सरासरी | MCQ on average

सरासरी (गणित ) सराव टेस्ट १० गुण

1 / 10

एक ते शंभर पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती? 

2 / 10

विषम असलेल्या क्रमवार नऊ संख्यांची सरासरी 103 असून त्यातील सर्वात मोठ्या दोन संख्यांची सरासरी काढा? 

मांडणी : 

 (3x+5x+7x)÷3=15,000

3 / 10

3 वस्तूंची सरासरी किंमत पंधरा हजार रुपये इतकी असून त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर 3 :5 :7 आहे. तर त्यातील सर्वात महाग वस्तूची किंमत किती? 

मांडणी : 

 (3x+5x+7x)÷3=15,000

4 / 10

39 पटसंख्या असलेल्या एका वर्गाचे एकूण सरासरी वय पंधरा वर्षे इतके आहे. एक शिक्षक त्यात मिळविला असता सरासरी ही तीन महिन्यांनी वाढते. तर शिक्षकाचे वय काढा? 

5 / 10

पाच संख्यांची 40 सरासरी असून त्यातील पहिल्या चार संख्यांची सरासरी ही 35 इतकी आहे. तर यातील पाचवी संख्या ओळखा? 

सूत्र :

सरासरी वेग = 3xyz÷(xy+yz+xz)

6 / 10

9 किलोमीटर अंतराचे 3 समान भाग केले. त्यातील प्रत्येक भागाचा वेग हा अनुक्रमे 60, 30 व 10 आहे. तर एकूण अंतराचा सरासरी वेग काढा?

सूत्र :

सरासरी वेग = 3xyz÷(xy+yz+xz)

7 / 10

रमेशने दुकानातून तीन पुस्तके विकत आणली त्यांची सरासरी किंमत 30 रुपये इतकी आहे. त्यातील दोन पुस्तकांची सरासरी किंमत वीस रुपये असेल तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? 

स्पष्टीकरण :

संख्या दुप्पट केल्याने नवीन सरासरी सुद्धा दुप्पटच होईल.

8 / 10

1000 सरासरी असलेल्या पाच संख्यांची दुप्पट केली असता नवीन येणाऱ्या संख्यांची सरासरी किती? 

स्पष्टीकरण :

संख्या दुप्पट केल्याने नवीन सरासरी सुद्धा दुप्पटच होईल.

मांडणी :

(X+(x+3)+(x+9))÷3=30

9 / 10

एकूण 3 संख्या आहेत. त्यातील दुसरी संख्या पहिली पेक्षा 3 ने जास्त तर तिसरी पेक्षा 6 ने कमी आहे. जर या 3 संख्यांची सरासरी 30 असेल तर दुसरी संख्या कोणती?

मांडणी :

(X+(x+3)+(x+9))÷3=30

10 / 10

5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 37 आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या संख्येची सरासरी काय असेल? 

Your score is

The average score is 34%

0%

MCQ on average – सरासरी काढण्याच्या विविध पद्धती बद्दल माहिती हा लेख देतो. यामध्ये सरासरी काढण्याचे सूत्र, विशिष्ट संख्या मालिका, सम विषम संख्यांची सरासरी आणि त्याची उदाहरणे देखील दिलेली आहेत. खाली ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न उत्तरे देखील दिलेली आहेत. सोबतच याच प्रश्नांची दहा गुणांची ऑनलाइन सराव टेस्ट आपण सोडवू शकता.

सरासरी : व्याख्या सूत्र आणि उदाहरण – MCQ on average

संख्येच्या मालिकेचा मध्य साधने म्हणजे सरासरी होय.

सूत्र : 

1. सरासरी = सर्व संख्यांची बेरीज/एकूण संख्या 

  • उदा. 2,3,5,7,11
  • याची सरासरी काढताना वरील सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या असे करा. 
  • सर्व संख्यांची बेरीज = 28
  • एकूण संख्या = 5
  • उत्तर = 5.6

2. सरासरी=(पहिली संख्या + शेवटची संख्या)/2

  • उदा. 1,2,3,4,……,10
  • याची सरासरी काढताना पहिली संख्या (1) आणि शेवटची संख्या (10) यांची बेरीज करून दोन ने भागावे. 
  • पहिल्या व शेवटच्या संख्येची बेरीज = अकरा
  • भागिले=2
  • उत्तर=5.5

सम व विषम संख्यांची सरासरी (MCQ on average)

सम संख्यांची सरासरी :

सूत्र : पहिल्या ‘n’ सम संख्यांसाठी सरासरी = n + 1

  • सम संख्यांची सरासरी काढताना सरासरी काढण्याकरता दिलेल्या एकूण संख्येमध्ये एक मिळवावा. 
  • उदा. 
  • एक ते दहा या सम संख्यांची सरासरी काढा? किंवा 
  • पहिल्या 10 समसंख्यांची सरासरी किती? 
  • येथे सरासरी काढताना एकूण समसंख्या (10) मध्ये एक मिळवावा. 
  • उत्तर =11
  • पहिल्या 20 सम संख्यांची सरासरी = 21
  • पहिल्या 30 सम संख्यांची सरासरी = 31

विषम संख्यांची सरासरी :

सूत्र : पहिल्या ‘n’ विषम संख्यांसाठी सरासरी = n

  • विषम संख्यांची सरासरी काढताना जेवढे विषम संख्यांची सरासरी काढायची आहे तेच उत्तर असते. 
  • उदा. 
  • एक ते दहा या विषम संख्यांची सरासरी काढा? किंवा 
  • पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी किती?
  • याची सरासरी काढताना एकूण दिलेल्या विषम संख्या हेच उत्तर म्हणून लिहावे. 
  • उत्तर = 10
  1. पहिल्या पंधरा विषम संख्यांची सरासरी = 15
  2. पहिल्या 20 विषम संख्यांची सरासरी = 20

Average of even and odd numbers

Average of even numbers:

Formula : Average = n + 1 for first ‘n’ even numbers

  • When calculating the average of even numbers, get one out of the given total number to be averaged.
    E.g.
  • Find the average of even numbers from one to ten? Or
  • What is the average of the first 10 even numbers?
  • Averaging here should yield one out of the total even number (10).
  • Answer =11
  • Average of first 20 even numbers = 21
  • Average of first 30 even numbers = 31

Average of odd numbers:

Formula : Average for first ‘n’ odd numbers = n

  • When averaging odd numbers, the answer is the number of odd numbers to be averaged.
    E.g.
  • Find the average of odd numbers from one to ten? Or
  • What is the average of the first 10 odd numbers?
  • While taking the average of this, the total given odd number should be written as the answer.
  • Answer = 10
  1. Average of first fifteen odd numbers = 15
  2. Average of first 20 odd numbers = 20

हेही वाचा>>>>शेकडेवारी | MCQ on percentage

MCQ on average – सरासरी mcq 1 ते 5

प्रश्न 1 :विषम असलेल्या क्रमवार नऊ संख्यांची सरासरी 103 असून त्यातील सर्वात मोठ्या दोन संख्यांची सरासरी काढा? 

  1. 110
  2. 109
  3. 111
  4. 112

उत्तर : 110

प्रश्न 2 :5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 37 आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या संख्येची सरासरी काय असेल? 

  1. 41
  2. 40
  3. 42
  4. 43

उत्तर : 41

प्रश्न 3 : 3 वस्तूंची सरासरी किंमत पंधरा हजार रुपये इतकी असून त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर 3 :5 :7 आहे. तर त्यातील सर्वात महाग वस्तूची किंमत किती? 

  1. 21,000/-
  2. 20,000/-
  3. 22,000/-
  4. 23,000/-

उत्तर : 21,000/-

मांडणी : 

 (3x+5x+7x)÷3=15,000

प्रश्न 4 :9 किलोमीटर अंतराचे 3 समान भाग केले. त्यातील प्रत्येक भागाचा वेग हा अनुक्रमे 60, 30 व 10 आहे. तर एकूण अंतराचा सरासरी वेग काढा?

  1. 20
  2. 10
  3. 30
  4. 40

उत्तर : 20

सूत्र :

सरासरी वेग = 3xyz÷(xy+yz+xz)

प्रश्न 5 :एकूण 3 संख्या आहेत. त्यातील दुसरी संख्या पहिली पेक्षा 3 ने जास्त तर तिसरी पेक्षा 6 ने कमी आहे. जर या 3 संख्यांची सरासरी 30 असेल तर दुसरी संख्या कोणती?

  1. 29
  2. 28
  3. 30
  4. 31

उत्तर : 29

मांडणी :

(X+(x+3)+(x+9))÷3=30

Average mcq 1 to 5

Q 1 : The average of nine consecutive odd numbers is 103 and find the average of the two largest numbers?

  1. 110
  2. 109
  3. 111
  4. 112

Answer : 110

Q 2 : The mean of 5 consecutive odd numbers is 37. So what would be the average of the largest number among them?

  1. 41
  2. 40
  3. 42
  4. 43

Answer : 41

Q 3 : The average price of 3 goods is fifteen thousand rupees and the ratio of the prices of those goods is 3 : 5 : 7. So how much does the most expensive item cost?

  1. 21,000/-
  2. 20,000/-
  3. 22,000/-
  4. 23,000/-

Answer : 21,000/-

Layout:

(3x+5x+7x)÷3=15,000

Q 4 : Divide a distance of 9 km into 3 equal parts. The speed of each part is 60, 30 and 10 respectively. So calculate the average speed of the total distance?

  1. 20
  2. 10
  3. 30
  4. 40

Answer: 20

Formula:

Average velocity = 3xyz÷(xy+yz+xz)

Q 5 : There are 3 numbers in total. The second number is 3 more than the first and 6 less than the third. If the average of these 3 numbers is 30, what is the other number?

  1. 29
  2. 28
  3. 30
  4. 31

Answer : 29

Layout:

(X+(x+3)+(x+9))÷3=30

सरासरी mcq ६ ते १० | MCQ on average

प्रश्न 6 : 1000 सरासरी असलेल्या पाच संख्यांची दुप्पट केली असता नवीन येणाऱ्या संख्यांची सरासरी किती? 

  1. 2000
  2. 1000
  3. 3000
  4. 4000

उत्तर : 2000

स्पष्टीकरण :

संख्या दुप्पट केल्याने नवीन सरासरी सुद्धा दुप्पटच होईल.

प्रश्न 7 : पाच संख्यांची 40 सरासरी असून त्यातील पहिल्या चार संख्यांची सरासरी ही 35 इतकी आहे. तर यातील पाचवी संख्या ओळखा? 

  1. 60
  2. 50
  3. 70
  4. 80

उत्तर : 60

प्रश्न 8 : 39 पटसंख्या असलेल्या एका वर्गाचे एकूण सरासरी वय पंधरा वर्षे इतके आहे. एक शिक्षक त्यात मिळविला असता सरासरी ही तीन महिन्यांनी वाढते. तर शिक्षकाचे वय काढा? 

  1. 25
  2. 20
  3. 30
  4. 35

उत्तर : 25

प्रश्न 9 : रमेशने दुकानातून तीन पुस्तके विकत आणली त्यांची सरासरी किंमत 30 रुपये इतकी आहे. त्यातील दोन पुस्तकांची सरासरी किंमत वीस रुपये असेल तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? 

  1. 50
  2. 45
  3. 55
  4. 60

उत्तर : 50

प्रश्न 10 : एक ते शंभर पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती? 

  1. 50
  2. 49
  3. 51
  4. 52

उत्तर : 50

Average mcq 6 to 10

Q 6 : What is the average of the new numbers when five numbers with an average of 1000 are doubled?

  1. 2000
  2. 1000
  3. 3000
  4. 4000

Answer: 2000

Explanation:

Doubling the number will also double the new average.

Q 7 : The average of five numbers is 40 and the average of the first four numbers is 35. So identify the fifth number in this?

  1. 60
  2. 50
  3. 70
  4. 80

Answer: 60

Q 8 : The total average age of a class of 39 students is 15 years. The average increases by three months when a teacher gets it. So figure out the age of the teacher?

  1. 25
  2. 20
  3. 30
  4. 35

Answer : 25

Q 9 : Ramesh bought three books from a shop and their average price is Rs.30. If the average price of two books is Rs.20, what is the price of the third book?

  1. 50
  2. 45
  3. 55
  4. 60

Answer : 50

Q 10 : What is the average of all odd numbers from one to hundred?

  1. 50
  2. 49
  3. 51
  4. 52

Answer : 50

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा