Mumbai police bharti – महाराष्ट्र राज्यात जवळपास गेल्या सहा महिन्यापासून मोठ्या प्रमाणावरती पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. सर्वात जास्त पदे यंदाच्या भरती भरण्यात येत असून ती पदसंख्या जवळपास 17000 हून अधिक आहे.
महिलांकरिता इतक्याच जागा – Mumbai police bharti
परंतु महिलांकरिता मात्र एकूण जागेच्या 30% पदे राखीव ठेवण्यात येतात. ज्यामुळे महिलांकरिता 3924 पदे उपलब्ध झाली आहेत या पदांसाठी अर्ज करण्याकरिता महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला आहे कारण या जागांसाठी तब्बल दोन लाख 78 हजार 829 अर्ज दाखल झालेले आहेत. वेस्ट मुंबई विभागामध्ये अर्ज करण्याची महिलांची संख्या खूप वाढलेली दिसून येत आहे यावेळी फक्त एकाच जिल्ह्यामध्ये एकच अर्ज करता येणार असल्याने महिलांनी मुंबई विभागाला पहिली पसंती दिली आहे. येथे अर्ज केलेल्या अनेक महिलांनी दोन ते तीन ठिकाणी अर्ज जरी केलेले असले तरी पहिली पसंती मात्र मुंबई या विभागाला दिलेली आहे. मुंबई विभागाच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण म्हणजे तिथे संधी सुविधा आणि नोकरीसाठी मिळणारे सुरक्षित वातावरण हे असू शकते. या पार्श्वभूमीवर मुंबई विभागामध्ये स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे आणि महिलांकरिता हे एका आव्हानात्मक पण महत्वपूर्ण असे पाऊल ठरू शकते.
But 30% of the total seats are reserved for women. Due to which 3924 posts are available for women, there is great enthusiasm among women to apply for these posts as almost two lakh 78 thousand 829 applications have been filed for these posts. It is seen that the number of women applying in West Mumbai Division has increased a lot, as this time only one application can be made in one district, women have given first preference to Mumbai Division. Although many women who have applied here have applied in two to three places, first preference has been given to Mumbai. The main reason for the popularity of Mumbai division can be the opportunity facilities and safe environment for employment. Against this backdrop, the competition in the Mumbai segment is set to intensify and this could prove to be a challenging but important step for women.
स्पर्धा (Mumbai police bharti)
17000 हून अधिक पदांकरिता जवळपास 16 लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत, ज्यामुळे भरती प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झालेली दिसून येत आहे. विशेषतः महिलांकरिता राखीव असलेल्या जागांमध्ये, एका जागेसाठी जवळपास 71 महिला मध्ये स्पर्धा लागणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये मुंबई विभागाने सर्वाधिक जास्त जागा उपलब्ध करून दिल्यामुळे महिलांनी मुंबई विभागाला मोठी पसंती दिल्याचे दिसून येत आहे. मुंबई विभागामधील सर्वात जास्त अर्ज आले आहेत अनेक महिलांनी मुंबईत अर्ज सादर केले कारण या विभागात रोजगाराच्या संधी अधिक आहेत तसेच सोयी सुविधा देखील सर्वात जास्त याच विभागात मिळतात. त्यामुळे मुंबई विभागामध्ये स्पर्धा आणखीनच तीव्र झालेली दिसून येते. या प्रक्रियेमध्ये महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग असून ज्याच्यामुळे या विभागातील स्पर्धा अधिकच कडक् होईल असे वाटते. मुंबईतल्या महिलांनी या करता विशेष तयारी केलेली आहे त्यामुळे या विभागातील भरती प्रक्रियेत मोठा उत्साहात दिसून येत आहे.
Almost more than 16 lakh applications have been received for more than 17000 posts, which shows the huge competition in the recruitment process. Especially in the seats reserved for women, around 71 women will have to compete for one seat. In this recruitment process, it is seen that women have given a big preference to Mumbai division as Mumbai division has provided the maximum number of seats. Maximum number of applications received from Mumbai Division Many women submitted their applications in Mumbai as there are more employment opportunities in this division as well as most facilities are available in this division. Hence, the competition in the Mumbai division is seen to be more intense. A large number of women are involved in this process which is expected to make the competition in this segment tougher. Women in Mumbai have made special preparations for this, so there is a lot of excitement in the recruitment process in this department.
हेही वाचा>>>>>Mumbai police recruitment | मुंबई पोलीस भरती मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव, पावसामुळे अडचणी
Mumbai police bharti – भरती प्रक्रिया
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया ही सध्या महाराष्ट्र मधील एकूण 22 पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये सुरू आहे. राज्यामधील 66 केंद्रांपैकी 22 केंद्रांमध्ये ही लेखी परीक्षा घेण्याची प्रक्रिया चालू आहे. ज्यामध्ये मोठ्या संख्येने उमेदवार सहभागी होत आहेत. पावसामुळे जरी भरती प्रक्रिया च्या सुरुवात तिला उशीर झाला असला तरी भरती प्रक्रिया मात्र जलद गतीने सुरू आहे. यावेळी परीक्षा केंद्रांची योजना अधिक कुशल त्यांनी करण्यात आलेली असून सर्व उमेदवारांना योग्य सुविधा आणि वेळेवर परीक्षा देता येईल अशी सोय केलेली आहे. पोलीस भरती प्रक्रियेला उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबियांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये महिलांनी चांगलाच सहभाग दाखवला असून अर्जांचा आकडाही तसा लक्षणीय आहे. भविष्यातील महाराष्ट्र पोलीस दलामधील जबाबदारी स्वीकारण्याकरिता उमेदवारांनी तयारी आणि समर्पण या प्रक्रियेत स्पष्टपणे दिसत आहे.
Maharashtra Police constable recruitment process is currently going on in total 22 Police Commissionerate and Superintendent of Police offices in Maharashtra. Out of 66 centers in the state, 22 centers are conducting this written examination. In which a large number of candidates are participating. Although the start of the recruitment process has been delayed due to rain, the recruitment process is going on at a fast pace. This time the planning of examination centers has been made more efficient by them and all the candidates have been provided with proper facilities and time to take the examination. Police recruitment process is getting great response from candidates and their families too. Women have shown good participation in this recruitment process and the number of applications is also significant. The process clearly shows the preparation and dedication of the candidates to take up the responsibilities in the future Maharashtra Police Force.
अशाच प्रकारचे माहिती करता आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला फोन करून ठेव तसेच या व्यतिरिक्त आर्मी भरती पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही सरकारी नोकरीच्या तयारी जर तुम्ही करत असाल तर त्या संदर्भात असलेल्या ऑनलाइन टेस्ट सोडवण्याकरिता आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. ग्रुपला जॉईन होण्यासाठी होम स्क्रीन वरील कोपऱ्यातील बटन वर क्लिक करा.
Keep calling our whatsapp group for similar information and also if you are preparing for army recruitment police recruitment or any other govt job then join our telegram group to solve related online test. Click the button in the top corner of the home screen to join a group.
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा