या देशांमध्ये सापडले.
17 ऑगस्ट 2024 | शनिवार (Chalu ghadamodi)
- ऑलम्पिक 2028 करिता पाच नवीन खेळांचा समावेश करण्यात आला. ते खेळ पुढील प्रमाणे : 1. क्रिकेट 2. लक्रोस 3. बेसबॉल 4. स्क्वॉश 5. फ्लॅग फुटबॉल
- उत्तर भारतामधील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प ओंकारेश्वर येथे सुरू झाला.
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (70 वा) उत्तम अभिनेता पुरस्कार – ऋषभ शेट्टी (कांतारा चित्रपट)
- आयसीसी प्लेयर्स ऑफ द मंथ पुरस्कार जुलै 2024 विजेते – 1. गस एटकिंस्नन 2. चमारी अथपथु
- अग्नी मिसाईल चे जनक आर. एन. अगरवाल यांचे निधन
- महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे रत्नागिरीतील अश्मयुगातील मधला काळातील प्राचीन वास्तूला संरक्षित स्मारक म्हणून मान्यता दिली.
- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक – राणा आशुतोष कुमार सिंग
- किरेण रिजीजू यांनी जिओ पारसी योजना पोर्टल सुरू केले. (जिओ पारसी – अल्पसंख्यांक पारशी लोकांच्या करिता ही योजना सुरू आहे.)
- पॅरिस ऑलम्पिक 2024 मध्ये भालाफेक मध्ये सुवर्णपदक विजेता पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीम यास पाकिस्तानी दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार (हिलाल-ए-इम्तियाज) मिळाला.
- भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे गोलंदाजी नवे प्रशिक्षक – मोर्णे मॉर्केल
Chalu ghadamodi – 18 ऑगस्ट 2024 | रविवार
- 16 ऑगस्ट – अटल बिहारी वाजपेयी पुण्यतिथी
- महाराष्ट्र राज्याने लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये मासिक मदत सुरू केली आहे
- गोविंद मोहन यांची नवीन केंद्रीय गृह सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे
- भारत आणि इजराइल देशाने आयआयटी मद्रास येथे नवीन जल तंत्रज्ञान केंद्र सुरू केले आहे
- आनंद महिंद्रा यांची तेलंगणातील यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटी मध्ये अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
- चीन या देशाने सर्वात मोठ्या मानव रहित कार्गो ड्रोन ची चाचणी कमी उंचीच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्यासाठी केली आहे
- उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा उद्यम विकास अभियान योजनेचा शुभारंभ केला
- केंद्रीय जल आयोगाने फ्लड वॉच इंडिया ॲपची नवीन आवृत्ती विकसित केली आहे
- थायलंड देशाच्या पंतप्रधान Srettha Thavisin यांना नैतिक व रंगनामुळे पदावरून हटविण्यात आले आहे
- 16 ऑगस्ट – अटल बिहारी वाजपेयी पुण्यतिथी
18th August 2024 | sunday
- August 16 – Death anniversary of Atal Bihari Vajpayee
- Maharashtra State has started monthly assistance of Rs 1500 under Ladki Bahin Yojana
- Govind Mohan has been appointed as the new Union Home Secretary
- India and Israel have launched a new water technology center at IIT Madras
- Anand Mahindra has been appointed as the President of Young India Skill University in Telangana
- China has tested the world’s largest unmanned cargo drone to expand its low-altitude economy
- The Chief Minister of Uttar Pradesh launched the Chief Minister’s Youth Enterprise Development Scheme
- Central Water Commission has developed a new version of Flood Watch India app
- The Prime Minister of Thailand, Srettha Thavisin, has been removed from office due to moral and color issues
- August 16 – Death anniversary of Atal Bihari Vajpayee
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा