12 पास सरकारी नोकरी | 12 Pass Govt Jobs

12 Pass Govt Jobs – फक्त आणि फक्त बारावी उत्तीर्ण व त्यासोबत एखादा छोटा मोठा कोर्स यावर आधारित सदय स्थितीत भरती प्रक्रिया सुरू असलेल्या सरकारी नोकऱ्या याविषयीची माहिती आपण या लेखात दिलेली आहे. 

RRB आणि ITBP – 12 Pass Govt Jobs

भारतीय रेल्वे दल – RRB मध्ये  कार्डियाक टेक्निशियन(04), ईसीजी टेक्निशियन, लॅब असिस्टंट (94) आणि फील्ड वर्कर (19) अशा विविध पदांकरिता बारावी पास (विज्ञान शाखा) या शिक्षणावर आधारित भरती प्रक्रिया सुरू आहे. यातील सर्वच पदांकरिता जवळपास 36 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. 

अंतिम तारीख – 16 सप्टेंबर 2024 

इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस – ITBP अंतर्गत कारपेंटर प्लंबर इलेक्ट्रिशियन ॲनिमल ट्रान्सपोर्ट अशा 330 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू  असून त्याकरिता दहावी व संबंधित विषयांमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर ॲनिमल ट्रान्सपोर्ट व कॅनल मॅन या पदाकरिता फक्त दहावी पास असणे आवश्यक आहे. याकरिता वयोमर्यादा ही 25 वर्ष इतकी आहे.

अंतिम तारीख – 10 सप्टेंबर 2024 

Indian Railway Force – RRB is conducting recruitment process for various posts like Cardiac Technician (04), ECG Technician, Lab Assistant (94) and Field Worker (19) based on education 12th Pass (Science Branch). Age limit for all these posts is around 36 years.

Closing date – 16 September 2024

Indo-Tibetan Border Police – ITBP recruitment process for 330 posts of Carpenter Plumber Electrician Animal Transport is going on and for that it is necessary to pass 10th and ITI in related subjects. But for the post of Animal Transport and Canal Man, only 10th pass is required. The age limit for this is 25 years.

Closing date – 10 September 2024

NIMHR आणि GAIL (12 Pass Govt Jobs)

राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था – NIMHR अंतर्गत ट्रेनर व सांकेतिक भाषा दुभाषी ऑब्लिक प्रशिक्षक अशा पदाकरिता एकूण तीन रिक्त पदे आहेत. या पदाकरिता बारावीसोबतच Certificate in level/DISLI/DTISL असणे आवश्यक आहे. 

अंतिम तारीख – 10 सप्टेंबर 2024 

गेल इंडिया लिमिटेड – गेल इंडिया लिमिटेड मध्ये टेक्निशियन व ऑपरेटर पदाकरिता दहावी आणि आयटीया (इलेक्ट्रिकल /इन्स्ट्रुमेंटेशन /मेकॅनिकल/ टेलिकॉम अँड डेली मिलिटरी) होऊन दोन वर्ष  कामाचा अनुभव आवश्यक आहे. यासाठी असलेली वयोमर्यादा ही 26 वर्षांपर्यंत आहे. 

अंतिम तारीख – 7 सप्टेंबर 2024

NIMHR – There are total three vacancies for the post of Trainer and Sign Language Interpreter Oblique Trainer under National Institute of Mental Health Rehabilitation – NIMHR. Certificate in level/DISLI/DTISL along with 12th is required for this post.

Closing date – 10 September 2024

GAIL India Limited – For the post of Technician and Operator in GAIL India Limited, 10th pass and ITIA (Electrical/Instrumentation/Mechanical/Telecom and Daily Military) and two years work experience is required. The age limit for this is up to 26 years.

Closing date – 7 September 2024

हेही वाचा>>>>12वी पाससाठी सर्व भारत सरकारच्या नोकऱ्या

12 Pass Govt Jobs – पश्चिम मध्य रेल्वे भरती आणि इंडियन एअर फोर्स

पश्चिम मध्य रेल्वे भरती – पश्चिम मध्ये रेल्वे विभागात अप्रेंटिसशिप पदाकरिता तीन हजार हून अधिक पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू आहे. मेडिकल लॅब टेक्निशियन या पदाकरिता विज्ञान शाखेतून बारावी व NCVT/SCVT सर्टिफिकेट आवश्यक तर विरोधी ट्रेड करिता दहावी पास व संबंधित पदाकरिता आवश्यक असणारा आयटीआय पास होणे आवश्यक आहे. याकरिता असलेली वयोमर्यादा ही 24 वर्षापर्यंत आहे. 

अंतिम तारीख – 4 सप्टेंबर 2024 

भारतीय हवाई दल – इंडियन एअर फोर्स मध्ये लिपिक टायपिस्ट आणि ड्रायव्हर पदाकरिता एकूण 182 पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. याकरिता बारावी पास व टायपिंगचा कोर्स झालेला असणे आवश्यक आहे. तर ड्रायव्हर या पदाकरिता दहावी पास होऊन वाहन चालक परवाना व दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. याकरिता असलेली वयोमर्यादा ही 25 वर्षापर्यंत आहे. 

अंतिम तारीख – 1 सप्टेंबर 2024

West Central Railway Recruitment – The recruitment process is going on for more than three thousand posts for Apprenticeship post in West Central Railway Department. For the post of Medical Lab Technician, 12th and NCVT/SCVT certificate from science stream is required, 10th pass for opposite trade and ITI pass as required for related post. The age limit for this is up to 24 years.

Closing Date – 4th September 2024

Indian Air Force – Indian Air Force Recruitment Process is on for 182 Clerk Typist and Driver Posts. For this it is necessary to have 12th pass and typing course. So for the post of driver, it is necessary to pass 10th standard and have driving license and two years of experience. The age limit for this is up to 25 years.

Closing date – 1 September 2024

TPVD आणि SSC | 12 Pass Govt Jobs

महाराष्ट्र राज्य नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग – महाराष्ट्र राज्य नगररचना व मूल्य निर्धारण विभागामध्ये लघुलेखक या पदाकरिता 28 जागा रिक्त आहेत. याकरिता दहावी पास व टायपिंगचा कोर्स झालेला असणे आवश्यक आहे. याकरिता असलेली वयोमर्यादा ही 38 वर्ष इतकी आहे. 

अंतिम तारीख – 29 ऑगस्ट 2024

स्टाफ सिलेक्शन कमिशन – स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत स्टेनोग्राफर पदाकरिता गट क व ड  साठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदाकरिता बारावी पास असणे आवश्यक असून यासाठी 2006 पदांकरिता भरती सुरू आहे. 

अंतिम तारीख – 24 ऑगस्ट 2024 

Maharashtra State Town Planning and Valuation Department – Maharashtra State Town Planning and Valuation Department has 28 vacancies for the post of Stenographer. For this it is necessary to have 10th pass and typing course. The age limit for this is 38 years.

Closing date – 29 August 2024

Staff Selection Commission – Recruitment process for Stenographer post under Staff Selection Commission is going on for Gutcover. 12th pass is required for this post and for this recruitment is going on for 2006 posts.

Closing Date – 24th August 2024

IOCL आणि रत्नागिरी DCC बँक – 12 Pass Govt Jobs

इंडियन ऑइल – इंडियन ऑइल मध्ये ट्रेड अप्रेंटिस या पदाकरिता एकूण 95 पदे रिक्त आहेत. याकरिता दहावी पास आणि आयटीआय (फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिक किंवा इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशीनिस्ट) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याकरिता 24 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. 

अंतिम तारीख – 19 ऑगस्ट 2024

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये व्यवस्थापक लिपिक आणि शिपाई अशा पदांकरिता एकूण 179 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू आहे. यातील शिपाई या पदकरिता 39 जागा असून त्याकरिता दहावी पास असणे आवश्यक आहे. यासाठी वयामार्गात 40 वर्षापर्यंत आहे. 

अंतिम तारीख – 9 ऑगस्ट 2024 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Indian Oil – Indian Oil has total 95 vacancies for the post of Trade Apprentice. For this, 10th pass and ITI (Fitter, Electrician, Electronic, Mechanic or Instrument Mechanic, Machinist) must be passed. The age limit for this is up to 24 years.

Closing date – 19 August 2024

Ratnagiri District Central Co-operative Bank Ratnagiri District Central Co-operative Bank is conducting recruitment process for total 179 posts for the posts of Manager Clerk and Constable. There are 39 seats for the post of constable for which a 10th pass is required. The age limit for this is up to 40 years.

Closing date – 9th August 2024.