महाराष्ट्र सुरक्षा दलात भरतीची प्रक्रिया आणि MSF चे महत्त्व | MSF bharti 2024
MSF bharti 2024 – एम एस एफ म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स यालाच मराठी मध्ये महाराष्ट्र सुरक्षा दल असे म्हणतात. मुंबईमध्ये ताज हॉटेल आणि अन्य ठिकाणी झालेल्या 26/11 च्या हल्ल्यानंतर सुरक्षिततेचा विचार करता एक बैठक झाली आणि त्यामध्ये एक सुरक्षा दल स्थापन करण्याचा विचार झाला. त्यानंतर साल 2010 मध्ये महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या अंतर्गत … Read more