दिनांक १९ ऑगस्ट २०२४ ते २५ ऑगस्ट २०२४ करिता | Army bharti tayari kashi karavi

Army bharti tayari kashi karavi – मित्रांनो या सात दिवसीय तयारी टिप्स चे लेखामध्ये आपण तुमचे फिटनेस शारीरिक क्षमता आणि वर्दीच्या दिशेने आणि अभ्यास याचा वापर करून वर्दीच्या दिशेने जाणारा मार्ग अजून सोपा करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम संतुलित आहार तसेच शैक्षणिक अभ्यासाचे वेळापत्रक देखील दिले आहे. जेणेकरून तुम्हाला सर्वांगीण विकास साधता येईल तसेच वर्दी मिळवण्याकरिता तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. 

दिवस 1 : सोमवार (19 ऑगस्ट) – Army bharti tayari kashi karavi

लक्षात ठेवा : वर्दी मिळवून तुम्ही आपल्या भावंडांचे अधिक चांगले संरक्षण करू शकता. (रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा)

व्यायाम :

  • वॉर्म-अप : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
  • धावणे : 5 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
  • गोळा : गोळा फेक सराव करणे
  • कुल डाऊन : बॉडी स्ट्रेचिंग करणे

आहार :

  • सकाळचा नाष्टा : फळांचा ज्यूस आणि काजू बदाम, खजूर
  • दुपारचं जेवण : सॅलेड, चपाती भाजी सोबत 100 ग्रॅम पालक पनीर
  • संध्याकाळचा नाष्टा : ग्रीन टी, ओट्स
  • रात्रीचे जेवण : चपाती भाजी वरण भात
  • नोट (आज दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी श्रावणी सोमवार असल्याने आजचा आहार शाकाहारी दिला आहे)

अभ्यास : शब्दांच्या जाती (मराठी व्याकरण) : यातील एकूण शब्दांच्या जाती किती व कोणत्या? विकारी आणि अविकारी यातील फरक व प्रकार समजून त्यावर आधारित प्रश्न सोडविणे.

दिवस 2 : मंगळवार (20 ऑगस्ट) – (Army bharti tayari kashi karavi )

व्यायाम :

  • वॉर्म-अप : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
  • धावणे : 5 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
  • हॅन्डस्टॅंड : हाताची कोपरखळी आणि पायाची बोटे जमिनीवर टिकून पोटावर ताण पडेल असे थांबणे
  • सीट अप : बैठका मारणे (15 मिनट)
  • गोळा : गोळा फेकचा सराव करू नये
  • कुल डाऊन : बॉडी स्ट्रेचिंग करणे

आहार :

  • सकाळचा नाष्टा : फळे, काजू बदाम
  • दुपारचं जेवण : सॅलेड, चपाती भाजी सोबत 100 ग्रॅम अंडी किंवा सोयाबीन
  • संध्याकाळचा नाष्टा : ग्रीन टी, ओट्स
  • रात्रीचे जेवण : चपाती भाजी वरण भात आणि चिकन

अभ्यास : सूर्यमाला आणि ग्रहांची माहिती (भूगोल) : पृथ्वीचे अंतरंग , ग्रह तारे आणि सूर्य याविषयी सर्व अभ्यास करून नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव जुन्या प्रश्नपत्रिकेतून करणे

Army bharti tayari kashi karavi  – दिवस 3 : बुधवार (21 ऑगस्ट)

व्यायाम :

  • वॉर्म-अप : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
  • धावणे : साडेतीन किलोमीटर मध्यम गतीने धावणे
  • रिपीटेशन : 200 मीटर धावणे 200 मीटर चालले पाच वेळा पुनरावृत्ती
  • गोळा : गोळा फेक चा सराव करणे
  • कुल डाऊन : बॉडी स्ट्रेचिंग करणे

आहार :

  • सकाळचा नाष्टा : भिजवलेले कडधान्य, काजू बदाम
  • दुपारचं जेवण : सॅलेड, चपाती भाजी सोबत 100 ग्रॅम चिकन किंवा पनीर
  • संध्याकाळचा नाष्टा : ग्रीन टी
  • रात्रीचे जेवण : चपाती भाजी वरण भात आणि मासे

अभ्यास : महात्मा गांधी (इतिहास) : हा घटक खूप मोठा असल्याने याचे वेगवेगळे विभाग करून त्यातील एक घटक आज करणे.

दिवस 4 : गुरुवार (22 ऑगस्ट) | Army bharti tayari kashi karavi
व्यायाम :
  • वॉर्म-अप : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
  • धावणे : 2 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
  • रगडा : दहा मिनिटं अंतर हे वेगवेगळ्या पद्धतीने धावणे. उदा. एका पायावर, हात वर करून, बेडूक उड्या मारत किंवा दोन्ही पाय सोबत ठेवून
  • गोळा : गोळा फेकचा सराव कर
  • कुल डाऊन : बॉडी स्ट्रेचिंग करणे

आहार :

  • सकाळचा नाष्टा : भिजवलेले कडधान्य
  • दुपारचं जेवण : सॅलेड, चपाती भाजी
  • संध्याकाळचा नाष्टा : फ्रुट सॅलड
  • रात्रीचे जेवण : पनीर ब्राऊन राईस आणि भाज्या 
  • नोट (आज दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी संकष्ट चतुर्थी असल्याने आजचा आहार शाकाहारी दिला आहे)

अभ्यास : जिल्हा विशेष (तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केला आहे त्या विषयी अभ्यास)

उदा. पिंपरी चिंचवड , ठाणे जिल्हा

दिवस 5 : शुक्रवार (23 ऑगस्ट) – Army bharti tayari kashi karavi

व्यायाम :

  • वॉर्म-अप : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
  • धावणे : 5 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
  • स्ट्राइड : 100 मीटर जोरात धावणे
  • गोळा : गोळ्याला आराम द्यावा
  • कुल डाऊन : बॉडी स्ट्रेचिंग करणे

आहार :

  • सकाळचा नाष्टा : भिजवलेले कडधान्य, फळे आणि नट्स
  • दुपारचं जेवण : सॅलेड, चपाती भाजी आणि भाज्यांचे सूप
  • संध्याकाळचा नाष्टा : काजू बदाम
  • रात्रीचे जेवण : मटन किंवा पनीर, ब्राऊन राईस आणि भाज्या

अभ्यास : चालू घडामोडी (ऑगस्ट २०२४ महिन्यातील सर्व ) : कित्येकदा १०० पैकी ५० हुन अधिक प्रश्न चालू घडामोडी या घटकावर विचारले जातात. त्यामुळे या घटकास महत्व देणे.

Army bharti tayari kashi karavi – दिवस 6 : शनिवार (24 ऑगस्ट)

व्यायाम :

  • वॉर्म-अप : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
  • धावणे : 2 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
  • चढ : डोंगर किंवा चडावरती पळणे
  • गोळा : गोळा फेकचा सराव करा
  • कुल डाऊन : बॉडी स्ट्रेचिंग करणे

आहार :

  • सकाळचा नाष्टा : फळांचा ज्यूस किंवा अंड्याचे आमलेट
  • दुपारचं जेवण : चिकन करी किंवा कडधान्य फ्राय आणि ब्राऊन राईस व भाज्या
  • संध्याकाळचा नाष्टा : काजू बदाम आणि ग्रीन टी
  • रात्रीचे जेवण : चपाती भाजी वरण-भात व मासे

अभ्यास : सराव प्रश्नपत्रिका सोडविणे : बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप झालेला असतो परंतु एन परीक्षेच्या वेळी सर्व येत असून वेळ पुरला  नाही म्हणून निराशा हाती येते. त्यामुळे ९० मिनिटे वेळ लावून १०० गुणांची महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf 2024 सोडविणे.

Day 6 : 24th August

Exercise:

  • Warm-up: Jumping for two to five minutes
  • Running: 2 kilometers at a moderate pace
  • Uphill: To run up a hill or hill
  • Ball: Practice ball throwing
  • Total Down: Body Stretching

Diet:

  • Breakfast: Fruit juice or egg omelette
  • Lunch: Chicken curry or pulse fry and brown rice and vegetables
  • Evening snack: Cashew almonds and green tea
  • Dinner: Chapati with vegetables, rice and fish.

Study: Solving Practice Question Papers: Many students are very busy with their studies, but at the time of the N exam, everything is coming and there is not enough time, so frustration sets in. So solve 100 marks practice question paper with 90 minutes time

रविवार : 25 ऑगस्ट (Army bharti tayari kashi karavi)

व्यायाम : या दिवशी कोणताही व्यायाम करू नये. शक्य असल्यास हलकेसे चालावे.रविवार तरी असला तरी आहाराला आणि अभ्यासाला कधीही सुट्टी नसते.

आहार :

  • सकाळचा नाष्टा : पोहे, उपमा किंवा शिरा
  • दुपारचं जेवण : ब्राऊन राईस व भाज्या
  • संध्याकाळचा नाष्टा : व्हेजिटेबल्स स्मुदी
  • रात्रीचे जेवण : चपाती भाजी वरण-भात व मासे किंवा चिकन

Sunday: 25th August

Exercise: Do not do any exercise on this day. Walk lightly if possible. There is never a day off from diet and study, even if it is Sunday.

Diet:

  • Breakfast: Pohe, Upma or Shira
  • Lunch: Brown rice and vegetables
  • Evening snack: Vegetables smoothie
  • Dinner: Chapati bhaji varan-rice and fish or chicken

निष्कर्ष : 

7 दिवसीय नियोजना मधून तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होऊन बाहेर पडेल अशी आशा आहे. योग्य आहार नियोजन, व्यायाम आणि नियमित केलेला अभ्यास तुमच्यातील आत्मविश्वास वाढवेल. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या उद्दिष्टांच्या दिशेने एक पाऊल पुढे गेलेली असाल. ज्यामुळे तुमची वर्दी मिळवण्याचा मार्ग अधिक सुलभ होईल. रविवारी थोडासा विश्राम घेऊन पुढील आठवड्याच्या आवाहनांसाठी तयार राहा. 

Conclusion:

Hope you come out of the Yesan day plan physically and mentally strong. Proper diet planning exercise and regular study will boost your confidence. Every week you will be one step closer to your goals. This will make the process of getting your uniform much easier. Take some rest on Sunday and prepare for next week’s appeals.

7-day diet plan for weight loss in marathi | Army bharti tayari kashi karavi
7-day diet plan for weight loss in marathi | Army bharti tayari kashi karavi