Current Affairs March 2025 Week 1 – आजच्या या लेखात आपण मार्च २०२५ महिन्यातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था व व्यवसाय: आणि क्रीडा अशा सर्वच घटकातील घडामोडीवर प्रकाश टाकला आहे
राष्ट्रीय घडामोडी: – Current Affairs March 2025 Week 1
- भारतातील पहिल्या पाण्याखालील संग्रहालयासाठी भारतीय नौदलाने गुलदार जहाज महाराष्ट्र राज्याला सुपूर्त केले.
- एसबीआयचे तीन वर्षांसाठी नवीन अध्यक्ष तुही कांता पांडे यांची नियुक्ती.
- आयआयटी मद्रास व भारतीय रेल्वे यांनी भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक विकसित केला.
- जम्मू-काश्मीर पोलिसांनी ई-मेलद्वारे पहिली ई-एफआयआर नोंदवली.
- महाराष्ट्र सरकारने मेटासोबत ‘आपले सरकार’ चॅटबोट सुरू केले.
- भारतातील पहिले सौर उर्जेवर चालणारे रेल्वे स्थानक गुवाहाटी ठरले.
- भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र गुरुग्राम येथे सुरू झाले.
- भारतातील पहिली एआय चालित सौर उत्पादन लाईन गुजरातमध्ये सुरू.
आंतरराष्ट्रीय घडामोडी:
- फ्रेडरिक मर्झ यांची जर्मनीचे नवे चान्सलर म्हणून नियुक्ती.
- उर्सुला वॅन डेर लेन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर.
- अमेरिका देशात वार्षिक सी ड्रॅगन लष्करी सराव आयोजित.
- इजरायल संरक्षण दलाचे 24 वे प्रमुख म्हणून इयाल झमीर यांनी पदभार स्वीकारला.
- भारताने नेपाळसोबत पाणी स्वच्छता आणि स्वच्छता क्षेत्रात सहकार्याचा करार केला.
अर्थव्यवस्था व व्यवसाय: (Current Affairs March 2025 Week 1)
- बिझनेस लीडर ऑफ द इयर अवॉर्डमध्ये ‘सीईओ ऑफ द इयर’ समीर कनोडीया यांना मिळाला
- जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत भारत पाचव्या क्रमांकावर.
- गव्हर्मेंट ई-मार्केट प्लेसचे सीईओ म्हणून अजय भादू यांची नियुक्ती.
- भारतातील पहिली हायड्रोजन ट्रक चाचणी टाटा मोटर्सने सुरू केली.
क्रीडा:
- भारताने तिसरी SABA महिला चॅम्पियनशिप 2025 जिंकली.
- विदर्भ संघाने 2024-25 रणजी करंडक स्पर्धा जिंकली.
- रित्विक चौधरी बोल्लीपल्ली यांनी चिली ओपन 2025 पुरुष एकेरी जिंकला.
- विराट कोहलीने सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम केला.
- स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
View this post on Instagram
हेही वाचा>>>>चालू घडामोडी फेब्रुवारी २०२५ – ३ रा आठवडा | Current…
पर्यावरण व ऊर्जा: | Current Affairs March 2025 Week 1
- उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हिमाचल प्रदेशात सुरू.
- महाराष्ट्रात मायक्रोसॉफ्टच्या मदतीने AI आधारित ‘फार्म व्हाइबस’ प्रकल्प विकसित.
- IUCAA संस्थेने सोलर अल्ट्राव्हायोलेट टेलिस्कोप विकसित केला.
पुरस्कार व सन्मान:
- फिफा 2025 मध्ये उत्कृष्टता पुरस्कार जय शहा यांना.
- अमित शहा यांना फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्डमध्ये ‘आयकॉन ऑफ एक्सलन्स’ पुरस्कार.
- 2024 चा इवाय उद्योजक पुरस्कार नितीन कामत यांना प्रदान.
विभाग | घटना/सन्मान | व्यक्ती/संस्था | स्थान/वर्ष |
पर्यावरण व ऊर्जा | उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू | – | हिमाचल प्रदेश |
‘फार्म व्हाइबस’ AI प्रकल्प विकसित | मायक्रोसॉफ्ट, महाराष्ट्र | महाराष्ट्र | |
सोलर अल्ट्राव्हायोलेट टेलिस्कोप विकसित | IUCAA | – | |
पुरस्कार व सन्मान | उत्कृष्टता पुरस्कार (फिफा 2025) | जय शहा | 2025 |
‘आयकॉन ऑफ एक्सलन्स’ (फोर्ब्स इंडिया लीडरशिप) | अमित शहा | 2025 | |
इवाय उद्योजक पुरस्कार | नितीन कामत | 2024 |
महत्वाचे दिवस:
- जागतिक वन्यजीव दिवस – ३ मार्च.
- राष्ट्रीय सुरक्षा दिवस – ४ मार्च.
- आंतरराष्ट्रीय महिला दिवस – ८ मार्च.
ही विभागवारी अधिक स्पष्ट व सुव्यवस्थित आहे. अजून काही सुधारणा हवी असल्यास कळवा!
Current Affairs March 2025 Week 1 – 3 मार्च 2025
- देशातील पहिल्या पाण्याखालील संग्रहालयासाठी भारतीय नौदलाने गुलदार जहाज महाराष्ट्र राज्याला सुपूर्त केले.
- ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड देशात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.
- एसबीआयचे तीन वर्षासाठी नवीन अध्यक्ष तुही कांता पांडे यांची नियुक्ती झाली आहे.
- बिझनेस लीडर ऑफ द इयर अवॉर्डच्या 23 वे आवृत्तीत सीईओ ऑफ द इयर पुरस्कार समीर कनोडीया यांना मिळाला
- जागतिक वन्यजीव दिवस- – तीन मार्च.
- फ्रेडरिक मर्झ यांची जर्मन चे नवे चान्सलर म्हणून नियुक्ती झाली आहे.
- राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेदिक पुरस्कार आयुष्य मंत्रालयाकडून दिला जातो.
- आयआयटी मद्रास व भारतीय रेल्वे यांनी भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक विकसित केला आहे.
- Space x अंतराळ संस्थेने चंद्र मोहीम IM-2 प्रक्षेपित केली आहे.
- युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॅन न डर लेन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते.
4 मार्च 2025
- जम्मू काश्मीर राज्य केंद्रशासित प्रदेश पोलिसांनी ई-मेल द्वारे पहिली इ एफ आय आर नोंदवली आहे.
- दक्षिण सुदान देश नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जगातील सर्वात गरीब देश आहे.
- भारत देश तिसरी SABA महिला चॅम्पियनशिप 2025 जिंकली आहे.
- 2024,25 रणजी करंडक स्पर्धा विदर्भ संघाने जिंकली आहे.
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योग्य आदित्यनाथ यांनी राज्यात पाच नवीन आध्यात्मिक कॉरिडोर ची घोषणा केली.
- राष्ट्रीय सुरक्षा दिवस – – चार मार्च.
- टॉप 10 कॅन्सरग्रस्त देशांपैकी चीन देशात कर्करोगाने मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
- नवी दिल्ली शहरात आंतरराष्ट्रीय रेडिओ बायोलॉजी परिषद सुरू झाली आहे.
- इडुक्की वन्यजीव अभयारण्य केरळ राज्यात आहे.
- राज कमल जा यांनी रस्किन बॉनड फीक्षण बुक अवॉर्ड श्रेणीमध्ये बनारस लिस्ट अवॉर्ड जिंकला आहे.
- चंद्राच्या पृष्ठभागावरील पाणी ओळखण्यासाठी नासाने चंद्र ट्रेलब्लेझर उपग्रह प्रक्षेपिक केला आहे.
5 मार्च 2025 – Current Affairs March 2025 Week 1
- भारतातील पहिल्या बायोपोलिमर चे घर उत्तर प्रदेश राज्य ठरले.
- केंद्रे सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न उपक्रमांची आता एकूण 26 संख्या झाली आहे.
- जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत भारताचा पाचवा क्रमांक लागतो.
- महाराष्ट्र राज्यात मायक्रोसॉफ्ट च्या मदतीनेAI आधारित प्रोजेक्ट फार्म व्हाइबस विकसित केले आहे.
- IUCAA संस्थेने सोलर अल्ट्राव्हायोलेट टेलिस्कोप विकसित केले.
- फिफा 2025 मध्ये उत्कृष्टता पुरस्काराचे प्रतीक म्हणून जय शहा यांना सन्मानित करण्यात आले.
- आंध्र प्रदेश राज्यात थल्लीकी वंदनम ही योजना सुरू करण्यात आली.
- प्राणी कल्याणासाठी दिला जाणारा भारतातील सर्वोच्च प्राणिमित्र राष्ट्रीय पुरस्कार राधाकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्ट यांना देण्यात आला आहे.
- बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असते.
- सर प्लेयर कर्नल ची पहिली प्रतिमा आदित्यL-1(इंडिया)उपग्रहाने घेतली आहे.
6 मार्च 2025
- भारतातील पहिले सौर उर्जेवर चालणारे रेल्वे स्थानक गुवाहाटी आहे ठरले आहे.
- मेमरी लिग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 विश्व राजकुमार यांनी जिंकली आहे.
- त्रिपुरा राज्यात पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र स्थापन केले जाणार आहे.
- सी आय एस एफ प्रशिक्षण केंद्राचे नाव राजदित्य चोलन यांच्या नावावर ठेवले आहे.
- महाराष्ट्र सरकारने मेटा या भागीदारी सुरू केलेल्या चॅटबोटचे नाव आपले सरकार हे आहे.
- चीन देशाच्या झुरोग रोवरला मंगळावरील प्राचीन सागरी किनाऱ्यांचे पुरावे मिळाले आहेत.
- बार कौन्सिल ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून मनन कुमार मिश्रा यांची सातव्यांदा नियुक्ती झाली आहे.
- तीस वर्षानंतर केप गिधाडे दक्षिण आफ्रिका देशात दिसले गेले आहेत.
