All india govt jobs for 12th pass – जर तुमचा हा प्रश्न असेल. बारावी पास आधारावर सरकारी नोकरी मिळू शकते का? तर हो. बारावीच काय दहावी पास वरही सरकारी नोकरी मिळू शकते. सद्यस्थितीमध्ये चालू असलेल्या बारावी पास आधारावरती पूर्ण भारतभर असलेल्या सरकारी नोकरी. त्यांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे यांची माहिती आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत.
If you have this question. Can one get a government job on the basis of 12th pass? So yes. You can get a government job even after 12th or 10th pass. Full India Govt Jobs on ongoing 12th pass basis. In today’s article we will see the information about their recruitment process.
भारतीय वायुसेना – All india govt jobs for 12th pass
- भारतीय वायुदल म्हणजेच इंग्रजीमध्ये इंडियन एअर फॉर्स सिविलियन (IAF) मध्ये लिपीक व टायपिस्ट पदाकरिता अनुक्रमे 157 व 18 जागांची भरती सुरू आहे.
- यासाठी बारावी उत्तीर्ण सोबतच टायपिंगचा क्लास झालेला असणे आवश्यक आहे.
- यासाठी असलेली वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष इतकी आहे.
अंतिम तारीख : 1 सप्टेंबर 2024
Indian Air Force – Indian Air Force (IAF) Indian Air Force Civilian (IAF) is currently recruiting for 157 and 18 posts for the post of Clerk and Typist respectively. For this it is necessary to have passed 12th along with typing class. The age limit for this is 18 to 25 years.
Closing Date : 1 September 2024
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (All india govt jobs for 12th pass)
- इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात नाई, सफाई कर्मचारी, गार्डनर अशा विविध पदांकरिता एकूण 105 पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे.
- नाई व सफाई कर्मचारी – शिक्षण दहावी पास , वय 18 ते 23 वर्ष
- गार्डनर – शिक्षण दहावी प्लस दोन वर्षे अनुभव किंवा आयटीआय, वय 18 ते 25 वर्ष
अंतिम तारीख : 26 ऑगस्ट 2024
Indo-Tibetan Border Police – Indo-Tibetan Border Police Force is currently recruiting for 105 posts for various posts like Barber, Sweeper, Gardner.
- Barbers and Cleaners – Education 10th Pass, Age 18 to 23 years
- Gardner – Education 10th plus two years experience or ITI, Age 18 to 25 years
Closing Date : 26 August 2024.
हेही वाचा>>>>बारावी पास विद्यार्थ्यांकरिता अर्ज प्रक्रिया चालू असलेल्या सरकारी नोकरी | Government Job vacancies for 12th pass
All india govt jobs for 12th pass – स्टाफ सिलेक्शन कमिशन
- स्टेनोग्राफर पदाकरिता एकूण 2006 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये भरती प्रक्रिया सुरू असून
- यासाठी बारावी पास असणे आवश्यक आहे.
- यासाठी असलेली वयोमर्यादा ही 18 ते 30 वर्षे आहे.
अंतिम तारीख : 17 ऑगस्ट 2024
Staff Selection Commission – Recruitment process is going on in Staff Selection Commission for total 2006 vacancies for the post of Stenographer and 12th pass is required for this. The age limit for this is 18 to 30 years.
Closing Date : 17th August 2024
भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – All india govt jobs for 12th pass
- भारतीय सैन्य दलात नरसिंग सेवा पुरवण्याकरिता बारावी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळत आहे.
- याकरिता बारावी विज्ञान शाखेमधून फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश हे चार विषय घेऊन 50% हून अधिक गुण असणे आवश्यक
- सोबतच NEET 2024 झालेला असणे आवश्यक आहे.
- यासाठी असलेली वयाची अट 17 वर्षे आहे.
अंतिम तारीख : 7 ऑगस्ट 2024
Indian Army Nursing Service – 12th pass students are getting job opportunity to provide nursing service in Indian Army. For this, students must have more than 50% marks in Physics Chemistry Biology and English from class 12th science and must have passed NEET 2024. The age requirement for this is 17 years.
Closing Date : 7th August 2024
अग्निवीर भरती (All india govt jobs for 12th pass)
- अग्नीवीरवायू इंटेक पदाकरिता हवाई दलात भरती प्रक्रिया सुरू असून
- यासाठी विज्ञान शाखेतून गणित फिजिक्स आणि इंग्लिश हे विषय घेऊन 50 टक्के होऊन अधिक गुण पाडून उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
- यासाठी असलेली वयोमर्यादा हे सोळा वर्षे आहे.
अंतिम तारीख : 4 ऑगस्ट 2024
Agnivir Bharti – The recruitment process is going on in the Air Force for the Agnivirvayu Intake post and for this it is necessary to have passed with 50% marks in Mathematics, Physics and English subjects from science branch. The age limit for this is sixteen years.
Closing Date : 4th August 2024.
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा.