12 पास नोकऱ्या | 12 pass jobs

12 pass jobs – बारावी पास विद्यार्थ्यांकरीता विविध सरकारी संस्थेमध्ये असलेल्या नोकरीच्या संधींविषयी हा लेख आहे. यामध्ये विविध पदांकरिता आवश्यक असलेल्या पात्रता वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख विषयी माहिती दिलेली आहे. 

MSRTC आणि पवन हंस लिमिटेड – 12 pass jobs

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच इंग्रजीमध्ये महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन (MSRTC) मध्ये सहाय्यक आणि शिपाई पदाकरिता 34 जागांकरिता भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी अनुक्रमे आयटीया व दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी असलेली वयोमर्यादा ही 35 वर्षे इतकी आहे. या पदाकरिता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अंतिम तारीख : 5 सप्टेंबर 2024 

पवन हंस लिमिटेड 

पवन हंस लिमिटेड मधे इलेक्ट्रिशियन आणि एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनियर पदाकरीता भरती प्रकिया सुरू असुन याकरिता अनुक्रमे 1 व 4 पदे रिक्त आहेत. तसेच इलेक्ट्रिशियन पदाकरिता ITI उत्तीर्ण आणि एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनियर पदाकरीता 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी असलेली वयोमर्यादा 45 वर्ष इतकी आहे. या पदाकरिता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अंतिम तारीख : 5 सप्टेंबर 2024 

Maharashtra State Transport Corporation

Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) is conducting a recruitment process for 34 posts of Assistant and Constable in English. For this it is necessary to pass IT and 10th respectively. The age limit for this is 35 years. Click here to apply for this post.

Closing Date : 5th September 2024

Pawan Hans Limited

Pawan Hans Limited is recruiting for the post of Electrician and Aircraft Maintenance Engineer for which 1 and 4 posts are vacant respectively. Also ITI pass for Electrician post and 12th pass for Aircraft Maintenance Engineer post. The age limit for this is 45 years. Click here to apply for this post.

Closing Date : 5th September 2024

सैनिक स्कूल आणि कोल्हापूर महानगरपालिका (12 pass jobs)

सैनिक स्कूल सातारा 

सैनिक स्कूल सातारा येथे पुर्व प्राथमिक शिक्षक पदाकरीता भरती प्रकिया सुरू असुन याकरिता 12 उत्तीर्ण आणि NTT कोर्स किंवा माँटेसरी कोर्स झालेला असणे आवश्यक आहे. यासाठी असलेली वयोमर्यादा 40वर्ष इतकी आहे. अर्ज करण्याकरता येथे क्लिक करा. 

अंतिम तारीख : 6 सप्टेंबर 2024 

कोल्हापूर महानगरपालिका 

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जीव रक्षक व पंप ऑपरेटर पदाकरिता एकूण तीन जागा रिक्त आहेत. यातील जीवरक्षक पदाकरिता बारावी उत्तीर्ण होऊन पोहण्याचा कलेचे उत्तम ज्ञान असून संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.  तर पंप ऑपरेटर पदाकरिता बारावी उत्तीर्ण होऊन इलेक्ट्रिशन आयटीआय झालेला असणे आवश्यक आहे. एस आर टी असलेली वयोमर्यादा ही 45 वर्षे इतकी आहे. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा. 

अंतिम तारीख : 6 सप्टेंबर 2024 

Sainik School Satara

Sainik School Satara is recruiting for the post of pre-primary teacher and requires 12th pass and NTT course or Montessori course. The age limit for this is 40 years. Click here to apply.

Closing Date : 6 September 2024

Kolhapur Municipal Corporation

Kolhapur Municipal Corporation has a total of three vacancies for the post of Life Guard and Pump Operator. For the post of Lifeguard, 12th pass with good knowledge of swimming and two years experience in related work is required. For the post of Pump Operator, one must have passed 12th and done ITI in Electricity. The age limit for SRT is 45 years. Click here to apply.

Closing Date : 6 September 2024

हेही वाचा>>>>12 पास सरकारी नोकरी | 12 pass government job

12 pass jobs – MSEB आणि ठाणे महानगरपालिका 

MSEB बारामती 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड म्हणजेच इंग्रजीमध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ट्रान्सलेशन कंपनी लिमिटेड (MSEB) इलेक्ट्रिशन (अप्रेंटशिप) पदाकरिता 32 जागा रिक्त आहेत. याकरिता एनसीवीटी मान्यताप्राप्त इलेक्ट्रिशियन आयटीआय पास होणे आवश्यक. अर्ज करण्याकरता येथे क्लिक करा 

अंतिम तारीख : 6 सप्टेंबर 2024

ठाणे महानगरपालिका 

ठाणे महानगरपालिकेत बहुउद्देशीय कर्मचारी पदाकरिता बारा जागा रिक्त आहेत. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण होऊन पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झालेला असणे आवश्यक आहे. याकरिता असलेली वयोमर्यादा 65 वर्ष इतके आहे. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा. 

अंतिम तारीख : 7 सप्टेंबर 2024

MSEB Baramati

Maharashtra State Electricity Board Translation Company Limited (MSEB) has 32 vacancies for the post of Electrician (Apprenticeship) in English. For this NCVT approved electrician must pass ITI. Click here to apply

Closing Date : 6 September 2024

Thane Municipal Corporation

There are twelve vacancies for the post of Multi-Purpose Staff in Thane Municipal Corporation. Must have passed 12th from Science stream and completed Paramedical Basic Training Course or Sanitary Inspector Course. The age limit for this is 65 years. Click here to apply.

Closing Date : 7th September 2024

DTP आणि GST विभाग | 12 pass jobs

DTP महाराष्ट्र भरती 2024 

नगररचना व मूल्यमापन संचालनालय महाराष्ट्र राज्य भारत म्हणजे इंग्रजीमध्ये डायरेक्ट रेट ऑफ डाऊन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन महाराष्ट्र स्टेट इंडिया (DTP) अंतर्गत उच्च श्रेणी व निम्म्या श्रेणी लघुलेखक पदांकरिता 28 जागरिक आहेत. याकरिता बारावी उत्तीर्ण आणि आपण चा कोर्स झालेला असणे आवश्यक आहे. याकरिता असलेली वयोमर्यादा ही 40 वर्षे इतकी आहे. अर्ज करण्याकरिता इथे क्लिक करा. 

अंतिम तारीख : 9 सप्टेंबर 2024 

वस्तू व सेवा कर विभाग 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बहुउद्देशीय कामगार सह संगणक ऑपरेटर पदाकरिता दहा जागा रिक्त आहेत. याकरिता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच यासाठी असलेली वयोमर्यादा ही 35 वर्ष इतके आहे. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा. 

अंतिम तारीख : 10 सप्टेंबर 2024 

DTP Maharashtra Recruitment 2024

Directorate of Town Planning and Valuation Maharashtra State India means in English Direct Rate of Down Planning and Valuation Maharashtra State India (DTP) has 28 Vacancies for High Grade and Half Grade Stenographer Posts. For this you must have passed 12th and you must have completed the course. The age limit for this is 40 years. Click here to apply.

Closing Date : 9 September 2024

Goods and Services Tax Department

There are ten vacancies for the post of Computer Operator with Multi-Purpose Worker under the Chief Minister’s Youth Work Training Scheme. For this it is necessary to pass 12th and the age limit for this is 35 years. Click here to apply.

Closing Date : 10 September 2024

IIMS आणि दिल्ली मेट्रो – 12 pass jobs

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अंतर्गत लॅब टेक्निशियन, लॅब अटेंडंट कम म्युझियम कीपर, मल्टी टास्क स्टाफ आणि आचारी या पदांकरिता 20 जागा रिक्त आहेत. लॅब टेक्निशियन पदाकरिता विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण आणि डीएमएलटी कोर्स झालेला असणे आवश्यक तर इतर पदांकरिता फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 

अंतिम तारीख : 10 सप्टेंबर 2024

दिल्ली मेट्रो 

दिल्ली मेट्रो मध्ये तंत्रज्ञ पदाकरिता तीन जागा रिक्त आहेत. याकरिता दहावी किंवा बारावी पास होऊन एनसीवीटी मान्यताप्राप्त आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याकरिता असलेल्या मर्यादा ही 40 वर्ष इतकी आहे. अर्ज करण्याकरिता इथे क्लिक करा. 

अंतिम तारीख : 11 सप्टेंबर 2024 

Indian Institute of Medical Science

There are 20 vacancies for the posts of Lab Technician, Lab Attendant cum Museum Keeper, Multi Task Staff and Achari under Indian Institute of Medical Science. 12th pass in Science stream and DMLT course is required for Lab Technician post whereas only 10th pass is required for other posts. Application is to be done in offline mode.

Closing Date : 10 September 2024

Delhi Metro

There are three vacancies for the post of Technician in Delhi Metro. For this it is necessary to pass 10th or 12th and pass NCVT approved ITI. The limit for this is 40 years. Click here to apply.

Closing Date : 11 September 2024

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा