‘प्राचीन भारताचा इतिहास’ : सर्वसमावेशक अभ्यास साहित्य – 25 गुण | Ancient history of india

'प्राचीन भारताचा इतिहास' : सर्वसमावेशक अभ्यास साहित्य - 25 गुण | Ancient history of india

प्राचीन इतिहास - 25 गुण

समाजसुधारक गांधीकाळ, पुस्तके, वृत्तपत्रे, महत्त्वाचे व्यक्ती, संघटना आणि कार्य यांवरती आधारित प्रश्न

1 / 25

महिंद्रा आदित्य ही पदवी पुढीलपैकी कोणत्या राजाने घेतली?

2 / 25

भगवान गौतम बुद्ध हे आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेतून देत असत?

3 / 25

तुलसीदास यांनी अवधी भाषेतील कोणत्या साहित्याचे निर्मिती केली?

4 / 25

कर्णाची आई म्हणजेच पांडूची पत्नीचे नाव काय?

5 / 25

सुरुवातीच्या काळामध्ये वैदिक आर्यांचा प्रामुख्याने कोणता धर्म होता?

6 / 25

औषधी वनस्पतींची माहिती …… या वेदात दिलेली आहे?

7 / 25

महा स्नानगृह हे हडप्पा संस्कृती मध्ये …….. या ठिकाणी सापडली?

8 / 25

पाली भाषेतील प्रसिद्ध बौद्ध ग्रंथ कोणता?

9 / 25

भगवान महावीर यांचे जन्मस्थळ कोणते?

10 / 25

महाबलीपुरम हे कोणत्या राज्यामध्ये आहे?

11 / 25

 गुप्त युगामध्ये वराह मिहीराणी खगोलशास्त्रावर आधारित कोणता ग्रंथ लिहिला?

12 / 25

यादव घराण्यातील असलेला देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

13 / 25

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये ……… येथे चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांचे जैन तीर्थ क्षेत्र आहे?

14 / 25

हडप्पा संस्कृतीला …….. हे दुसरे नाव आहे?

15 / 25

मेघदूत हे काव्य नागपूर येथील रामटेक येथे कोणत्या संस्कृत कवीने रचले?

16 / 25

अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यात कोणत्या ठिकाणी प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले?

17 / 25

हसनगंगु यांनी कोणत्या राज्याची स्थापना केली होती?

18 / 25

विजयनगर या राज्याची राजधानी ……… होती?

19 / 25

कोणाचा राजवटीमध्ये कैलास मंदिराचे निर्मिती करण्यात आली?

20 / 25

अजिंठा मधील चित्र काय दाखवू इच्छिते?

21 / 25

कोणत्या वेदांमध्ये यज्ञा विषयी माहिती दिलेली आहे?

22 / 25

खालीलपैकी कोणता ग्रंथ जैन धर्म ग्रंथ आहे?

23 / 25

जैन लोकांचा पवित्र ग्रंथ कोणता?

24 / 25

अद्वैत तत्त्वज्ञान हे कोणी लिहिलेले आहे?

25 / 25

भगवद्गीता हा ग्रंथ कोणत्या धर्माविषयी आहे?

Your score is

The average score is 53%

0%

Ancient history of india – या लेखामध्ये आपण समाजसुधारक गांधीकाळ, पुस्तके, वृत्तपत्रे, महत्त्वाचे व्यक्ती, संघटना आणि कार्य यांवरती आधारित माहिती घेत आहोत. तसेच यावर आधारित प्रश्नपत्रिकाही तुम्ही सोडवू शकता. 

Table of Contents

प्राचीन इतिहास भाग १ – Ancient history of india 

  • अहमदनगर जिल्ह्यामधील संगमनेर या तालुक्यामध्ये जोर्वे नावाचे एक गाव आहे तेथे उत्खनन केल्यानंतर पुरातन काळांमधील संस्कृतीचे काही अवशेष सापडले.
  • सुरुवातीचे वैदिक आर्य हे प्रामुख्याने निसर्गाची उपासना आणि यज्ञ करीत असे
  • आगमसूत्र नावाचा ग्रंथ जैन धर्मामध्ये पवित्र ग्रंथ मानला जातो.
  • बृहत्संहिता हा खगोलशास्त्रावर असलेला ग्रंथ आहे.
  • अजिंठा लेण्यांमधील चित्र हे चातक कथा दर्शविते.
  • आठव्या शतकाच्या प्रारंभी भारतीय तत्वज्ञानी असलेले शंकराचार्य यांनी अद्वेत वेदांताचा सिद्धांत मांडला.
  • कवी कालिदास यांनी मेघदूत हे काव्य संस्कृत भाषेवरील रचलेले खंड काव्य आहे.
  • आयुर्वेद हा अथर्ववेदामधील एक भाग आहे.
  • पाकिस्तान देशातील सिंध प्रांतामध्ये एक मोहेंजोदडो नावाचे गाव आहे तेथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडलेले आहेत.
  • देवगिरी यादव यांचा एक ऐतिहासिक किल्ला हा भारतामधील महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील दौलताबाद या गावांमध्ये आहे.

Ancient History Part 1

  • There is a village named Jorve in Sangamner taluka of Ahmednagar district where some remains of ancient civilization were found after excavation.
  • The early Vedic Aryas mainly worshiped nature and performed sacrifices
  • The Agamasutra is considered a holy book in Jainism.
  • Brihatsamhita is a treatise on astronomy.
  • A painting from the Ajanta Caves depicts the Chatak story.
  • Shankaracharya, an Indian philosopher in the early 8th century, proposed the doctrine of Advaita Vedanta.
  • Poem Meghdoot is a Sanskrit poem written by poet Kalidasa.
  • Ayurveda is a part of Atharvaveda itself.
  • In the Sindh province of Pakistan, there is a village called Mohenjodado where the remains of a magnificent bath have been found.
  • A historical fort of Devagiri Yadav is located in Daulatabad village in Chhatrapati Sambhaji Nagar district of Maharashtra state in India.

प्राचीन इतिहास भाग 2 (Ancient history of india)

  • कैलास मंदिर निर्मिती ही राष्ट्रकूट या राजवटीमध्ये झाली.
  • महेंद्र आदित्य ही पदवी कुमार गुप्त या राजाने घेतली होती.
  • भगवान महावीर यांचे जन्मस्थळ हे कुंडग्राम येथे आहे.
  • महाबलीपुरम हे तामिळनाडू राज्यात असून त्याची स्थापना पल्लव राजांनी केली होती.
  • त्रिपिटक हा पाली भाषेतील प्रसिद्ध बौद्ध धर्म ग्रंथ आहे.
  • तुंगभद्रा नदीकाठी असलेली हम्पी ही विजयनगर राज्याची राजधानी होती.
  • आगम हा जैन धर्मग्रंथ आहे.
  • हडप्पा संस्कृतीमध्ये कांस्यधातूचा वापर होत होता म्हणून त्याच कंससंस्कृती असेही म्हणतात.
  • चिंतामणी पार्श्वनाथ भगवान ही जयंती तीर्थक्षेत्र कचमेरे या ठिकाणी आहे.
  • यजुर्वेदामध्ये यज्ञा विषयीची माहिती दिलेली आहे
  • गौतम बुद्ध आपल्या निळ्यांना उपदेश देताना पाली भाषेचा वापर करत असत.
  • रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती तुलसीदास यांनी केली.
  • अलाउद्दीन हसन भामणी म्हणजेच हसन गंगू याने धामणी राज्याची स्थापना केली होती.
  • हिंदूंचा धर्मग्रंथ भगवद्गीता  हा आहे.

Ancient History Part 2

  • The Kailash temple was built during the Rashtrakuta dynasty.
  • The title Mahendra Aditya was taken by King Kumar Gupta.
  • The birth place of Lord Mahavir is at Kundagram.
  • Mahabalipuram is located in the state of Tamil Nadu and was founded by the Pallava kings.
  • Tripitaka is a famous Buddhist scripture in Pali language.
  • Hampi, situated on the Tungabhadra river, was the capital of the Vijayanagara state.
  • Agama is a Jain scripture.
  • Bronze metal was used in Harappan culture so it is also called Kansa culture.
  • Chintamani Parshwanath Bhagwan’s birth anniversary pilgrimage is at Kachmere.
  • In Yajurveda information about Yajna is given
  • Gautama Buddha used the Pali language to preach to his disciples.
  • Tulsidas created Ramacharitmanas, a literature in Awadhi language.
  • She was also the mother of Kira, just as Kan was the wife of Pandu as well as the mother of the Pandavas.
  • Alauddin Hasan Bhamani aka Hasan Gangu founded the kingdom of Dhamani.
  • Bhagavad Gita is the scripture of Hindus.

Ancient history of india – प्राचीन इतिहास आधारित प्रश्न भाग १ 

प्रश्न : अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यात कोणत्या ठिकाणी प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले?

  1. जोर्वे
  2. अकोले
  3. राहता
  4. नेवासा

प्रश्न : सुरुवातीच्या काळामध्ये वैदिक आर्यांचा प्रामुख्याने कोणता धर्म होता?

  1. निसर्गाची पूजा आणि यज्ञ
  2. मंत्र जप आणि होम हवन
  3. मूर्तिपूजन
  4. निसर्ग पूजा

प्रश्न : जैन लोकांचा पवित्र ग्रंथ कोणता?

  1. आगमसूत्र
  2. भिंगा
  3. पारव
  4. उपनिषद

प्रश्न : गुप्त युगामध्ये वराह मिहीराणी खगोलशास्त्रावर आधारित कोणता ग्रंथ लिहिला?

  1. बृहत् संहिता
  2. पंचांग
  3. ज्योतिष दर बंद
  4. अष्टीपत्र

प्रश्न : अजिंठा मधील चित्र काय दाखवू इच्छिते?

  1. जातक
  2. पाठक
  3. चंपक
  4. महाभारत

प्रश्न : अद्वैत तत्त्वज्ञान हे कोणी लिहिलेले आहे?

  1. शंकराचार्य
  2. ब्रह्मचार्य
  3. शुक्राचार्य
  4. नागमंथन

प्रश्न : मेघदूत हे काव्य नागपूर येथील रामटेक येथे कोणत्या संस्कृत कवीने रचले?

  1. कालिदास
  2. बालीदास
  3. वसु मित्रा
  4. राधाकृष्ण सर्वपल्ली

प्रश्न : औषधी वनस्पतींची माहिती …… या वेदात दिलेली आहे?

  1. अथर्ववेद
  2. ऋग्वेद
  3. पंचकर्म वेग
  4. पांचाळ

प्रश्न : महा स्नानगृह हे हडप्पा संस्कृती मध्ये …….. या ठिकाणी सापडली?

  1. मोहेंजोदडो
  2. हडिप्पा
  3. कटप्पा
  4. दमायंबा

प्रश्न : यादव घराण्यातील असलेला देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

  1. छत्रपती संभाजीनगर
  2. धाराशिव
  3. अहमदनगर
  4. बुलढाणा

 Ancient History Based Questions Part 1

Questions : At which place in Sangamner taluka in Ahmednagar district, remains of ancient civilization were found?

  1. Jorve
  2. Akole
  3. stay
  4. Nevasa

Questions : Which was the predominant religion of Vedic Aryas in early times?

  1. Nature worship and sacrifice
  2. Mantra Japa and Homa Havan
  3. idolatry
  4. Nature worship

Questions : Which is the holy book of Jains?

  1. Agamasutra
  2. magnifying glass
  3. Parav
  4. Upanishads

Questions : Varaha Mihirani wrote which treatise on astronomy during the Gupta era?

  1. Comprehensive Code
  2. almanac
  3. Astrology rate off
  4. Ashtipatra

Questions : What does the picture in Ajanta want to show?

  1. Jataka
  2. reader
  3. Champak
  4. Mahabharata

Questions : Who wrote Advaita philosophy?

  1. Shankaracharya
  2. celibacy
  3. Shukracharya
  4. Nagamanthan

Questions : Which Sanskrit poet composed the poem Meghdoot at Ramtek in Nagpur?

  1. Kalidasa
  2. Balidas
  3. Vasu Mitra
  4. Radhakrishna Sarvapalli

Questions : Medicinal plants are given in …… in this Veda?

  1. Atharvaveda
  2. Rigveda
  3. Panchakarma speed
  4. Panchal

Questions : The Great Bathhouse was found in the Harappan civilization at ……..?

  1. Mohenjodado
  2. Hadippa
  3. Kattappa
  4. Damayamba

Questions : In which district is the Devagiri fort belonging to the Yadav dynasty?

  1. Chhatrapati Sambhajinagar
  2. Dharashiva
  3. Ahmednagar
  4. Buldhana
प्राचीन इतिहास आधारित प्रश्न भाग 2 -Ancient history of india
प्रश्न : कोणाचा राजवटीमध्ये कैलास मंदिराचे निर्मिती करण्यात आली?
  1. राष्ट्रकूट
  2. बोरकुट
  3. आचार्य
  4. राजवट
प्रश्न : महिंद्रा आदित्य ही पदवी पुढीलपैकी कोणत्या राजाने घेतली?
  1. कुमार गुप्त पहिला
  2. कुमार गुप्त दुसरा
  3. राजकुमार तिसरा
  4. राजकुमार पाहिलं
प्रश्न :भगवान महावीर यांचे जन्मस्थळ कोणते?
  1. कुंडग्राम
  2. लंबिणी
  3. बोधगया
  4. पाटलीपुर
प्रश्न : महाबलीपुरम हे कोणत्या राज्यामध्ये आहे?
  1. तामिळ नाडू
  2. श्रीलंका
  3. आंध्र प्रदेश
  4. मध्य प्रदेश
प्रश्न :पाली भाषेतील प्रसिद्ध बौद्ध ग्रंथ कोणता?
  1. त्रिपीटक
  2. डीपक
  3. अंतर्मिष्ठ
  4. कालीवंदन
प्रश्न : विजयनगर या राज्याची राजधानी ……… होती?
  1. हम्पी
  2. विजयपूर
  3. बंगळूर
  4. हैदराबाद
प्रश्न :खालीलपैकी कोणता ग्रंथ जैन धर्म ग्रंथ आहे?
  1. आगम
  2. कुराण
  3. त्रपटक
  4. महाभारत
प्रश्न : हडप्पा संस्कृतीला …….. हे दुसरे नाव आहे?
  1. कांस्य संस्कृती
  2. पितळ संस्कृती
  3. सिंध संस्कृती
  4. हडप्पा संस्कृती
प्रश्न :छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये ……… येथे चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांचे जैन तीर्थ क्षेत्र आहे?
  1. कचनेर
  2. गंगापूर
  3. संगमपूर
  4. बेलपाडा
प्रश्न : कोणत्या वेदांमध्ये यज्ञा विषयी माहिती दिलेली आहे?
  1. यजुर्वेद
  2. आयुर्वेद
  3. अथर्ववेत
  4. सामवेद
प्रश्न :भगवान गौतम बुद्ध हे आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेतून देत असत?
  1. पाली
  2. मागथी
  3. सूरदास
  4. यापैकी सर्व
प्रश्न : तुलसीदास यांनी अवधी भाषेतील कोणत्या साहित्याचे निर्मिती केली?
  1. रामचरित
  2. कृष्णचरित
  3. लक्ष्मण चरित्र
  4. तुलसीदास
प्रश्न : कर्णाची आई म्हणजेच पांडूची पत्नी तिचे नाव काय?
  1. कुंती
  2. हसन गंगु
  3. माधुरी
  4. बंधारी
प्रश्न : हसनगंगु यांनी कोणत्या राज्याची स्थापना केली होती?
  1. बहामनी
  2. मोहम्मद
  3. गव्हाणबुद्दीन
  4. कुतुब
प्रश्न : भगवद्गीता हा ग्रंथ कोणत्या धर्माविषयी आहे?
  1. हिंदू
  2. मुस्लिम
  3. क्रिश्चन
  4. शिख

Ancient History Based Questions Part 2

Questions : Kailash temple was built during whose reign?

  1. Rashtrakuta
  2. Borkut
  3. Acharya
  4. regime

Questions :Which of the following kings took the title of Mahindra Aditya?

  1. Kumar Gupta I
  2. Kumar Gupta II
  3. Prince III
  4. The prince saw

Questions :Which is the birthplace of Lord Mahavir?

  1. Kundagram
  2. Longitudinal
  3. Bodh Gaya
  4. Patlipur

Questions : In which state is Mahabalipuram located?

  1. Tamil Nadu
  2. Sri Lanka
  3. Andhra Pradesh
  4. Madhya Pradesh

Questions : Which is the famous Buddhist text in Pali language?

  1. Tripitaka
  2. Deepak
  3. insider
  4. Kalivandan

Questions : The capital of Vijayanagara state was ………?

  1. Hampi
  2. Vijaypur
  3. Bangalore
  4. Hyderabad

Questions : Which of the following is a book of Jainism?

  1. Agam
  2. Quran
  3. hit
  4. Mahabharata

Questions : Another name for Harappan civilization is ……..?

  1. The Bronze Age
  2. Brass culture
  3. Sindh Culture
  4. Harappan culture

Questions : Chhatrapati Sambhaji Nagar district has a Jain pilgrimage site of Lord Chintamani Parswanath at ………?

  1. Kachner
  2. Gangapur
  3. Sangampur
  4. Belpada

Questions : In which Vedas information about Yajna is given?

  1. Yajurveda
  2. Ayurveda
  3. Atharvaveta
  4. Samaveda

Questions : In which language did Lord Gautama Buddha preach to his followers?

  1. Pali
  2. Magathi
  3. Surdas
  4. All of these

Questions : Tulsidas produced which literature in Awadhi language?

  1. Ramcharit
  2. Krishnacharit
  3. Biography of Lakshmana
  4. Tulsidas

 

Questions : Karna’s mother i.e. Pandu’s wife what is her name?

  1. Kunti
  2. Hassan Gangu
  3. Madhuri
  4. embankment

Questions :Which kingdom was founded by Hassangangu?

  1. Bahamani
  2. Mohammed
  3. Gavanbuddin
  4. Qutb

Questions : Bhagavad Gita is about which religion?

  1. Hindu
  2. Muslim
  3. Christian
  4. Sikh