Vachan badla in marathi – आजच्या या लेखात आपण नामाचे वाचन विचार या विषयावर काही महत्वाचे मुद्दे व त्यावर आधारित प्रश्न उत्तरे दिली आहेत. सोबतच तुम्ही १० गुणांची ऑनलाईन टेस्ट देखील सोडवू शकता
वचन म्हणजे काय?- Vachan badla in marathi
नामामध्ये संख्या सुचविण्याकरिता जो बदल केला जातो त्यास वचन असे म्हणतात. वचनाचे मूळतः दोन प्रकार पडतात :
1.एकवचन
2.अनेकवचन
वचनाचे नियम :
नामाचे प्रकार किती व कोणते हे आपण मागील लेखात पाहिलेच. त्यातील
- फक्त सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते.
- विशेष नाम, भाववाचक नाम व पदार्थवाचक नाम हे नेहमी एक वचनात वापरली जातात.
- विशेष नामाचे अनेक वचन होताना विशेष नाम हे सामान्य नाम प्रमाणे वापरले जाते.
उदाहरण : आमच्या बाजूला तीन पाटील राहतात.
पुल्लिंगी नामाचे वचन : (Vachan badla in marathi)
- आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारान्त होते.
उदाहरण : कुत्रा कुत्रे, गळा गळे, मळा मळे, अपवाद : शाळा - आकारांत शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामांचे रूपे ही दोन्ही वचनामध्ये सारखी असतात.
उदाहरण : देव देव, शत्रु शत्रु, गहू गहू - अकारान्त पुल्लिंगी नामाचे अनेक वचन हे अकारांतच राहते.
उदाहरणार्थ : साप, उंदीर, देव, बैल
Masculine noun phrase:
- Many verses of masculine nouns in form are monosyllabic.
Example: dog dogs, throat throat, mala mala,
Exception: Schools - All other forms of masculine nouns are the same in both verses except in form.
Example: God God, enemy enemy, wheat wheat - Acarant Masculine nouns remain in the acarant.
For example: snake, rat, god, bull
Vachan badla in marathi – स्त्रीलिंगी नामाचे वचन :
- अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन ई-कारांत किंवा आकारांत होते.
उदाहरण 1 : म्हैस म्हशी, विहीर विहिरी
उदाहरण 2 : वीट विटा, चूक चुका - काही अकारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होते, य नंतर ई आल्यास उच्चारामध्ये “य” चा लोप होतो.
उदाहरणार्थ : गाय : गाई , सोय : सोई - आकारांत स्त्रीलिंगी तत्सम नामांचे अनेक वचन एक वचना सारखेच होते.
उदाहरणार्थ : भाषा, विद्या, कन्या, शाळा - ओकारांत स्त्रीलिंगी शब्द असेल तर त्याचे अनेक वचन आकारांत मध्ये होते
उदाहरणार्थ : बायको बायका
(टीप :मराठी भाषेमध्ये बायको हा एकमेव शब्द ओकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. लक्षात ठेवण्याकरिता “अशी ही बनवाबनवी” चित्रपटातील अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा “हा माझा बायको पार्वती” हा डायलॉग लक्षात ठेवू शकता)
Verse of Feminine Name :
- Akarant Feminine nouns have many words in e-cars or forms.
Example 1 : Buffalo buffalo, well well
Example 2 : Brick by brick, mistake by mistake - Some akarant feminine nouns have many syllables in the ikar, the “y” is lost in the pronunciation if the e comes after the y.
For example: Gai: Gai, Soy: Soi - Many words with feminine similar names in form are similar to one word.
For example: language, education, girl, school - If there is a feminine word in okar, many of its words are in shapes
For example: wife wife
(Note :Baiko is the only word in Marathi language that is feminine in its own right. To memorize it you can remember the dialogue “Ha Maja Baiko Parvati” by Ashok Saraf and Laxmikant Berde from the movie “Ashi Hi Banwabanavi”)
नपुसकलिंगी नामाचे वचन | Vachan badla in marathi
- अकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन हे एकरांत मध्ये होते.
उदाहरणार्थ : शेत शेते, तोंड तोंडे, घड्याळ घड्याळे - उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होते.
उदाहरणार्थ : जळू जळवा, जाऊ जावा, पिसू पिसवा - इकारांतनामाचे अनेकवचनी रूप या कारांत होते.