- चिली ओपन 2025 मध्ये रित्विक चौधरी बोल्लीपल्ली भारतीय टेनिसपटू पुरुष 21 जिंकले आहेत.
- पदुचेरी केंद्रशासित प्रदेशाने अवयवदात्यांसाठी राज्य सन्मान जाहीर केला आहे.
- लोसर सण तिबेट समाजात नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो.
View this post on Instagram
7 मार्च 2025 (Current Affairs March 2025 Week 1)
- भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र गुरुग्राम शहरात सुरू झालेले आहे.
- जग्वार फायटर जेट स्कॉट ड्रोनमध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट तनुष्का सिंग ही आहे.
- पंचायती राज मंत्रालयाने सशक्त पंचायत नेत्री अभियान सुरू केले.
- प्रोजेक्ट चित्तामध्ये गांधीसागर अभयारण्य व बनी मेडोज समाविष्ट केले जाणार आहे.
- संयुक्त राज्य अमेरिका ची अधिकृत भाषा म्हणून इंग्रजी भाषा घोषित केले गेले आहे.
- पंतप्रधान मोदींनी गुजरात राज्यात वन तारा प्राणी बचाव केंद्र चे उद्घाटन केले.
- भारतात जून 2025 पर्यंत आपल्या नौदलात तमल सामील होण्याची शक्यता आहे.
- भारताने प्रति एक लाख जिवंत जन्मामागे शंभर या माता मृत्युदराचे लक्ष लक्ष गाठले आहे.
- उरूग्वे देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून यमंडू ओरसी यांचे नियुक्ती झाली आहे.
- विराट कोहली याचे क्रिकेट इतिहासात सर्वाधिक एक दिवसीय सामने खेळण्याचा विक्रम यादी त नाव आले आहे.
8 मार्च 2025
- अमित शहा यांना फोबर्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स मध्ये आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- उत्तराखंड राज्य सरकारने मुख्यमंत्री एकल महिला व रोजगार योजना सुरू केली आहे.
- खेलो इंडिया प्यारा गेम्स दुसरी आवृत्ती 20 ते 27 मार्च 2012 आयोजित केली जाणार आहे.
- आंतरराष्ट्रीय महिला दिवस- – 8 मार्च.
- जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 चे उद्घाटन भूपेंद्र यादव यांनी केले.
- टेबल टेनिस खेळाडू अचंता शरद कमल यांची यांनी नुकतीच निवृत्ती घोषणा केली .
- चंद्रावर यशस्वीरित्या उतरणारे दुसरे खाजगी अंतराळयान Blue Ghost आहे.
- अलीकडे चर्चेत असलेली जीव जूआंगा ट्राइब ओडीसा राज्यात राहते.
- एकदिवशी आंतरराष्ट्रीय ओडीआय मधून निवृत्ती जाहीर करणारा स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलिया देशाचा खेळाडू आहे.
क्र. | घटना | स्थळ/व्यक्ती/संस्था | वर्ष |
1 | भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र सुरू | गुरुग्राम, भारत | 2025 |
2 | जग्वार फायटर जेट स्कॉट ड्रोनमध्ये सामील होणारी पहिली महिला पायलट | तनुष्का सिंग | 2025 |
3 | संयुक्त राज्य अमेरिकेने इंग्रजीला अधिकृत भाषा घोषित केले | अमेरिका | 2025 |
4 | चंद्रावर उतरलेले दुसरे खाजगी अंतराळयान | Blue Ghost | 2025 |
5 | विराट कोहलीचा सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम | विराट कोहली | 2025 |
9 मार्च 2025 | Current Affairs March 2025 Week 1
- उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हिमाचल प्रदेश राज्याने सुरू केला.
- अमेरिका देशात वार्षिक सी ड्रॅगन लष्करी सराव आयोजित केला आहे.
- मिष्ठी योजनेअंतर्गत दोन वर्षात खारफुटीच्या लागवडीमध्ये गुजरात राज्याने भारतात आघाडी घेतली आहे.
- भारतातील पहिले हायड्रोजन ट्रकची चाचणी टाटा मोटर्स सुरू केली आहेत.
- भारतातील पहिली ए आई चालित सौर उत्पादन लाईन गुजरात राज्यात सुरू केली आहे.
- गोविंद घाट ते हेमकुंड साहेब जी रोपवे प्रकल्पाला केंद्राने मान्यता दिली आहे तो प्रकल्प उत्तराखंड राज्यत आहे.
- गव्हर्मेंट ई मार्केट प्लेसचे सीईओ म्हणून अजय भादू यांची नियुक्ती करण्यात आली.
- इजराइल संरक्षण दलाचे 24 वे प्रमुख म्हणून इयाल झमीर यांनी पदभार स्वीकारला.
- 2024 चा इवाय उद्योजक पुरस्कार नितीन कामत यांना प्रदान करण्यात आला.
- भारताने पाणी स्वच्छता आणि स्वच्छता क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी नेपाळ देशासोबत करार केला आहे.
- मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना उत्तराखंड राज्यात सुरू करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा