पोलीस भरती : राज्यात पुन्हा सात हजार पदांकरिता पोलीस भरती | Police bharti recruitment for 7000 post

Police bharti recruitment for 7000 post –महाराष्ट्र राज्यात दिनांक 19 जून 2024 पासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात झालेली आहे. 14,471  पदसंख्या असलेल्या या भरतीसाठी अर्ज सुद्धा लाखोमध्ये आलेले आहेत. वरिष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण सात हजार हून अधिक पदांची भरती हे 30 डिसेंबर च्या अगोदर घेण्यात येणार आहे. 

Field Test for Police Recruitment has started from 19th June 2024 in Maharashtra State. Applications for this recruitment, which has 14,471 posts, have also come in lakhs. According to the information given by the seniors, the recruitment of more than seven thousand posts will be done before December 30.

पुरेशी मनुष्यबळ नाही – Police bharti recruitment for 7000 post 

  • गुन्हेगारी वाढली लोकसंख्येचे प्रमाण वाढले आणि शहरे गावे यांचा विस्तार देखील वाढला वाहने वाढली त्यामुळे आता पूर्वीसारखी असलेले मनुष्यबळ आता पुरेशी नाही. 
  • त्यामुळे काही शहर आणि जिल्ह्यांमध्ये नवीन पोलीस ठाण्यांची आवश्यकता आहे आणि त्या ठाण्यांमध्ये पोलीस शिपाई पदे भरण्याची गरज आहे. 
  • महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये दोन पोलीस भरती प्रक्रिया पार पाडल्या.  1976 पासून असलेला गृह विभागाचा आकृतीबंध यामध्ये बदल करून आता नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला. 
  • त्यामुळे पोलीस शिपाई भरती च्या पदसंख्येचा आकडा वाढला. परिणामी पोलीस प्रशिक्षकेंद्र कमी पडायला लागली. 
  • त्यामुळे भरती प्रक्रिया प्रशिक्षण केंद्रित असलेल्या  अपुऱ्या जागे अभावी टप्प्याटप्प्याने होत आहे. 

 

  • Crime has increased, population has increased and cities and towns have also expanded, vehicles have increased, so the same manpower is no longer sufficient.
  • Therefore, there is a need for new police stations in some cities and districts and there is a need to fill the posts of police constables in those stations.
  • Maharashtra Home Minister Devendra Fadnavis conducted two police recruitment processes during his tenure. The diagram of the Home Department since 1976 has been modified and a new diagram has been prepared.
  • Therefore, the number of posts of police constables has increased. As a result, police training centers began to decline.
  • Hence the recruitment process is taking place in a phased manner due to lack of adequate training focused space.

आतापर्यंत आठ जिल्ह्यांमध्ये चालक शिपाई पदाकरिता तर पाच जिल्ह्यांमध्ये बँड्समन पदाकरिता आणि 25 जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई या पदाकरिता परीक्षा घेण्यात आलेली असून तर काही जिल्ह्यांमधील परीक्षा ही पावसाची स्थिती पाहून लांबविण्यात आलेली आहे. सदर चालू असलेली भरती प्रक्रिया एक सप्टेंबर च्या आत पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर लगेचच पुढच्या सात हजार पदांकरिता असलेल्या भरती प्रक्रियेला सुरुवात होईल. 

So far the examination has been conducted for the post of driver constable in eight districts, for the post of bandsman in five districts and for the post of police constable in 25 districts. The said ongoing recruitment process will be completed within September 1 and immediately after that the recruitment process for the next seven thousand posts will start.

ज्या विद्यार्थ्यांचे आत्ता चालू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणीमध्ये अपयश आले किंवा मैदानी आणि दोन्ही लेखी अशा दोन्ही परीक्षांमध्ये अपयश आले असतील त्यांनी खचून न जाता पुढच्या भरती प्रक्रियेसाठी तयारी चालूच ठेवावी कारण पुढची भरती प्रक्रिया ही चालू वर्षांमध्येच सुरू होणार असून त्याची अर्ज प्रक्रिया ही 31 डिसेंबर 2024 पूर्वी सुरू होईल. अनेक विद्यार्थी पाऊस चालू असल्याने मैदानी सराव करत नव्हते व अचानक आलेले भरती प्रक्रियेमुळे गडबडून गेले व त्यांना परिणामी मैदानी परीक्षेत कमी गुण मिळाले त्यामुळे ह्या भरती प्रक्रियेमध्ये त्यांचा चान्स केलेला आहे तरी त्यांनी पुढच्या भरती प्रक्रियेसाठी तयार राहावे. 

अशाच पोलीस भरती आर्मी भरती संदर्भात माहिती करिता आपल्या व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा. 

Students who have failed in the field test or failed in both the field and written tests in the current recruitment process should continue their preparation for the next recruitment process without getting tired as the next recruitment process will start in the current years and its application process will be before 31st December 2024. will begin. Many students were not doing outdoor practice as it was raining and due to the sudden recruitment process they got confused and as a result they got low marks in the outdoor test so they have a chance in this recruitment process but they should be ready for the next recruitment process.

Join our WhatsApp group or Telegram group for similar Police Recruitment Army Recruitment related information.