MSF bharti 2024 – एम एस एफ म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स यालाच मराठी मध्ये महाराष्ट्र सुरक्षा दल असे म्हणतात. मुंबईमध्ये ताज हॉटेल आणि अन्य ठिकाणी झालेल्या 26/11 च्या हल्ल्यानंतर सुरक्षिततेचा विचार करता एक बैठक झाली आणि त्यामध्ये एक सुरक्षा दल स्थापन करण्याचा विचार झाला. त्यानंतर साल 2010 मध्ये महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या अंतर्गत महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.
महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये नोकर भरती प्रक्रिया – MSF bharti 2024
- जाहिरात : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती या नोकरी भरती विषयी जाहिरात प्रसिद्ध होते.
- अर्ज प्रक्रिया : महाराष्ट्र सुरक्षेला मध्ये होणारी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होते. किंवा तसे गरजेनुसार ऑफलाइन पद्धतीने असल्यास तसे संकेतस्थळावरती सुचविण्यात येते.
- अर्ज शुल्क : अर्ज भरताना भरावा देशील काही ऑनलाईन पद्धतीनेच भरावी लागते.
- शारीरिक मोजमापन : संकेतस्थळावर दिलेल्या अधिकृत मानांकनाप्रमाणे उमेदवाराचे शारीरिक उंची वजन आणि छाती येथे मोजमापन केले जाते.
- शारीरिक परीक्षा : त्यानंतर धावणे उडी मारणे इत्यादी प्रकारच्या शारीरिक परीक्षा घेतल्या जातात.
- लेखी परीक्षा: शारीरिक चाचणी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाते. त्यामध्ये त्यांची सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता गणित इंग्रजी व मराठी या भाषेवरती प्रश्न विचारले जातात.
- मुलाखत : मैदानी आणि लेखी दोन्ही परिषद पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्र तपासणी आणि इतर किरकोळ चौकशी करिता बोलाविले जाते.
- अंतिम निवड : वरील सर्व टप्प्यांमध्ये पात्र ठरलेले उमेदवार अंतिम निवडीसाठी पात्र राहतात. उमेदवारांना महाराष्ट्र सुरक्षा बलतर्फे नियुक्तीत पत्र देण्यात येते.
There is some procedure for recruitment in Maharashtra security force, one has to go through the following steps to complete the process.
- Advertisement: Advertisement about this job recruitment is published on the official website of Maharashtra State Security Corporation.
- Application Process: The application process in Maharashtra Security is online. Or offline mode as per requirement as suggested on the website.
- Application Fee: To be paid at the time of filling the application, it has to be paid online only.
- Physical Measurement: Candidate’s physical height, weight and chest are measured as per the official rating given on the website.
- Physical Test: After that, physical tests like running, jumping etc. are conducted.
- Written Test: Candidates who qualify the physical test are called for the written test. In it, questions are asked on their general knowledge, intelligence, mathematics, English and Marathi language.
- Interview: Qualified students both in field and written conference are called for document verification and other minor enquiries.
- Final Selection : Candidates who qualify in all the above stages remain eligible for final selection. Candidates are given appointment letter by Maharashtra Security Force.
महाराष्ट्र सुरक्षा बल का सुरू करण्यात आले? (MSF bharti 2024)
- सरकारी आणि व्यवसायिक संस्थांकरिता सुरक्षा पुरविणे.
- महाराष्ट्र राज्य मध्ये असणाऱ्या सरकारी क्षेत्रातील सर्व संस्था आणि इमारती यांना उत्तम दर्जाची सुरक्षा पुरविणे.
- महाराष्ट्र सुरक्षा बल हे पात्र आणि सुसज्ज अशी फौज प्रदान करते.
MSF मध्ये मिळणारे प्रशिक्षण
- सुरक्षा आणि बचाव प्रक्रिया
- प्रथमोपचार
- नैसर्गिक आपत्ती
- आगीपासून संरक्षण
- बॉम्ब शोध आणि प्रतिबंधक कारवाई
- दंगल हाताळणे
- शस्त्र चालवणे
- आणीबाणीच्या प्रसंगी पोलीस किंवा वेळप्रसंगी आर्मीसही सहकार्य करणे
Why Maharashtra Security Force was started?
- Providing security for government and commercial organizations.
- To provide best quality security to all government sector institutions and buildings in the state of Maharashtra.
- The Maharashtra Security Force provides a qualified and well-equipped force.
Training in MSF
- Safety and rescue procedures
- first aid
- natural disaster
- Protection against fire
- Bomb detection and countermeasures
- Riot handling
- wielding a weapon
- To assist the Police in case of emergency or even the Army at times
हेही वाचा>>>>महाराष्ट्र पोलीस पदे व रचना | Police rank list in marathi
MSF bharti 2024 – महाराष्ट्र सुरक्षा बल पदे आणि मासिक वेतन
क्र. | पद | मासिक वेतन |
1 | सुरक्षारक्षक | 19,000/- (Apx) |
2 | हेडगार्ड | 22,000/- (Apx) |
3 | सुपरवायझर | 25,000/- (Apx) |
4 | प्रभागीय अधिकारी | – |
5 | सर्वोच्च अधिकारी | – |
तुम्ही महाराष्ट्र सुरक्षा बल निवडावे का? | MSF bharti 2024
- अतिशय उत्तम दर्जाची निवड प्रक्रिया आणि प्रशिक्षण यामधून तयार झालेले हे एम एस एफ जवान देशाची सुरक्षा राज्याचे सुरक्षा करण्यास खूप सक्षम असतात.
- भारतीय दंड संहितेनुसार कलम 21 अंतर्गत एमएसएफ जवान यांस सार्वजनिक कर्मचारी आयपीसी म्हणून संबोधले जाते.
- कठीण प्रसंगी कर्मचारी गुन्हेगारास अटक करू शकतात किंवा पोलीस अधिकाऱ्यांचा मदत घेऊ शकतात.
- कर्मचाऱ्यांचा ड्युटी दरम्यान शस्त्र बाळगण्यास परवानगी आहे.
- लष्करी तुकड्यांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात भरती होणारे उमेदवार हे महाराष्ट्र राज्यातून होत असतात त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षारक्षक हे नक्कीच त्यांची सेवा तत्पर बजावण्यासाठी सक्षम असतात.
- बलातील जवानांना नियमितपणे आठवड्यातून एकदा रिफ्रेशमेंटसाठी प्रशिक्षण किंवा ड्रिल परेड घेतले जाते.
- एम एस एफ भरती मध्ये नोकरी मिळवण्याकरिता दुसरा मार्ग म्हणजे पोलीस दलामध्ये भरती होण्यास इच्छुक असणारे परंतु काही गुणाने कमी पडलेले विद्यार्थी यांना सुद्धा महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये भरती होण्याची संधी मिळते. म्हणजेच एमएसएफ हे पोलीस दला इतकेच सक्षम असतात.
Should you choose Maharashtra Security Force?
- These MSF jawans are highly capable of ensuring the security of the country and the security of the state, formed through the best quality selection process and training.
- According to the Indian Penal Code under Section 21 MSF jawans are referred to as Public Servants IPC.
- In difficult cases, staff can arrest the offender or seek the help of police officers.
- Employees are allowed to carry arms while on duty.
- Most of the candidates who are recruited in army units are from the state of Maharashtra so Maharashtra Security Guards are definitely capable of serving their services promptly.
- Force personnel regularly undergo training or drill parade once a week for refreshment.
- Another way to get a job in MSF recruitment is that students who are willing to join the police force but fall short in some marks also get a chance to join the Maharashtra security force. That is, MSF is as capable as the police force.
MSF च्या संचालक मंडळामध्ये असलेली पदे – MSF bharti 2024
- राज्य राखीव पोलिसांचालक
- वित्त विभागाचे अधिकारी
- मुंबई आयुक्तालयामधील राज्य गुप्तचर विभागाचे संचालक
- प्रथम कार्यकारी अधिकारी
- पोलीस आयुक्त महाराष्ट्र राज्य
- गृह विभागातील महत्त्वाचे व्यक्ती
- अतिरिक्त महासंचालक
- प्रधान सचिव
The Board of Directors of Maharashtra Security Force consists of the following posts or people.
- Superintendent of State Reserve Police
- Officers of Finance Department
- Director, State Intelligence Department, Bombay Commissionerate
- First Executive Officer
- Commissioner of Police Maharashtra State
- Important persons in Home Department
- Additional Director General
- Principal Secretary
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा