12 पास सरकारी नोकरी | 12 pass government job

12 pass government job – आजच्या लेखात आपण बारावी उत्तीर्ण यावर आधारित असलेल्या सरकारी विभागातील अंतिम तारीख जवळ आलेल्या सर्व सरकारी नोकऱ्या दिलेल्या आहेत. या लेखातील कोणत्या विभागामध्ये आपणास आवश्यकतेनुसार असलेली गरजेची नोकरी दिसत असेल किंवा त्या नोकरीस आपण वय आणि शिक्षण याच्या अटीनुसार पात्र ठरत असाल तर त्यासाठी अर्ज करावा.

दक्षिण पूर्व रेल्वे – 12 pass government job

दक्षिण पूर्व रेल्वे विभागात सांस्कृतिक कोटा या पदाकरिता एकूण 12 जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. स्काऊट आणि मार्गदर्शक कुठे या पदाकरिता आयटीआय किंवा बारावी पास असणे आवश्यक आहे तर सांस्कृतिक कोटा या पदाकरिता बारावी पास असणे आवश्यक आहे. याकरिता असलेली वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्षे इतकी आहे. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा

अंतिम तारीख : 29 ऑगस्ट 2024

भारतीय हवाई दल 

भारतीय हवाई दल म्हणजेच आपल्या इंडियन नेव्ही तर्फे हॉस्पिटल एटी आणि हाउसकीपिंग पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू असून यासाठी असलेल्या वयोमर्यादा ही एकवीस वर्षे इतकी आहे. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा

अंतिम तारीख : 2 सप्टेंबर 2024 

South Eastern Railway

The recruitment process for the post of Cultural Quota in South Eastern Railway Division is going on for a total of 12 posts. ITI or 12th pass is required for Scout and Guide post whereas 12th pass is required for Cultural Quota post. The age limit for this is 18 to 35 years. Click here to apply

Closing Date : 29 August 2024

Indian Air Force

Indian Air Force i.e. our Indian Navy is conducting recruitment process for Hospital AT and Housekeeping posts and the age limit for this is twenty one years. Click here to apply

Closing Date : 2 September 2024

स्टाफ सिलेक्शन कमिशन (12 pass government job)

कर्मचारी निवड मंडळ दमन म्हणजेच इंग्रजीमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत वनरक्षक आणि वन पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू असून याकरिता 51 जागा रिक्त आहेत. यासाठी असलेली वयोमर्यादा ही 18 ते 27 वर्ष इतकी आहे. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा

अंतिम तारीख : 3 सप्टेंबर 2024 

अंगणवाडी नोकरी 

अंगणवाडी विभागामध्ये बाल विकास प्रकल्प विभाग अंतर्गत अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदांकरिता 12 जागा रिक्त आहेत. यासाठी असलेली वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्ष इतकी आहे. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा

अंतिम तारीख : 3 सप्टेंबर 2024 

Staff Selection Commission

Staff Selection Board Daman i.e. Staff Selection Commission (SSC) in English is conducting the recruitment process for forest guard and forest posts and there are 51 vacancies for this. The age limit for this is 18 to 27 years. Click here to apply

Closing Date : 3 September 2024

Anganwadi job

Anganwadi Department has 12 vacancies for the posts of Anganwadi Sevaka or Helper under Child Development Project Department. The age limit for this is 18 to 35 years. Click here to apply

Closing Date : 3 September 2024

हेही वाचा>>>>अर्ज प्रक्रिया सुरु असलेल्या १० वी १२ वी पास नोकरीच्या संधी | Government jobs after 12th

12 pass government job – MSRTC भरती 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ म्हणजेच इंग्रजीमध्ये महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन यवतमाळ (MSRTC) मध्ये अप्रेंटीशीप पदाकरिता 78 पदे रिक्त आहेत यासाठी अर्जदाराने दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी असलेले वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्ष इतकी आहे. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा

अंतिम तारीख : 5 सप्टेंबर 2024 

पवन हंस लिमिटेड 

पवन हंस लिमिटेड येथे इलेक्ट्रिशियन, फायरमन, स्टोअररूम  सहाय्यक, अशा पदांकरिता एकूण 75 जागा रिक्त आहेत. यासाठी असलेली वयोमर्यादा ही 18 ते 45 वर्ष इतकी आहे. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा

अंतिम तारीख : 5 सप्टेंबर 2024

MSRTC Recruitment

Maharashtra State Road Transport Corporation Yavatmal i.e. in English Maharashtra State Road Transport Corporation Yavatmal (MSRTC) has 78 vacancies for the post of Apprenticeship Applicant must have passed 10th. The age limit for this is 18 to 35 years. Click here to apply

Closing Date : 5th September 2024

Pawan Hans Limited

Pawan Hans Limited has a total of 75 vacancies for the posts of Electrician, Fireman, Storeroom Assistant. The age limit for this is 18 to 45 years. Click here to apply

Closing Date : 5th September 2024

भारतीय रेल्वे भरती | 12 pass government job

आर आर बी :

भारतीय रेल्वे म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB) अंतर्गत फिल्ड वर्कर आणि लॅब असिस्टंट पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू असून 113 पदांकरिता ही भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये फिल्ड वर्कर या पदाकरिता फक्त बारावी पास (विज्ञान शाखा) तर लॅब असिस्टंट या पदाकरिता बारावी पास करून डीएमएलटी हा कोर्स झालेला असणे आवश्यक आहे. तर या करता असलेली वयोमर्यादा ही 33 व 36 अनुक्रमे आहे. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा 

नोर्थन रेल्वे :

नॉर्थन रेल्वे विभागामध्ये अप्रेंटीशीप या पदाकरिता एकूण 4000 हून अधिक पदे भरण्यात येत असून याकरिता फक्त 50% हून अधिक गुणांसह दहावी पास व संबंधित विषयांमध्ये आयटीआय उत्तीर्ण झालेल्या असणे आवश्यक आहे. यासाठी असलेली वयोमर्यादा ही 15 ते 24 वर्षे इतकी आहे. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा 

अंतिम तारीख : 16 सप्टेंबर 2024

Indian Railway Recruitment

RRB:

The recruitment process is going on for the post of Field Worker and Lab Assistant under the Railway Recruitment Board (RRB) of Indian Railways and this recruitment process is going on for 113 posts. In this, for the post of Field Worker, only 12th pass (Science branch) and for the post of Lab Assistant, 12th pass and DMLT course is required. So the age limit for this is 33 and 36 respectively. Click here to apply

Northern Railway:

There are more than 4000 vacancies for Apprenticeship in Northern Railway Division and only 10th pass with more than 50% marks and ITI in relevant subject is required. The age limit for this is 15 to 24 years. Click here to apply

Closing Date : 16 September 2024

अशाच माहिती करता आपल्या संकेतस्थळावरती नोटिफिकेशन बटन दाबून वेळोवेळी अपडेट मिळवत रहा तसेच आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंटला फॉलो करून आमच्याशी कनेक्टेड रहा आम्ही दर आठवड्यात तुम्हाला सरकारी नोकरी विषयी अपडेट देऊ.

In the same way, press the notification button on our website to get updates from time to time and also stay connected with us by following all our social media accounts, we will give you updates about government jobs every week.