UGC NET 2024 परीक्षा करता हॉल तिकीट डाउनलोड लिंक | UGC NET admit card 2024
UGC NET admit card 2024 – राष्ट्रीय चाचणी संस्था म्हणजेच इंग्रजीमध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे सुरू असलेल्या UGC NET 2024 या परीक्षेकरता आता प्रवेश पत्र उपलब्ध झालेले आहे. अर्जदार ugcnet.nta.ac.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःचे लॉगिन केल्यानंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याचे पर्याय उपलब्ध होतात. सदर परीक्षा ही संगणक आधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस टेस्ट (CBT) पद्धतीने … Read more