Bodmas questions for competitive exams – BODMAS गणित विषयामध्ये पदावली हा एक महत्त्वाचा घटक आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या संख्यांचे क्रमवार आलेले संच सोडवायचे असतात. पदावली सोडविताना एक विशिष्ट पद्धती वापरली जाते त्यास बोडमास असे म्हणतात.
बोडमास पद्धतीस हे नाव कसे पडले? – Bodmas questions for competitive exams
सर्वात आधी बोडमासचा फुल फॉर्म पाहू. बोडमास म्हणजे BODMAS
- B – Brackets (कंस)
- O – Of ( चे/च्या)
- D – Divide (भागिले)
- M – Multiple (गुणिले)
- A – Addition (अधिक)
- S – Subtract (वजा)
पदावली
- क्रमवार येणाऱ्या संख्यास पदावली असे म्हणतात
- पदावली मध्ये कंस किंवा रेघी कंस असल्यास सर्वात अगोदर तो सोडवावा.
- पदावली मध्ये कंसात कंस असे दोन कंस आल्यास आधी आतील कंस सोडवा.
पदावली सोडवितांना सर्वात आधी रेघी कंस त्यानंतर कंसातला कंस मग कंसा बाहेरिल कंस त्यानंतर “चे” किंवा “च्या” सोडवावे आणि मग त्यानंतर भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी अनुक्रमे करावी.
बोडमास या पद्धतीचा वापर केल्यामुळे गणितामधील संख्यात्मक समस्या सोडवणे आणि अचूक उत्तर मिळवणे सोपे होते. विद्यार्थ्यांनी ही पद्धत लक्षात ठेवावे आणि पदावली सोडवितांना ही पद्धत वापरावी ज्यामुळे गणितामधील संख्यांचे संच व्यवस्थित आणि अचूक पद्धतीने सोडवता येतील.
हेही वाचा>>>>लसावी मसावी | Lasavi masavi
How did the Bodmas method get its name?
First let’s see the full form of Bodmas. Bodmas means BODMAS
- B – Brackets
- O – Of
- D – Divide
- M – Multiple
- A – Addition
- S – Subtract
The term
- The consecutive numbers are called Padavali
- If there is parenthesis or Reghi parentheses in Padavali then first of all solve it.
- If there are two parentheses within parentheses in Padavali, remove the inner parentheses first.
To solve the terms, first solve the parentheses then the parentheses then the parentheses outside the parentheses followed by “of” or “of” and then do division multiplication addition and subtraction respectively.
Using the Bodmas method makes it easy to solve numerical problems in mathematics and get the correct answer. Students should remember this method and use this method while solving formulas to solve sets of numbers in mathematics in an orderly and accurate manner.
Bodmas प्रश्न १ ते ५ (Bodmas questions for competitive exams)
प्रश्न : 14÷ 48-8×4+5=? या समीकरणांमध्ये जर +ऐवजी×, -ऐवजी÷, x ऐवजी- आणि ÷ ऐवजी + असल्यास समीकरणाचे उत्तर काय?
- 2
- 1
- 3
- 4
उत्तर : 2
प्रश्न : प्रमोदने 1570 रुपयांची बचत केली. रवीने प्रमोद पेक्षा 1936 रुपयांची जास्त बचत केली. तर प्रमोद आणि रवी या दोघांनी मिळून एकूण किती रुपयांची बचत केली?
- 5076
- 4036
- 6465
- 7328
उत्तर : 5076
प्रश्न : 3-6×8=? या समीकरणात जर वजा आणि गुणिले या चिन्हांची तसेच तीन आणि सहा या अंकांची आपापसात बदली केली असता उत्तर काय येईल?
- 10
- 09
- 11
- 12
उत्तर : 10
प्रश्न : फळांचे एकूण तीन टोपल्या आहेत. संत्री, मोसंबी, डाळिंब आणि सिताफळ ही फळे टोपल्यांमध्ये आहेत. संत्री आणि मोसंबी या फळांची संख्या सारखीच आहे. डाळिंब हे मोसंबी च्या दुप्पट आहे. सिताफळांची संख्या डाळिंब आणि मोसंबी यांच्या मिळून होणारे संख्येच्या ¾ आहे. तीन टोपल्यांमध्ये मिळून एकूण 1000 फळे आहेत. तर त्यामध्ये सिताफळ डाळिंब यांची अनुक्रमे संख्या किती?
- 360,320
- 155,359
- 355,251
- 328,852
उत्तर : 360,320
प्रश्न : पुढील समीकरणातील दोन चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण हे योग्य होण्याकरता खालील योग्य पर्याय निवडा? 2×3+6-12÷4= 17
- × व +
- ÷ व –
- +व –
- यापैकी नाही
उत्तर : × व +
Question Answers
Q : 14÷ 48-8×4+5=? If + instead of ×, – instead of ÷, x instead of – and ÷ instead of +, what is the answer of the equation?
- 2
- 1
- 3
- 4
Answer : 2
Q : Pramod saved Rs 1570. Ravi saved Rs 1936 more than Pramod. So how much rupees did both Pramod and Ravi save together?
- 5076
- 4036
- 6465
- 7328
Answer : 5076
Q : 3-6×8=? If the minus and multiplication signs and the digits three and six are interchanged in this equation, what will be the answer?
- 10
- 09
- 11
- 12
Answer : 10
Q : There are three baskets of fruits in total. Fruits such as oranges, mosambi, pomegranates and citrons are in the baskets. The number of fruits like oranges and peaches is the same. Pomegranate is twice the size of Mosambi. The number of sitpals is ¾ of the number of pomegranates and lemons combined. There are a total of 1000 fruits in three baskets. So what is the number of Sitafal Pomegranates respectively?
- 360,320
- 155,359
- 355,251
- 328,852
Answer : 360,320
Q : Select the correct option below to make the given equation correct by interchanging the two signs in the following equation? 2×3+6-12÷4= 17
- × and +
- ÷ and –
- + and –
- None of these
Answer : × and +
Bodmas questions for competitive exams – Bodmas प्रश्न ६ ते १०
प्रश्न : जर आपण (600+80÷2-10×8) ला बरोबर सोडू तर आपल्याला ….. हे उत्तर मिळते.
- 560
- 650
- 506
- 605
उत्तर : 560
प्रश्न : 4,44,444,… या संख्या मालिकेमधील नऊ संख्या घेऊन त्यांची बेरीज केल्यास त्या बेरजेमधील दशक स्थानी असलेला अंक खालीलपैकी कोणता असेल?
- 5
- 4
- 6
- 7
उत्तर : 5
प्रश्न : सुनीलने त्याच्याजवळ असलेल्या एकूण रक्कमे मधील ¼ एवढी रक्कम सविताला दिली. सविताने तिला सुनील कडून मिळालेल्या मिळालेल्या रकमेमधली अर्धी रक्कम रवी ला दिली. सुनील कडे उरलेली रक्कम आणि रविला सविता कडून मिळालेल्या रकमेतील फरक जर पाचशे रुपये असेल, तर सविताला सुनील कडून मिळालेली एकूण रक्कम किती?
- 200
- 100
- 300
- 400
उत्तर : 200
प्रश्न : 50÷1000=?
- 0.05
- 0.005
- 0.050
- 0.500
उत्तर : 0.05
प्रश्न : 5÷0.125=?
- 40
- 30
- 50
- 60
उत्तर : 40
Question Answers
Q : If we leave (600+80÷2-10×8) equal, we get the answer …..
- 560
- 650
- 506
- 605
Answer : 560
Q : If nine numbers in the number series 4,44,444,… are taken and added, which of the following will be the digit in the decimal place of the sum?
- 5
- 4
- 6
- 7
Answer : 5
Q : Sunil gave ¼ of the total amount he had to Savita. Savita gives half of the amount she received from Sunil to Ravi. If the difference between the amount left with Sunil and the amount received from Ravila Savita is Rs.500, then what is the total amount received by Savita from Sunil?
- 200
- 100
- 300
- 400
Answer : 200
Q : 50÷1000=?
- 0.05
- 0.005
- 0.050
- 0.500
Answer :0.05
Q : 5÷0.125=?
- 40
- 30
- 50
- 60
Answer : 40