शेकडेवारी | MCQ on percentage

शेकडेवारी सराव टेस्ट १० गुण

1 / 10

एका संख्येचा 20% हा 40 चा 30% आहे तर ती संख्या कोणती? 

2 / 10

एका निवडणुकीमध्ये दोन उमेदवार उभे होते त्यामध्ये आठ टक्के मतदारांनी मतदान केले नाही. एकूण मतांच्या 48% मते ही निवडून आलेल्या उमेदवारास मिळाली व त्याने 1100 मतांनी विजय मिळवला तर निवडणूक मध्ये एकूण मतदार किती? 

3 / 10

50 या संख्येचे 30% काढून त्यामध्ये 42 चा एक शष्ठांश मिळविला असता उत्तर काय?

4 / 10

1200 चे 20 % म्हणजे किती? 

5 / 10

रमेशने त्याच्या पगारातील 4/5 रक्कम घरासाठी, ⅛ रक्कम प्रवासाकरिता खर्च केले असता त्याच्याजवळ 3600/- रुपये शिल्लक राहिले. तर त्याचा पगार किती असेल? 

6 / 10

500 चे 15% =?

7 / 10

900 चा 0.1% =?

8 / 10

18 चे 18% काढा? 

9 / 10

इयत्ता दहावीच्या पुस्तकांची किंमत पहिल्या वर्षी 20 टक्क्यांनी तर दुसऱ्या वर्षी पुन्हा 20% ने वाढली. तर एकूण किंमत किती टक्के वाढली? 

10 / 10

पंधराशे ते सोळा टक्के काढले त्यामधून बाराशे चे तेरा टक्के वजा केले असता उत्तर काय?

Your score is

The average score is 43%

0%

MCQ on percentage – हा लेख शेकडेवारी या संकल्पनेवर आधारित आजचा हा लेख आहे. या लेखात शेकडेवारी म्हणजे काय, ती कशी वापरली जाते, आणि तिचे अपूर्णांक व दशांश रूपांतर कसे करावे याची माहिती दिली आहे. लेखात उदाहरणे दिलेली आहेत जसे की 25 चे 25 % आणि 25% चे 25 % या प्रकारांवर प्रकाश टाकला आहे.

शेकडेवारी – MCQ on percentage

शेकडेवारी : वस्तूंची तुलना करताना जेव्हा शंभर हे प्रमाण वापरले जाते तेव्हा त्या शेकडेवारी असे म्हणतात. 

व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर 

  • व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना टक्केवारीत दिलेल्या संख्येच्या छेद 100 लिहून त्याचे संक्षिप्त रूप करावे. 
    उदा. 60%
    (व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना टक्केवारीत दिलेल्या संख्येच्या (60%) छेद 100 लिहून (60/100) त्याचे संक्षिप्त रूप (3/5) करावे. )
    उत्तर = ⅗

दशांश अपूर्णांकात रूपांतर 

  • दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करण्याकरिता छेदामधील  शून्य कमी करून दशांश चिन्ह जेवढे शून्य आहेत तेवढी घरे डावीकडे सरकवावीत.
    उदा. 36%
    दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करण्याकरिता छेदामधील  शून्य (36/100) कमी करून दशांश चिन्ह जेवढे शून्य आहेत तेवढी घरे डावीकडे सरकवावीत (0.36).
    उत्तर = 0.36

शेकडेवारी मध्ये रूपांतर 

  • शेकडेवारी मध्ये रूपांतर करण्याकरिता दिल्या गेलेल्या संख्येमध्ये गुणुले 100 करावे. 
    उदा. 3/5
    शेकडेवारी मध्ये रूपांतर करण्याकरिता दिल्या गेलेल्या संख्येमध्ये  (⅗)  गुणुले 100 (3/5×100) करावे.(60%)
    उत्तर = 60%

यातील फरक समजा (MCQ on percentage)

प्रश्न :

  1. 25 चे 25 टक्के बरोबर किती?
  2. 25% चे 25 टक्के बरोबर किती? 

उत्तर : 

  1. 25 चे 25 टक्के :
    मांडणी : 25×(25/100)
    उत्तर : 6.25
  2. 25% चे 25 टक्के : 
    मांडणी : (25/100)×(25/100)
    उत्तर : 0.0625

Shekdewari

Shekdewari : When the quantity of hundred is used while comparing things, it is called Shekdewari.

Convert to practical fractions

  • When converting to a practical fraction, abbreviate the given number as a percentage by writing division 100.
    E.g. 60%
    (When converting to a practical fraction, divide the given number (60%) as a percentage by writing 100 (60/100) and abbreviate it (3/5).
    Answer = ⅗

Convert to Decimal Fractions

  • To convert to a decimal fraction, move the decimal point as many places to the left as there are zeros by subtracting the zeros between the parts.
    E.g. 36%
    To convert to a decimal fraction, subtract the zeros (36/100) from the decimal point and shift the decimal point to the left by the number of zeros (0.36).
    Answer = 0.36

Convert to percentage

  • Multiply the given number by 100 to convert to hundredths.
    E.g. 3/5
    (⅗) Multiply the given number by 100 (3/5×100) to convert to percentage (60%).
    Answer = 60%

Understand the difference

Question:

  1. What is 25 percent of 25?
  2. What is 25 percent of 25%?

Answer:

  1. 25 percent of 25 :
    Layout : 25×(25/100)
    Answer : 6.25
  2. 25 percent of 25% :
    Layout : (25/100)×(25/100)
    Answer : 0.0625

हेही वाचा>>>>वर्ग व वर्गमूळ | Squares and Square Roots

MCQ on percentage – प्रश्न उत्तर एक ते पाच 

प्रश्न : 500 चे 15% =?

  1. 75
  2. 50
  3. 100
  4. 125

उत्तर : 75

प्रश्न : एका संख्येचा 20% हा 40 चा 30% आहे तर ती संख्या कोणती? 

  1. 60
  2. 50
  3. 70
  4. 80

उत्तर : 60

प्रश्न : 1200 चे 20 % म्हणजे किती? 

  1. 240
  2. 200
  3. 300
  4. 350

उत्तर : 240

प्रश्न : इयत्ता दहावीच्या पुस्तकांची किंमत पहिल्या वर्षी 20 टक्क्यांनी तर दुसऱ्या वर्षी पुन्हा 20% ने वाढली. तर एकूण किंमत किती टक्के वाढली? 

  1. 44%
  2. 30%
  3. 34%
  4. 36%

उत्तर : 44%

प्रश्न : 18 चे 18% काढा? 

  1. 3.24
  2. 2.42
  3. 4.21
  4. 5.13

उत्तर : 3.24

Answer questions one to five

Q : 15% of 500 = ?

  1. 75
  2. 50
  3. 100
  4. 125

Q : 20% of a number is 30% of 40, so what is that number?

  1. 60
  2. 50
  3. 70
  4. 80

Q : What is 20 % of 1200?

  1. 240
  2. 200
  3. 300
  4. 350

Q : The price of class 10 books increased by 20% in the first year and again by 20% in the second year. So by what percent did the total price increase?

  1. 44%
  2. 30%
  3. 34%
  4. 36%

Q : Subtract 18% of 18?

  1. 3.24
  2. 2.42
  3. 4.21
  4. 5.13
शेकडेवारी प्रश्न ६ ते १० | MCQ on percentage

प्रश्न : 50 या संख्येचे 30% काढून त्यामध्ये 42 चा एक शष्ठांश मिळविला असता उत्तर काय?

  1. 110 चे 20%
  2. 1000 चे 21%
  3. 100 चे 12%
  4. यापैकी नाही

उत्तर : 110 चे 20%

प्रश्न : 900 चा 0.1% =?

  1. 0.90
  2. 90
  3. 900
  4. 9000

उत्तर : 0.90

प्रश्न : एका निवडणुकीमध्ये दोन उमेदवार उभे होते त्यामध्ये आठ टक्के मतदारांनी मतदान केले नाही. एकूण मतांच्या 48% मते ही निवडून आलेल्या उमेदवारास मिळाली व त्याने 1100 मतांनी विजय मिळवला तर निवडणूक मध्ये एकूण मतदार किती? 

  1. 27500
  2. 25700
  3. 30500
  4. 35700

उत्तर : 27500

प्रश्न : पंधराशे ते सोळा टक्के काढले त्यामधून बाराशे चे तेरा टक्के वजा केले असता उत्तर काय?

  1. 84
  2. 79
  3. 89
  4. 94

उत्तर : 84

प्रश्न : रमेशने त्याच्या पगारातील 4/5 रक्कम घरासाठी, ⅛ रक्कम प्रवासाकरिता खर्च केले असता त्याच्याजवळ 3600/- रुपये शिल्लक राहिले. तर त्याचा पगार किती असेल? 

  1. 48000/-
  2. 45000/-
  3. 50000/-
  4. 52000/-

उत्तर : 48000/-

Shakedwari Questions 6 to 10

Q : What is the answer if 30% of the number 50 is subtracted to get one sixth of 42?

  1. 20% of 110
  2. 21% of 1000
  3. 12% of 100
  4. None of these

Q : 0.1% of 900 = ?

  1. 0.90
  2. 90
  3. 900
  4. 9000

Q : In one election where two candidates stood, eight percent of voters did not vote. If the elected candidate gets 48% of the total votes and wins by 1100 votes, what is the total number of voters in the election?

  1. 27500
  2. 25700
  3. 30500
  4. 35700

Q : Fifteen hundred to sixteen percent is subtracted from that and thirteen percent of twelve hundred is subtracted, what is the answer?

  1. 84
  2. 79
  3. 89
  4. 94

Q : Ramesh spent 4/5 of his salary on housing and ⅛ on travel, leaving him with Rs.3600/-. So how much will his salary be?

  1. 48000/-
  2. 45000/-
  3. 50000/-
  4. 52000/-

स्पर्धापरीक्षेत गणित या विषयाचे खूप महत्त्व आहे. गणिताच्या ज्ञानामुळे तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये वाढतात . गणितातील प्रश्नांचे जलद आणि अचूकतेने सोडविणे महत्त्वाचे असते, ज्यामुळे परीक्षेतील गुण मिळवणे अधिक सोपे होते. आर्मी भरती, पोलीस भरती, यूपीएससी सारख्या विविध स्पर्धापरीक्षांमध्ये गणिताचे प्रश्न महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे स्पर्धापरीक्षेत यशस्वी होण्या करीत गणिताचा अभ्यास अवश्यक आहे.

Mathematics is a very important subject in competitive exams. Knowledge of mathematics enhances reasoning, analytical ability and problem solving skills. It is important to solve math questions quickly and accurately, which makes it easier to score in the exam. Maths questions play an important role in various competitive exams like Army Recruitment, Police Recruitment, UPSC. Therefore, to succeed in the competitive examination, the study of mathematics is necessary.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा