सप्टेंबर २०२४ चालू घडामोडी भाग १ | चालू घडामोडी 2024 प्रश्न उत्तर मराठी pdf

02 सप्टेंबर 2024 | सोमवार – चालू घडामोडी 2024 प्रश्न उत्तर मराठी pdf

  • जागतिक नारळ दिवस – 2 सप्टेंबर
  • SBI चे नवे अध्यक्ष ( 27 वे) – छल्ला श्रीनिवासूलू सेट्टी
  • भारतातील पहिली प्रदूषण नियंत्रण जहाज – समुद्रप्रताप (गोवा शिपयार्ड लिमिटेड)
  • संस्कृत शाळेत शिकणाऱ्या सर्वच मुलांना सरकारी शिष्यवृत्ती मिळेल असा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त द्रोपदी मूर्मू यांच्या हस्ते नवीन ध्वज आणि बोध चिन्हाचे अनावरण झाले.

03 सप्टेंबर 2024 | मंगळवार (चालू घडामोडी 2024 प्रश्न उत्तर मराठी pdf)

पॅरालिम्पिक 

  • पॅरालिम्पिक बॅडमिंटनच्या SL3 श्रेणीच्या वैयक्तिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक कोणी जिंकले- नितेश कुमार
  • पॅरालिम्पिक किंवा ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण आहे – प्रीती पाल
  • पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये निषाद कुमारने उंच उडीत कोणते पदक जिंकले – रौप्य
  • पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये योगेश कथोनिया यांनी डिस्क फेकणे या खेळात रोप्य पदक जिंकले.
  • उत्तर प्रदेश च्या मुख्यमंत्र्यांनी 3 दिवसीय सशस्त्र सेना महोत्सवाचे उद्घाटन दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी केली.
  • उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात तीन दिवसीय सशस्त्र सेना महोत्सव आयोजित केला जात आहे – लखनौ
  • प्रोजेक्ट नमन – हा प्रकल्प भारतीय लष्कराने दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबीयाकरिता सुरू केला
  • आसना चक्रीवादळ –  गुजरातला धोका 
  • भारताने श्रीलंकेला हायब्रीड पॉवर प्रोजेक्टसाठी केली मदत. 
  • भारतामधील सर्वात मोठे एरो लाउंज कोचीन विमानतळ येथे सुरू होणार आहे.
  • सार्वजनिक क्षेत्रामधील ऑडिटमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याकरिता भारताने सौदी अरेबिया सोबत सामंजस्य करार केला.
  • केरळ सरकारने चित्रपट उद्योगाशी संबंधित हेमा समिती स्थापन केली. 
  • केंद्रीय मंत्रिमंडळाने डिजिटल कृषी अभियानासाठी 2,817 कोटी रुपये मंजूर केले. 
  • पंचायती राज मंत्रालय पाच दिवसीय व्यवस्थापन विकास कार्यक्रम IIM सोबत आयोजित करत आहे.
  • वित्त मंत्रालयाने अलीकडे 4 कंपन्यांना ‘नवरत्न’ दर्जा दिला. 
  • ऑनलाइन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे पहिले राज्य – मध्य प्रदेश

हेही वाचा>>>>ऑगस्ट 2024 चालू घडामोडी – भाग ४ | August current affairs 2024

चालू घडामोडी 2024 प्रश्न उत्तर मराठी pdf – 04 सप्टेंबर 2024 | बुधवार

  • राष्ट्रीय वन्यजीव दिवस – चार सप्टेंबर
  • पॅरिस पॅरालिम्पिक 20240 मध्ये सुमित अंतिल भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
  • रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024 – ह्याओ मीयाझाकी 
  • पर्यटन सहकार्य वाढविण्याकरिता भारत सरकारने मलेशिया सोबत सामंजस्य करार केला. 
  • महिला व बालविकास मंत्रालयाने शी-बॉक्स पोर्टल सुरू केले.
  • हवाई दलाचे नवे उपप्रमुख – एअर मार्शल तेजिंदर सिंग 
  • ड्युरंड कप 2024 विजेता – नॉर्थ ईस्ट युनायटेड 
  • जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा बोत्सवाना या आफ्रिकन देशामध्ये सापडला. 
  • 2023-24 मध्ये सर्वाधिक सोयाबीन उत्पादन करणारे राज्य – मध्य प्रदेश 
  • सानंद गुजरात येथे सेमीकंडक्टर युनिट ची स्थापना करण्याकरिता मंत्रिमंडळाने कायम सेमीकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस मंजुरी दिली
  • पश्चिम बंगाल राज्याच्या विधानसभेने नुकतेच बलात्कार विरोधी ‘अपराजिता’ विधेयक मंजूर केले.
  • ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सच्या 2023 आवृत्तीमध्ये भारताचा क्रमांक 40 वा आहे. 
  • 2025 मध्ये इंग्लंड देश ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन करेल. 
  • देशातील सर्वात पुण्यवान गाव- मिरगनपूर
  • भारत बायोटेक द्वारे विकसित कॉलरा वरील तोंडावाटे घेण्यात येणारी लस तिचे नाव – हिलकोल

05 सप्टेंबर 2024 | गुरुवार | चालू घडामोडी 2024 प्रश्न उत्तर मराठी pdf

  • शिक्षक दिन – 5 सप्टेंबर
  • मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू पदी निवड – डॉ. अविनाश आवलगावकर 
  • 125 भारतीय भाषांकरिता गुगल डीप माइंड ने AI प्रकल्प सुरू केला त्याचे नाव – मोर्नी 
  • शिषमपट्टी श्री टी शिवलिंगम यांना संगीत कला विभूषण जीवनगौरव पुरस्कार मिळाला.
  • पश्चिम बंगाल विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर – अपराजिता विधेयक
  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नवे अध्यक्ष – सतीश कुमार 
  • मास्टर कार्ड कंपनीने मुंबईमधील ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये पेमेंट पास की सेवा सुरू केली.
  • राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन झाले
  • डी के सुनील यांची हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या अध्यक्षपदी नियुक्ती
  • राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी नवी दिल्ली येथे शिक्षक दिनानिमित्त 82 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 प्रदान केला.
  • 2024-25 या वर्षासाठी भारताचा GDP वाढीचा अंदाज 7% : जागतिक बँक
  • SJVN, NHPC, Railtel आणि Solar Energy Corporation of India यांना ‘नवरत्न’ दर्जा
  • टीव्ही पाहण्यात दोन वर्षांखालील मुलांना बंदी स्वीडन देशाने घातली आहे.
06 सप्टेंबर 2024 | शुक्रवार – चालू घडामोडी 2024 प्रश्न उत्तर मराठी pdf
  • 1926 साली बांधलेले आशिया खंडातील सर्वात जुने भंडारदरा धरण हे आता आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय म्हणून ओळखले जाईल.
  • रिलायन्स समूहाने जिओ ब्रेन नावाचा AI लॉंच केला.
  • मध्यप्रदेश सरकारने वृंदावन ग्राम योजना सुरू केली. 
  • FICCI यंग लीडर अवॉर्ड्स 2024 मध्ये नीरज चोप्रा यास युथ आयकॉन अवॉर्ड (स्पोर्ट्स) मिळाला. 
  • युक्रेन देशाने Hrim-2 बॅलेस्टिक नावाचे क्षेपणास्त्र विकसित केले. 
  • भारत आणि ब्रुनेई मध्ये राजनैतिक संबंधांची चाळीस वर्षे 2024 मध्ये पूर्ण झाली त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरून येईल भेट दिली. असे करणारे ते पहिले भारतीय प्रंतप्रधान ठरले. 
  • भारत आणि केनियाची तिसरी संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बैठक झाली. 
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली यांनी आपले नवे कॅम्पस अबुधाबी येथे उघडले.
07 सप्टेंबर 2024 | शनिवार (चालू घडामोडी 2024 प्रश्न उत्तर मराठी pdf)
  • पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T64 स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले- प्रवीण कुमार
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात ‘जलसंचय जन भागिदारी’ उपक्रमाचा शुभारंभ केला – सूरत
  • सामाजिक परिवर्तनासाठी यंत्रणा मजबूत करण्याच्या उद्देशाने पंचायती राज मंत्रालयाने कोणासोबत करार केला – युनिसेफ इंडिया
  • टाइम मॅगझिनच्या AI मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यात आला आहे – अश्विनी वैष्णव
  • कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूने U20 जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले – ज्योती बेरवाल
  • कपिल परमार हा पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे – ज्युडो
  • कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच पोलीस दलात महिलांसाठी 33 टक्के आरक्षण जाहीर केले – राजस्थान
  • राष्ट्रीय खुल्या ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या लांब उडीत सुवर्णपदक अंसी सोजन यांनी जिंकले.

चालू घडामोडी 2024 प्रश्न उत्तर मराठी pdf – 08 सप्टेंबर 2024 | रविवार 

  • आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस – 8 सप्टेंबर
  • पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव दिल्ली येथे आयोजित झाला. 
  • टाईम मॅक्झिनच्या AI क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून अश्विनी वैष्णव यांचा समावेश झाला.
  • पॅरिस गेम चा समारोप समारंभामध्ये प्रीतीपाल आणि अरविंदर सिंग भारताचे ध्वजवाहक झाले. 
  • राजस्थान सरकारने पोलीस दलामध्ये महिलांकरिता 33 टक्के आरक्षण दिले. 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सुरत येथे जलसंचय जन भागीदारी उपक्रमाचा शुभारंभ केला. 
  • भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अन्नावरील सरासरी होणारा घरगुती खर्च हा 50 टक्के होऊन कमी झाला आहे. 
  • बीसीसीआयने पुरुष क्रिकेट संघाचा निवडकर्ता म्हणून अजय रात्र यांची निवड केली.
  • उत्तर प्रदेश महिला आयोगाचे नवे अध्यक्ष – बबीता चौहान 

9 सप्टेंबर 2024 | सोमवार | चालू घडामोडी 2024 प्रश्न उत्तर मराठी pdf

  • फ्रान्स देशाचे नवे पंतप्रधान – बर्नार्ड कॅझेन्युव्ह 
  • युद्ध अभ्यास 2024 हा भारत आणि अमेरिका या देशांंतर्गत 9 ते 24 सप्टेंबर मध्ये होत आहे.
  • भारताने सेमी कंडक्टर, डिजिटल सहकार्य, आरोग्य सेवा, वैद्यकीय संशोधन, शिक्षण आणि कौशल्य विकास यावर सिंगापूर देशासोबत चार करार केले.
  • विस्तारा आणि एअर इंडियाचे 12 नोव्हेंबर पासून होणार विलीनीकरण. 
  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड चे नवे अध्यक्ष – डि के सुनील
  • फॉर्च्यून इंडिया 2024 च्या यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदल ठरले आहेत 
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात 18 फुटबॉल स्टेडियम बांधण्याची घोषणा केली. 

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा