Ancient history of india – या लेखामध्ये आपण समाजसुधारक गांधीकाळ, पुस्तके, वृत्तपत्रे, महत्त्वाचे व्यक्ती, संघटना आणि कार्य यांवरती आधारित माहिती घेत आहोत. तसेच यावर आधारित प्रश्नपत्रिकाही तुम्ही सोडवू शकता.
पुरातत्व आणि ऐतिहासिक स्थळे – Ancient history of india
- अहमदनगर जिल्ह्यामधील संगमनेर या तालुक्यामध्ये जोर्वे नावाचे एक गाव आहे, तेथे उत्खनन केल्यानंतर पुरातन काळांमधील संस्कृतीचे काही अवशेष सापडले.
- पाकिस्तान देशातील सिंध प्रांतामध्ये मोहेंजोदडो नावाचे गाव आहे, तेथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडलेले आहेत.
- देवगिरी यादव यांचा एक ऐतिहासिक किल्ला हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दौलताबाद येथे आहे.
- महाबलीपुरम हे तामिळनाडू राज्यात असून त्याची स्थापना पल्लव राजांनी केली होती.
- तुंगभद्रा नदीकाठी असलेली हम्पी ही विजयनगर राज्याची राजधानी होती.
- कैलास मंदिर निर्मिती ही राष्ट्रकूट राजवटीमध्ये झाली.
धर्म आणि तत्त्वज्ञान : Ancient history of india
- सुरुवातीचे वैदिक आर्य हे प्रामुख्याने निसर्गाची उपासना आणि यज्ञ करीत असत.
- आगमसूत्र नावाचा ग्रंथ जैन धर्मामध्ये पवित्र ग्रंथ मानला जातो.
- आठव्या शतकाच्या प्रारंभी शंकराचार्य यांनी अद्वैत वेदांताचा सिद्धांत मांडला.
- भगवान महावीर यांचे जन्मस्थळ हे कुंडग्राम येथे आहे.
- त्रिपिटक हा पाली भाषेतील प्रसिद्ध बौद्ध धर्मग्रंथ आहे.
- गौतम बुद्ध आपल्या निळ्यांना उपदेश देताना पाली भाषेचा वापर करत असत.
- हिंदूंचा धर्मग्रंथ भगवद्गीता हा आहे.
- यजुर्वेदामध्ये यज्ञा विषयीची माहिती दिलेली आहे.
Ancient history of india | साहित्य आणि ग्रंथ
- बृहत्संहिता हा खगोलशास्त्रावर असलेला ग्रंथ आहे.
- कवी कालिदास यांनी मेघदूत हे काव्य संस्कृत भाषेत रचलेले आहे.
- रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती तुलसीदास यांनी केली.
- आगम हा जैन धर्मग्रंथ आहे.
कला आणि संस्कृती
- अजिंठा लेण्यांमधील चित्र हे चातक कथा दर्शविते.
- हडप्पा संस्कृतीमध्ये कांस्यधातूचा वापर होत होता, म्हणून त्याला कांस्य संस्कृती असेही म्हणतात.
View this post on Instagram
हेही वाचा>>>>महात्मा गांधी भाग एक अ | Mahatma gandhi
ऐतिहासिक व्यक्ती आणि घटना (Ancient history of india)
- महेंद्र आदित्य ही पदवी कुमार गुप्त या राजाने घेतली होती.
- अलाउद्दीन हसन भामणी (हसन गंगू) याने बहामनी राज्याची स्थापना केली होती.
आयुर्वेद ,विज्ञान आणि तीर्थक्षेत्रे
- आयुर्वेद हा अथर्ववेदामधीलच एक भाग आहे.
- चिंतामणी पार्श्वनाथ भगवान ही जयंती तीर्थक्षेत्र कचमेरे या ठिकाणी आहे.
क्र. | व्यक्ती / संकल्पना | माहिती |
1 | महेंद्र आदित्य | ही पदवी कुमार गुप्त या राजाने घेतली होती. |
2 | अलाउद्दीन हसन भामणी (हसन गंगू) | याने बहामनी राज्याची स्थापना केली होती. |
3 | आयुर्वेद | हा अथर्ववेदामधीलच एक भाग आहे. |
4 | चिंतामणी पार्श्वनाथ भगवान जयंती तीर्थक्षेत्र | कचमेरे या ठिकाणी आहे. |
वन लायनर भाग १ – Ancient history of india
- अहमदनगर जिल्ह्यामधील संगमनेर या तालुक्यामध्ये जोर्वे नावाचे एक गाव आहे तेथे उत्खनन केल्यानंतर पुरातन काळांमधील संस्कृतीचे काही अवशेष सापडले.
- सुरुवातीचे वैदिक आर्य हे प्रामुख्याने निसर्गाची उपासना आणि यज्ञ करीत असे
- आगमसूत्र नावाचा ग्रंथ जैन धर्मामध्ये पवित्र ग्रंथ मानला जातो.
- बृहत्संहिता हा खगोलशास्त्रावर असलेला ग्रंथ आहे.
- अजिंठा लेण्यांमधील चित्र हे चातक कथा दर्शविते.
- आठव्या शतकाच्या प्रारंभी भारतीय तत्वज्ञानी असलेले शंकराचार्य यांनी अद्वेत वेदांताचा सिद्धांत मांडला.
- कवी कालिदास यांनी मेघदूत हे काव्य संस्कृत भाषेवरील रचलेले खंड काव्य आहे.
- आयुर्वेद हा अथर्ववेदामधीलच एक भाग आहे.
- पाकिस्तान देशातील सिंध प्रांतामध्ये एक मोहेंजोदडो नावाचे गाव आहे तेथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडलेले आहेत.
- देवगिरी यादव यांचा एक ऐतिहासिक किल्ला हा भारतामधील महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील दौलताबाद या गावांमध्ये आहे.
प्राचीन इतिहास भाग 2 (Ancient history of india)
- कैलास मंदिर निर्मिती ही राष्ट्रकूट या राजवटीमध्ये झाली.
- महेंद्र आदित्य ही पदवी कुमार गुप्त या राजाने घेतली होती.
- भगवान महावीर यांचे जन्मस्थळ हे कुंडग्राम येथे आहे.
- महाबलीपुरम हे तामिळनाडू राज्यात असून त्याची स्थापना पल्लव राजांनी केली होती.
- त्रिपिटक हा पाली भाषेतील प्रसिद्ध बौद्ध धर्म ग्रंथ आहे.
- तुंगभद्रा नदीकाठी असलेली हम्पी ही विजयनगर राज्याची राजधानी होती.
- आगम हा जैन धर्मग्रंथ आहे.
- हडप्पा संस्कृतीमध्ये कांस्यधातूचा वापर होत होता म्हणून त्याच कंससंस्कृती असेही म्हणतात.
- चिंतामणी पार्श्वनाथ भगवान ही जयंती तीर्थक्षेत्र कचमेरे या ठिकाणी आहे.
- यजुर्वेदामध्ये यज्ञा विषयीची माहिती दिलेली आहे
- गौतम बुद्ध आपल्या निळ्यांना उपदेश देताना पाली भाषेचा वापर करत असत.
- रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती तुलसीदास यांनी केली.
- अलाउद्दीन हसन भामणी म्हणजेच हसन गंगू याने धामणी राज्याची स्थापना केली होती.
- हिंदूंचा धर्मग्रंथ भगवद्गीता हा आहे.
Ancient history of india – प्राचीन इतिहास आधारित प्रश्न भाग १
- प्रश्न : अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यात कोणत्या ठिकाणी प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले?
- जोर्वे
- अकोले
- राहता
- नेवासा
- प्रश्न : सुरुवातीच्या काळामध्ये वैदिक आर्यांचा प्रामुख्याने कोणता धर्म होता?
- निसर्गाची पूजा आणि यज्ञ
- मंत्र जप आणि होम हवन
- मूर्तिपूजन
- निसर्ग पूजा
- प्रश्न : जैन लोकांचा पवित्र ग्रंथ कोणता?
- आगमसूत्र
- भिंगा
- पारव
- उपनिषद
- प्रश्न : गुप्त युगामध्ये वराह मिहीराणी खगोलशास्त्रावर आधारित कोणता ग्रंथ लिहिला?
- बृहत् संहिता
- पंचांग
- ज्योतिष दर बंद
- अष्टीपत्र
- प्रश्न : अजिंठा मधील चित्र काय दाखवू इच्छिते?
- जातक
- पाठक
- चंपक
- महाभारत
- प्रश्न : अद्वैत तत्त्वज्ञान हे कोणी लिहिलेले आहे?
- शंकराचार्य
- ब्रह्मचार्य
- शुक्राचार्य
- नागमंथन
- प्रश्न : मेघदूत हे काव्य नागपूर येथील रामटेक येथे कोणत्या संस्कृत कवीने रचले?
- कालिदास
- बालीदास
- वसु मित्रा
- राधाकृष्ण सर्वपल्ली
- प्रश्न : औषधी वनस्पतींची माहिती …… या वेदात दिलेली आहे?
- अथर्ववेद
- ऋग्वेद
- पंचकर्म वेग
- पांचाळ
- प्रश्न : महा स्नानगृह हे हडप्पा संस्कृती मध्ये …….. या ठिकाणी सापडली?
- मोहेंजोदडो
- हडिप्पा
- कटप्पा
- दमायंबा
- प्रश्न : यादव घराण्यातील असलेला देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
- छत्रपती संभाजीनगर
- धाराशिव
- अहमदनगर
- बुलढाणा
प्रश्न | उत्तर |
---|---|
अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यात कोणत्या ठिकाणी प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले? | जोर्वे |
सुरुवातीच्या काळामध्ये वैदिक आर्यांचा प्रामुख्याने कोणता धर्म होता? | निसर्गाची पूजा आणि यज्ञ |
जैन लोकांचा पवित्र ग्रंथ कोणता? | आगमसूत्र |
गुप्त युगामध्ये वराह मिहीराणी खगोलशास्त्रावर आधारित कोणता ग्रंथ लिहिला? | बृहत् संहिता |
अजिंठा मधील चित्र काय दाखवू इच्छिते? | जातक |
अद्वैत तत्त्वज्ञान हे कोणी लिहिलेले आहे? | शंकराचार्य |
मेघदूत हे काव्य नागपूर येथील रामटेक येथे कोणत्या संस्कृत कवीने रचले? | कालिदास |
औषधी वनस्पतींची माहिती …… या वेदात दिलेली आहे? | अथर्ववेद |
महा स्नानगृह हे हडप्पा संस्कृती मध्ये …….. या ठिकाणी सापडली? | मोहेंजोदडो |
यादव घराण्यातील असलेला देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? | छत्रपती संभाजीनगर |
प्राचीन इतिहास आधारित प्रश्न भाग 2 -Ancient history of india
- प्रश्न : कोणाचा राजवटीमध्ये कैलास मंदिराचे निर्मिती करण्यात आली?
- राष्ट्रकूट
- बोरकुट
- आचार्य
- राजवट
- प्रश्न : महिंद्रा आदित्य ही पदवी पुढीलपैकी कोणत्या राजाने घेतली?
- कुमार गुप्त पहिला
- कुमार गुप्त दुसरा
- राजकुमार तिसरा
- राजकुमार पाहिलं
- प्रश्न :भगवान महावीर यांचे जन्मस्थळ कोणते?
- कुंडग्राम
- लंबिणी
- बोधगया
- पाटलीपुर
- प्रश्न : महाबलीपुरम हे कोणत्या राज्यामध्ये आहे?
- तामिळ नाडू
- श्रीलंका
- आंध्र प्रदेश
- मध्य प्रदेश
- प्रश्न :पाली भाषेतील प्रसिद्ध बौद्ध ग्रंथ कोणता?
- त्रिपीटक
- डीपक
- अंतर्मिष्ठ
- कालीवंदन
- प्रश्न : विजयनगर या राज्याची राजधानी ……… होती?
- हम्पी
- विजयपूर
- बंगळूर
- हैदराबाद
- प्रश्न :खालीलपैकी कोणता ग्रंथ जैन धर्म ग्रंथ आहे?
- आगम
- कुराण
- त्रपटक
- महाभारत
- प्रश्न : हडप्पा संस्कृतीला …….. हे दुसरे नाव आहे?
- कांस्य संस्कृती
- पितळ संस्कृती
- सिंध संस्कृती
- हडप्पा संस्कृती
- प्रश्न :छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये ……… येथे चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांचे जैन तीर्थ क्षेत्र आहे?
- कचनेर
- गंगापूर
- संगमपूर
- बेलपाडा
- प्रश्न : कोणत्या वेदांमध्ये यज्ञा विषयी माहिती दिलेली आहे?
- यजुर्वेद
- आयुर्वेद
- अथर्ववेत
- सामवेद
- प्रश्न :भगवान गौतम बुद्ध हे आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेतून देत असत?
- पाली
- मागथी
- सूरदास
- यापैकी सर्व
- प्रश्न : तुलसीदास यांनी अवधी भाषेतील कोणत्या साहित्याचे निर्मिती केली?
- रामचरित
- कृष्णचरित
- लक्ष्मण चरित्र
- तुलसीदास
- प्रश्न : कर्णाची आई म्हणजेच पांडूची पत्नी तिचे नाव काय?
- कुंती
- हसन गंगु
- माधुरी
- बंधारी
- प्रश्न : हसनगंगु यांनी कोणत्या राज्याची स्थापना केली होती?
- बहामनी
- मोहम्मद
- गव्हाणबुद्दीन
- कुतुब
- प्रश्न : भगवद्गीता हा ग्रंथ कोणत्या धर्माविषयी आहे?
- हिंदू
- मुस्लिम
- क्रिश्चन
- शिख
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा
Ancient History Based Questions Part 2
- Questions : Kailash temple was built during whose reign?
- Rashtrakuta
- Borkut
- Acharya
- regime
- Questions :Which of the following kings took the title of Mahindra Aditya?
- Kumar Gupta I
- Kumar Gupta II
- Prince III
- The prince saw
- Questions :Which is the birthplace of Lord Mahavir?
- Kundagram
- Longitudinal
- Bodh Gaya
- Patlipur
- Questions : In which state is Mahabalipuram located?
- Tamil Nadu
- Sri Lanka
- Andhra Pradesh
- Madhya Pradesh
- Questions : Which is the famous Buddhist text in Pali language?
- Tripitaka
- Deepak
- insider
- Kalivandan
- Questions : The capital of Vijayanagara state was ………?
- Hampi
- Vijaypur
- Bangalore
- Hyderabad
- Questions : Which of the following is a book of Jainism?
- Agam
- Quran
- hit
- Mahabharata
- Questions : Another name for Harappan civilization is ……..?
- The Bronze Age
- Brass culture
- Sindh Culture
- Harappan culture
- Questions : Chhatrapati Sambhaji Nagar district has a Jain pilgrimage site of Lord Chintamani Parswanath at ………?
- Kachner
- Gangapur
- Sangampur
- Belpada
- Questions : In which Vedas information about Yajna is given?
- Yajurveda
- Ayurveda
- Atharvaveta
- Samaveda
- Questions : In which language did Lord Gautama Buddha preach to his followers?
- Pali
- Magathi
- Surdas
- All of these
- Questions : Tulsidas produced which literature in Awadhi language?
- Ramcharit
- Krishnacharit
- Biography of Lakshmana
- Tulsidas
- Questions : Karna’s mother i.e. Pandu’s wife what is her name?
- Kunti
- Hassan Gangu
- Madhuri
- embankment
- Questions :Which kingdom was founded by Hassangangu?
- Bahamani
- Mohammed
- Gavanbuddin
- Qutb
- Questions : Bhagavad Gita is about which religion?
- Hindu
- Muslim
- Christian
- Sikh