दिनांक 0९ सप्टेंबर 2024 ते १५ सप्टेंबर 2024 करिता | Police bharti study time table
Police bharti study time table – आठवड्यातील रोजच्या दिनचर्येविषयी आराखड्याबाबत हा लेख लिहिला आहे. यामध्ये मेडिटेशन, आहार, व्यायाम तसेच अभ्यास यांची रूपरेषा दिली गेलेली आहे. प्रत्येक दिवसाकरिता वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम आणि आहाराचे नियम सांगितलेले आहेत. धावणे, गोळा फेक, बॉडी स्ट्रेचिंग असे विशिष्ट शारीरिक क्रिया असलेल्या व्यायाम सोबतच विश्रांती करिता मार्गदर्शन यात केलेले आहे. यामध्ये मराठी, … Read more