उदाहरणार्थ : भाकरी भाकऱ्या, मेरी मेऱ्ये - एकारान्त नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होते
उदाहरणार्थ : तळे तळी, मडके मडके, लाटणे लाटणी, केळी केळी - एकारान्त नपुसकलिंगी असलेले पदार्थवाचक नाम हे सामान्यतः दोन्ही वाचनामध्ये सारखेच राहते.
उदाहरण : सोने, रुपे
उभयवचनी शब्द :
जे शब्द दोन्ही वाचनामध्ये बदलत नाही त्यांना उभयवचनी शब्द असे म्हणतात.
उदाहरणार्थ : कोळी कोळी, दासी दासी, युवती युवती
The promise of neuter name
- Akarant Napuskalingi Naam many verses are in Akarant.
For example: farm fields, mouth mouths, watch clocks - There are many verses of the feminine name in the inscriptions.
For example: burn a leech, go away, crush a flea - The plural form of Ikarantnama is in this car.
For example: Bhakre Bhakre, Meri Merye - Ekarant Napuskalingi name has many verses in Ikaran
For example: Thale thali, madke madke, latne latni, banana banana - A singular neuter substantive noun usually remains the same in both readings.
Example: Gold, Silver
Vocabulary:
A word which does not change in both the readings is called Udayavachani word.
For example: Spider Spider, Dasi Dasi, Maiden Maiden
हेही वाचा>>>>नामाचा लिंग विचार | Ling vachan in marathi
प्रश्न एक ते पाच – Vachan badla in marathi
प्रश्न : पुढीलपैकी अनेकवचनी असलेला शब्द ओळखा?
- वेली
- रोपटे
- विहीर
- यापैकी नाही
प्रश्न : पुढील वाक्य हे व्याकरण दृष्ट्या ….. आहे. वाक्य : गुरुजी शाळेत आत्ताच आले.
- आदरार्थी अनेकवचन/बहुवचन आहे
- फक्त अनेक वचनी आहे
- फक्त आदरार्थी आहे
- यापैकी नाही
प्रश्न : पुढील शब्दाचे अनेक वचन सांगा : खारीक
- खारका
- खारीक
- खोबरे
- खजूर
प्रश्न : पुढील वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन ओळखा : प्रमोदने ग्रंथ वाचले
- अनेक वचन
- एक वचन
- द्विवचन
- अनाम वचन
प्रश्न : अनेक वचन ओळखा : दिवस
- दिवस
- दिवसे
- दिवसा
- दिवशी
Questions one to five
Q : Identify the plural word among the following?
- Vine
- Seedlings
- the well
- None of these
Q : The following sentence is grammatically …..
Sentence : Guruji came to school just now.
- The honorific is plural/plural
- There are only so many promises
- Just being respectful
- None of these
Q : Say several sentences of the following word : Khariq
- Kharka
- Kharik
- Coconuts
- Dates
Q : Identify the underlined noun phrase in the following sentence : Pramod read the book
- Many promises
- a promise
- Duality
- Anonymous promise
Q : Identify several words: Day
- Day
- during the day
- during the day
- on the day
प्रश्न सहा ते दहा (Vachan badla in marathi)
प्रश्न : पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेकवचनी होताना बदलत नाहीत
- देव, शत्रु, गहू, वाघ, साप, गुरु
- आंबा, केळ, रताळे, पपई
- नदी, बी, काठी
- ससा, म्हैस, गाय,
प्रश्न : केळ या शब्दाचे अनेक वचन केळी आहे. तर वेळ या शब्दाचे अनेक वचन काय?
- वेळा
- वेळी
- केळी
- केळ
प्रश्न : अनेक वचन ओळखा : भाषा
- भाषा
- भाषे
- भाष्य
- भाषण
प्रश्न : पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा
- शाळा
- मळा
- पोळा
- गोळा
प्रश्न : पुढीलपैकी कोणत्या नावाचे अनेक वचन होते?
- सामान्य नाम
- विशेष नाम
- भाववाचकनाम
- पदार्थवाचक नाम
Questions six to ten
Q : Which of the following options does not change the form of the words when they become plural
- God, enemy, wheat, tiger, snake, Guru
- Mango, banana, sweet potato, papaya
- River, seed, stick
- Rabbit, Buffalo, Cow,
Q : The word banana has multiple meanings, banana. So what are the many promises of the word time?
- times
- at the time
- banana
- banana
Q : Identify many words: language
- language
- language
- Commentary
- Speech
Q : Identify the plural of the following words
- school
- knead
- hive
- collect
Q : Which of the following names had multiple promises?
- common name
- special name
- Affectionate name
- substantive noun
Nice